रोस्तेड स्टफ्ड रवा इडली (roasted stuffed rava idli recipe in marathi)

Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
Pune

इन्स्टंट होणारी आणि काहीतरी वेगळे नक्की करून बघा.

रोस्तेड स्टफ्ड रवा इडली (roasted stuffed rava idli recipe in marathi)

इन्स्टंट होणारी आणि काहीतरी वेगळे नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपरवा
  2. 1 कपदही
  3. 1 कपपाणी
  4. 1/4 टीस्पूनईनो
  5. मीठ चवीनुसार
  6. 1बारीक कापलेला कांदा
  7. 3उकडलेले बटाटे
  8. 1 टीस्पूनमोहरी आणि जीरा
  9. 2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  10. 1 टीस्पूनधने पावडर
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनआमचूर पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    रवा,दही,पाणी आणि मीठ घालुन छान मिक्स करून घ्या.३० मिनिट मुरत ठेवा.

  2. 2

    एका कढई मध्ये तेल घ्या.त्यात जीरा मोहरीची फोडणी घाला मग कांदा छान होऊ द्या.नंतर कोरडे मसाले घालून उकडलेले बटाटा आणि मीठ घालुन छान मिक्स करून घ्या.१० मिनिट शिजवून घा.

  3. 3

    इडली पात्र तेलाने छान ग्रीस करून घ्या.मग त्यात आधी इडली सारण,मग भाजी मग पुन्हा सारण भरा.

  4. 4

    आता सगळे इडली पात्र १० ते १५ मिनिट वाफुन घ्या.इडली तयार झाल्यावर थंड होऊ द्या त्यानंतर कडून घ्या.

  5. 5

    तेलात मोहरीची फोडणी देऊन इडली फ्राय करून घ्या आणि सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes