गूळ तांदळाची खीर (TANDALACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून मिक्सर ला खडबडीत वाटून घ्यावे.
- 2
आता एका कढईत दूध आणि तांदुळ घालून उकळवायला ठेवावे मध्ये मध्ये चमच्याने ढवळत रहावे.
- 3
आता खिरीत नारळाचे दूध घालावे.
- 4
आता खिरीत गूळ, नारळ, वेलची जायफळ पावडर घालावी, गूळ वितले पर्यंत खीर शिजू द्यावी मग गॅस बंद करावे.
- 5
गूळ तांदळाची खीर तयार आहे,खिरीला सुक्या मेव्याने सजवावे, ही खीर थंड किंवा गरम आवडीनुसार सर्व्ह करू शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cooksnap #फोटोग्राफी आज मी प्रियंका सुदेश यांची तांदुळाची खीर रेसीपी थोडा बदल करून केली आहे. Kalpana D.Chavan -
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
स्वीट पोंगल, दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ,#cpm3 Pallavii Paygude Deshmukh -
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#Week3#तांदळाची_खीरयाला जीवन ऐसे नाव...😊🌹 तांदळाची खीर..सगळ्या पक्वांनांमध्ये होणारं साधं सोपं पक्वान्न..पक्वान्न..पका हुआ अन्न..तांदळाची खीर देखील शिजवली जाते म्हणून हे पण पक्वान्नच..संपूर्ण भारतभर चवीने खाल्ली जाणारी,सगळ्यांची आवडती अशी ही तांदळाची खीर...एवढेच नव्हे तर श्राद्ध,पक्षामध्ये पितरांसाठी सुद्धा ही साधी सोपी खीर नैवेद्य म्हणून केली जाते..इतके महत्व आहे तांदूळ, अक्षतांना हिंदू धर्मात.. तांदूळ,अक्षतांशिवाय एकही कार्य सुफळ संपूर्ण पार पडू शकत नाही..म्हणूनच तांदूळ हे सुबत्तेचं प्रतीक मानलं आहे..कोकणामध्ये गौरी गणपतीच्या दिवसात गौर माहेरी येते तेव्हां तिला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य असतोच..तसंच भगवान शंकरांची देखील तांदळाची खीर अत्यंत आवडती आहे असं मी वाचलंय कुठेतरी..तर अशी ही खीर क्लिष्ट पक्वानांपेक्षा अत्यंत सोपी असणारी रेसिपी..तांदूळ,दूध,साखर यांच प्रमाण जमलं की ..वाह क्या बात है..हे शब्द खाणार्याच्या मुखातून येणारच..100%खात्री .. संस्कृतमध्ये क्षीर म्हणजे दूध..म्हणूनच दुधापासून बनवलेली खीर हा क्षीर शब्दाचा अपभ्रंश असावा...असो..तर आपलं जीवन,जगणं असंच साधं सोपं असावं ना..समाधानी जीवन जगण्यासाठी काय लागतं..चार गोड शब्द,चंद हंसी के लम्हे आणि साधं,सुग्रास जेवण..मिठास ही मिठास जिंदगी में..आणि मग ..क्या स्वाद है जिंदगीमें..असं आपण गुणगुणारच..😍..Hmmm.. पण त्या क्लिष्ट पद्धतीने बनणार्या पक्वानांसारखे आपलं जगणं ही अधूनमधून क्लिष्ट बनतं..हा भाग अलहिदा..पण!!!... हा पणच खूप क्लिष्ट असतो..😀चलता है जिंदगी है...😊 चला तर मग सोप्प्याशा,सुंदरशा रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
-
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#gpआपल्याकडे सणावारी, देवाच्या नैवेद्यासाठी नेहमी खीर करायची पद्धत आहे. रोजच्या जेवणातही किंवा पाहुण्यांसाठी थोडेसे गोड म्हणून खीर करतॊ. गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी माणसांचा नवीन वर्षाचा दिवस. गुढीपाडव्याच्या दिवशी खास 'निंबाडा' खाण्याला खूप महत्त्व आहे. थोडा कडुलिंब, थोडा गूळ व चणाडाळ मिक्स करून 'निंबाडा' तयार करतात. गुढीपाडव्याला श्रीखंड-पुरी, खीर-पुरी, पुरणपोळी असे गोड जेवण करतो. म्हणूनच गुढीपाडव्यानिमित्त मी 'तांदळाची खीर' रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
-
तांदळाची खीर (Tandalachi kheer recipe in marathi)
#GPR#gudipadva special kheerतांदळाची खीर हा प्रत्येक सणाला खूप प्रसिद्ध पदार्थ आहे. शिजायला वेळ लागतो पण चवीला स्वादिष्ट. Sushma Sachin Sharma -
-
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#GSRहळदीचे पान घालून दुधामध्ये तांदूळ शिजवून केलेली ही खीर खूप चविष्ट व स्वादिष्ट होते Charusheela Prabhu -
-
-
शाही तांदळाची खीर (shahi tandlachi kheer recipe in marathi)
#gurगौरी गणपतीला नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाणारी खीर ...😊🙏🌺 Deepti Padiyar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक पदार्थ. सात्विक पदार्थ म्हंटले कि सगळ्यात आधी येतात ते दुधाचे पदार्थ. तांदळाची खीर नैवेद्यासाठी ही बनवली जाते. Shital shete -
-
तांदळाची खीर (Tandalachi kheer Recipe In Marathi)
#PRR तांदळाची खीरपितृपक्ष मध्ये केली जाणारी तांदुळ खीर Geeta Barve -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#CPM3#Week3#रेसीपी मॅगझीन#तांदळाची खीर😋 Madhuri Watekar -
पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi)
#KS1कोकणातील खाद्यासंस्कृतीमधील ,तांदळाच्या खीरीला सुद्धा खूप महत्त्व आहे.कोकणात गौरी गणपतीला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर ही झटपट होणारी पौष्टीक अशी सर्वांना आवडणारी खीर आहे. जेवणात खाता ना याची मजा काही औरच असते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
तांदळाच्या खिरीची लज्जत काही वेगळीच असते. सगळं प्रमाण नीट जुळून आलं, तर तांदळाची खीर एकदम चविष्ट होते.ही सोपी खीर सर्वात लोकप्रिय भारतीय मिष्टान्न आहे.खीर ही जगातील सर्वात मोठी तांदळाची खीर आहे, भारत, मध्य पूर्व आणि पश्चिम अशी तीन स्वयंपाकाची परंपरा एकत्र करणारी आंतरराष्ट्रीय मिष्टान्न आहे Amrapali Yerekar -
"पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर" (Tandalachi kheer Recipe In Marathi)
"पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर"#PRRआमच्या गावाकडे पितृपक्ष पंधरवड्यात प्रत्येकाच्या तिथी प्रमाणे दररोज कोणाकडे ना कोणाकडे जेवणाच आमंत्रण सगळ्यांना दिले जाते.. पन्नास साठ माणसांचे जेवण घरच्या घरी बनवले जायचे आणि अजूनही खूप जण घरीच एवढ्या माणसांचे जेवण बनवतात.. आता काही लोक ठराविक जेवण घरी बनवून बाकीचे बाहेरून मागवतात.. भला मोठ पातेल्यात भात शिजवून त्याची खीर बनवली जाते.. ती रेसिपी मी शेअर करत आहे.. मस्त भन्नाट होते.. लता धानापुने -
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
‘तांदळाची खीर’ आपल्या देशातील लोकप्रिय मिष्टान्न आहे. तांदूळ, सुकामेवा आणि गुळ घालून हा गोड पदार्थ तयार केला जातो. ही खीर तुम्ही गरमागरम तसंच फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता. Riya Vidyadhar Gharkar -
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#mfr #माझी आवडती रेसिपी ...#तांदळाची_खीर Varsha Deshpande -
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#कुक स्नॅप रेसिपी#तांदळाची खीर (दूध पाक)मी प्रिती साळवी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे Anita Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12489506
टिप्पण्या (4)