माँगो मिक्स गव्हाची खीर (Mango Recipe In Marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात गहू रातभर भिजत ठेऊन.सकाळी मिक्सर ला वाटाची तुपात परतून वेलची पूड आणि गुळ चे पाणी करून टाकून गैस वर मंद अचेवर ठेवावी.
- 2
एक वाटि आमरस करुन खीर एकत्र करुन 1 कप दूध मिक्स करावे.मस्त माँगो गहु ची खीर तैयार मग फ्रिज मधे ठेऊन दयवित.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
गव्हाची खीर (Gavhachi Kheer Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल नागपंचमी साठी मी गव्हाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4 # गव्हाची खीर.. विदर्भात गव्हाची खीर कधी करत नाही. आज पहिल्यांदाच मी ही खीर केली आहे. पण छान चव वाटली खीरीची.. घरीही सर्वांना आवडली..😋 ही खीर करायला थोडा वेळ लागतो, गव्हाची असल्यामुळे. शिवाय मी गहू, शिजविल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतले. न फिरविता, रवीने घोटून किंवा मॅश करूनही करता येते.. Varsha Ingole Bele -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cooksnap#श्रावण शेफ वीक-1आज नागपंचमी निमित्ताने मी शिल्पा वाणी हिची रेसिपी बनविली आहे खूप छान झाली आहे शिल्पा thank u आरती तरे -
-
-
-
-
-
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 #खान्देशीगव्हाची खीर ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी फुलकी😋 Madhuri Watekar -
-
गव्हाची सात्विक खीर (gavyachi satvik kheer recipe in marathi)
#cpm4#week4#गव्हाची_सात्विक_खीर...😋 माझे चुलत आजोबा श्री.दामोदरबुवा महाराज गोसावी..संत परंपरेतील एक अधिकारी व्यक्ती.. सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य.. सातारा जिल्ह्यात सिद्धेश्वर कुरवली या छोट्याशा खेडेगावात त्यांचा वैशाख शुद्ध अष्टमीला जन्म झाला..श्रीरामांची ,श्री सिद्धेश्वरांची,श्रीहनुमानांची ही त्यांची दैनंदिन उपासना..श्री गोंदवलेकर महाराजांनी दामोदर महाराजांची खूप परीक्षा घेतली आणि मगच त्यांना आपले शिष्यत्व बहाल केले..माझ्या वडिलांच्या आठवणीतील एक गोष्ट म्हणजे गोंदवलेकर महाराज एकदा घोड्यावरुन चालले होते..आता घोड्याचे पळणे तर आपल्याला माहितच आहे..त्या घोड्याच्या पाठोपाठ दामोदरबुवा पण पळू लागले कारण एकच की गोंदवलेकर महाराजांनी त्यांना (दामोदर महाराजांना) शिष्य बनवावे..धन्य ते गुरु आणि गुरुंवर अढळ श्रद्धा असणारे धन्य ते शिष्य..🙏🙏 श्री. दामोदर महाराजांना गव्हाची खीर खूप आवडायची..म्हणून गावाकडे महाराजांच्या समाधीमंदिरात( हे समाधी मंदिर माझ्या वडिलांनी बांधले आहे 🙏) त्यांच्या जयंतीनिमित्त गव्हाच्या खीरीचा नैवेद्य दाखवतात..तसेच हल्ली गावाला जायला होतं नाही म्हणून माझ्या आईकडे देखील वैशाख शुद्ध अष्टमीला महाराजांच्या जयंतीनिमित्त गव्हाच्या खीरीचा नैवेद्य आवर्जून करतात..😊.. Cookpad च्या या theme मुळे या सुंदर आठवणी जाग्या झाल्या..😍 चला तर मग खमंग सात्विक पौष्टिक गव्हाची खीर कशी करायची ते पाहूया.. Bhagyashree Lele -
-
-
इंस्टंट मँगो शाही रबडी (instant mango shahi mango shahi rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट9स्वादिष्ट झटपट इंस्टंट मँगो शाही रबडी Arya Paradkar -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4गव्हाची पौष्टीक खीर अगदी खमंग लागते.अगदी साधी व सोपी रेसिपी आहे.मला साताऱ्याचा सज्जनगड म्हणले की तिथली प्रसादाची गव्हाची खीर आठवते.एकदा सज्जनगडला गेले असताना समाधीचे दर्शन घेतले.खूपच उशीर झाला होता.दुपारी भोजनप्रसाद असतो,तो घ्यायला गेलो तर जिथे पंक्ती बसतात तिथली दारं बंद!आईने जाऊन तेथील बुवांना विनंती केली.लांबून आलो आहोत आणि भूकही लागली आहे...निदान थोडा थोडा तरी प्रसाद मिळावा.त्यांनी जाणले व प्रेमाने आम्हाला जेवायला बसवले...फक्त आज खीर होती ती मात्र बहुतेक संपली आहे.आमटीभात मिळेल...म्हणलं,ठीक आहे!आमटीभात संपवत असतानाच छोट्या कावळ्यात शिल्लक गव्हाची खीर होती ती वाढप्यांनी आणून वाढली.अगदी डाव डाव सगळ्यांना!आम्हाला आश्चर्य वाटले...तेवढ्यात वाढप्यांनीच सांगितले थोडी बाजूला काढली होती तीच वाढलीये.श्री रामदासकृपाच झाली म्हणायची!फक्त गूळ आणि गव्हाचा दलिया थोडे वेलदोडे अशी अमृततुल्य खीर अजूनही डोळ्यापुढे येते.श्रीरामांनी आम्हाला विन्मुख पाठवले नाही.पुढे या रामदासांच्या दासबोधाचा आईने खूप अभ्यास करुन "उपासक" ही पदवी मिळवली."श्रद्धा जेथे..तेथे राम"याची प्रचिती आली.गव्हाची खीर करताना मला ही आठवण नेहमीच येते! Sushama Y. Kulkarni -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#CPM4 #रेसिपी मॅगझीन .पारंपारिक पद्धतीने बनवलेली गव्हाची खीर. Rajashree Yele -
नारळाच्या दुधातली खीर (narlachya doodhatli kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीआमच्या घरात सर्वांची आवडती खीर आहे. नारळ फोडला की हि खीर आमच्यात करण्याची फरमैश होते. Shubhangi Ghalsasi -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 थीम ४ : खान्देश"गव्हाची खीर" माझ्या आजोळी देवीच्या भंडाऱ्याला बनविली जाते. या भंडाऱ्यात लोक प्रसाद म्हणून ही खीर आवडीने खात. मी येथे गव्हाच्या खीरीसाठी खपली गव्हाची भरड वापरली आहे. खपली गव्हाची चपाती, पुरणपोळी खायला चविष्ट लागते.हया गव्हात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. तर या गव्हाची खीरही अतिशय पौष्टिक बनते. तर बघूया ही रेसिपी Manisha Satish Dubal -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4पारंपरिक व पौष्टिक अशी ही खीर खूप चविष्ट होते अगदी गव्हाचा कोंडा काढण्यापासून ते गूळ घालून एकजीव करेपर्यंत खूप वेळ लागतो पण चव भन्नाट आहे व गव्हाची व गुळाची दोन्ही कॉम्बिनेशन त्यात मध्ये लागणारे खोबऱ्याचे तुकडे खूप छान खीर होते ही दुसऱ्या दिवशी अजून चविष्ट लागते Charusheela Prabhu -
गव्हाची सात्विक खीर (gavachi satvik kheer recipe in marathi)
Cooksnap चॅलेंज , सात्विक रेसिपी Madhuri Shah -
-
-
मँगो कर्ड आइसक्रीम (मँगो दही आईसक्रीम)(mango dahi icecream recipe in marathi)
#मँगो Bharti R Sonawane -
-
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week4#गव्हाची खीरआज मी साऊथला मंदिरात प्रसादासाठी जो शिरा बनवतात तसा बनवून त्यात दूध घालून गव्हाची खीर म्हणजेच लापशीची खीर बनविली. तुम्हाला हवं तर दूध जास्त घालून थोडी पातळ खीर बनवू शकता. Deepa Gad
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12435892
टिप्पण्या