मिक्स डाळीचे वरण

Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
नाशिक

मिक्स डाळीचे वरण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
३ माणसांना
  1. ५० ग्राम तुरडाळ
  2. ५० ग्राम उडीत डाळ
  3. ५० ग्राम मुगडाळ
  4. ५० ग्राम मठाची डाळ
  5. 6पाकळ्या लसूण
  6. 2 टीस्पूनकोथिंबीर
  7. 2 टीस्पूनतिखट
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    सर्व डाळी एकत्रित करून घेणे.

  2. 2

    डाळी स्वच्छ धुवून घ्यावी. नंतर कुकर मध्ये ३: शिटी करून घ्यावे.नंतर पॅन मध्ये जिरे, मोहरी, हळद,तिखट, लसन टाकून त्यावर शिजवलेली डाळी टाकून मिक्स करून घ्यावे.. व आपल्याला लागेल तेवढे पाणी घालून त्यामध्ये मीठ, कोथिंबीर घालून सर्व्ह करावा..

  3. 3

    मिक्स डाळीचे वरण गरम भाकरी,पोळी, भाता सोबत सर्व्ह करावं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes