मँगो खीर (mango kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
दूध चांगले पाऊणतास उकळून घेतले नंतर त्यात साखर घातली पुन्हा अर्धा तास उकळून घेतले ata त्यात काजू बदाम काप घातले, खसखस, तूप घातली 5, मिनिटांनी शेवया, मीठ घातले. 10 मिनिट शेवया शिजवून खीर तयार झाली
- 2
खीर थंड होऊ दिली. आंब्याला मिक्सर मध्ये फिरून घेतला. आता खिरीत आंब्याचा पल्प टाकलं आणि चांगलं मिक्स केले... खीर तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
-
-
-
शेवयांची खीर(shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीघारी पाहुणे येणार असतील आणि घरात काही गोड नसेल तर झटपट होणारा हा पदार्थ.. Tanaya Vaibhav Kharkar -
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
-
मँगो डीलाइट मखाने खीर (mango delight makhana kheer recipe in marathi)
#amr आज आंबा विशेष रेसिपी मध्ये मी नवीन अनोखी रेसिपी आज घेऊन आले आहे ,फळांचा राजा आंबा व पौष्टिक मखाने याचे कॉम्बिनेशन मी आज वापरले असून ते चवीला अफलातून लागते. मखाने तर प्रोटीन चा व अनेक प्रथिनेयुक्त स्रोत आहे.वजन कमी करण्यासाठी ,हाडांची मजबुती वाढविण्यासाठी, रक्तदाब-साखर नियंत्रित करण्यासाठी, अनिद्रा त्रास कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी या अश्या अनेक गोष्टी करीत मखाने अतिशय उपयुक्त आहे . म्हणूनच मी आज मखाने व फळांचा राजा आंबा याचा वापर करून मँगो डीलाइट खीर केली आहे जी की तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता .तर मग बघू कशी करायची ही खीर Pooja Katake Vyas -
-
शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर... Kavita basutkar -
मँगो खीर (mango kheer recipe in marathi)
#उन्हाळी डेझर्ट#मँगो खीरफळांचा राजा आंबा हा सर्वाचा आवडता त्याचे किती प्रकार करू ते कमीच .आज मी याचा उपयोग खीर मध्ये केला आहे .झटपट खीर पाहून सर्व एकदम खुश. Rohini Deshkar -
मँगो शीरा
#फोटोग्राफी आता सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे ..म्हणून हा शीरा करून बघितला आणि खूप छान झाला. सगळ्यांना आवडला...तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल.. Kavita basutkar -
-
-
-
-
-
-
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
शेवयांची खीर (shewayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीखीर मधले काही आपले सणासुदीला काहीतरी देवाचं असेल तेव्हा पण खीर बनवतो हे भारतात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि काही शुभ कार्य असेल तेव्हा ही खीर बनवली जाते Sonal yogesh Shimpi -
-
चॉकलेट शेवया खीर (CHOCALTE SHEVAYA KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी थीम पण आहे आणि फेवरेट पण आहे आणि सिझन पण आहे. आणि मुलाना पण आवडेल असा आहे. Veena Suki Bobhate -
शेवयांची खीर (sevyanchi kheer recipe in marathi)
#नवरात्री जल्लोष यात किवर्ड दूध या किवर्ड साठी मी शेवयांची खीर ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
मँगो रबडी (mango rabadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1मधली माझी आवडती 2री रेसिपीआहे ही रबडी. रबडी म्हणाली की आपण पारंपरिक रबडी नजरेसमोर येते. पण मँगो राबडीही तितकीच यम्मी लागते. माझ्या मिस्टरांना तर खूपच आवडली. 1 नंबर बनते. Sanhita Kand -
-
-
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
क्रीमी मॅंगो शेवाई खीर (Creamy Mango Sevai Kheer Recipe In Marathi)
#स्विट #आंबा #क्रिमि मँगो शेवई खीर.... आंब्याचा सिझन आता संपत आला पण अजूनही मॅंगो खायची हौऊस गेली नाही ....शेवट शेवट मिळणारे जे आंबे आहेत ते घेऊन मी आंब्याची क्रिमि मँगो सेवाई खीर बनवली आहे.... Varsha Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12444204
टिप्पण्या