बटाटा भेंडी भाजी

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#Goldenapron3 week15 याकोड्यामध्ये भेंडी या घटकाचा उल्लेख आहे. ह्या भेंडीची अजून एक चटपटीत टेस्ट मी आपण भाजी बघूया. आमच्याकडे ही भेंडी बटाटा भेंडी फारच आवडते सगळ्यांना. आमच्याकडे ही भेंडी बटाटा भाजी बराच वेळा बनवतो. चला तर मग बघुया या झटपट बनणाऱ्या भेंडी बटाटाभाजीची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रामभेंडी बारीक चिरलेली
  2. 2बटाटे बारीक काप करून
  3. 30 एम एल तेल
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1 टीस्पूनहिंग
  6. 1 टिस्पून तिखट
  7. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    भेंडी छान धुऊन पुसून बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून मोहोरी हिंग हळद तिखट घालून घ्यावे. फोडणी झाली की त्यामध्ये बटाट्याच्या बारीक सत्या आणि बारीक चिरलेली भेंडी घालून घ्यावे.

  3. 3

    आता त्यांना म्हणून मीठ भुरभुरून भाजी परतत राहावी. आवश्यकता असल्यास झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ आणावी म्हणजे बटाटे पटकन चांगले शिजतात आणि आपली भाजी पटकन तयार होते. ही माझी खूप टेस्टी आणि या मी लागते आम्हाला सगळ्यांना खूपच आवडते. हे सांगायचं कारण ही इतकी असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes