शेवग्याच्या शेंगाची कढी

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574

#फोटोग्राफी

शेवग्याच्या शेंगाची कढी

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15min
2 सर्व्हिंग्ज
  1. 2शेवग्याच्या शेंगा
  2. चवीनुसारउकडण्यासाठी मीठ
  3. कढी बनवण्यासाठी
  4. 1 कपताक
  5. 1/4 कपबेसन पीठ
  6. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेले
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. टी स्पूनजिरे अर्धा फोडणीसाठी
  9. 1 टीस्पूनमेथी दाना
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15min
  1. 1

    सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा बोटा इतक्या लांब चिरून मीठ घालून गरम पाण्यामध्ये उकडून घ्यावे.

  2. 2

    कढी साठी ताकामध्ये बेसन पीठ घोळून बेटर बनवून घ्यावे.

  3. 3

    नंतर तेल गरम करून त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे मेथी दाना हिंग घालून फोडणी करावी

  4. 4

    नंतर तयार फोडणीमध्ये ताक बेसन मिश्रण घालावे

  5. 5

    कढी उकळल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यावे.

  6. 6

    तयार कढी मध्ये उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून भाताबरोबर व पोळीबरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes