माठातील कढी-बिना बेसनाची (kadhi recipe in marathi)

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
पुणे

#फोटोग्राफी

माठातील कढी-बिना बेसनाची (kadhi recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५
  1. 1/2 लिटरताक
  2. 1/3 कपशेंगदाणे
  3. 2 चमचेतुप
  4. 7,8पाकळ्या लसूण
  5. 1/2 इंचआलं
  6. 5-6काळे मिरे
  7. 2,3हिरव्या मिरच्या
  8. 1 चमचाजिरे मोहरी
  9. 10,12कढी पत्ता
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५
  1. 1

    सर्व प्रथम शेंगदाणे, आलं,लसूण हिरव्या मिरच्या,1/2 चमचा जिरे मिक्सर मधून फिरवून घ्यावे

  2. 2

    तयार झालेले मिश्रण ताका मध्ये मिसळावे. माठ मध्यम आचेवर तापवून त्यात तुप टाकावे

  3. 3

    तुपात जिरे मोहरी टाकावी,2 मिनिटांनी कढी पत्ता, काळे मिरे टाकून चांगले परतून घ्यावे

  4. 4

    आता त्यात तयार केलेले मिश्रण टाकावे (आपल्या आवडीनुसार पाणी टाकावे) आणि मध्यम ते मोठ्या आचेवर उकळी आणावी थोड्या थोड्या अंतराने मिश्रण ढवळत राहावे, उकळी आल्यावर त्यात मिठ घालावे

  5. 5

    मिठ घातल्यावर चांगले ठवळुन 4 ते 5 मिनिटे शिजवा, कढी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes