मॅन्गो शेवया खिर (mango shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
दूध गरम करायला ठेवावे दूध गरम झाले की त्यात साखर घालून विरघळून घ्यावी.आता कढईत तूप गरम करावे आणि त्यात मॅन्गो शेवया परतून घ्यावे.
- 2
आता उकळी आलेल्या दूधात काजू बदामाची भरड घालून हलवावे आता तूपात भाजलेल्या शेवया घालून शिजू द्यावे.
- 3
सर्वात शेवटी मनूके घालून थंडी होऊ द्यावे. किंवा काहींना गरम खायला आवडते खिर.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर... Kavita basutkar -
-
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
वाटी शेवया खिर (shewaya kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवद्य#वाटी शेवया खिरवाटी शेवया ही अतिशय चवीष्ट व करायला सोप्पं , कमी वेळात होणारी रेसीपी आहे, Anita Desai -
शाही शेवई खिर (shevayi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीआज गुरू पौर्णिमा त्या निमित्ताने गोड नैवेद्य दाखवावा मग खिर तयार केली मी शाही म्हणजे त्यात पनीर ड्राय फ्रूट घालून केली आहे आपल्याकडे यालाच तर शाही म्हणतो आपण. Jyoti Chandratre -
चॉकलेट शेवया खीर (CHOCALTE SHEVAYA KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी थीम पण आहे आणि फेवरेट पण आहे आणि सिझन पण आहे. आणि मुलाना पण आवडेल असा आहे. Veena Suki Bobhate -
-
-
-
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
शेवयांची खीर(shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीघारी पाहुणे येणार असतील आणि घरात काही गोड नसेल तर झटपट होणारा हा पदार्थ.. Tanaya Vaibhav Kharkar -
शेवयांची खिर (shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमाहेरी खिर हा प्रकार तसा कमीच होत होता त्यामुळे मला स्व:ताला खिर फारशी आवडत नाही म्हणून जास्त असा केला जात नाही पण सासरी आल्यावर घरातील सर्व आवडीने खिर खाणारे व सणावारी ही विशेष करुन गौरी आगमनाच्या दिवशी आमच्या घरी किरण ही नैवेद्यासाठी लागतेच. Nilan Raje -
-
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
-
तांदळाच्या शेवयांची खीर (tandul shevaya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयांची खीर Swayampak by Tanaya -
-
-
-
-
-
मँगो खीर (mango kheer recipe in marathi)
#उन्हाळी डेझर्ट#मँगो खीरफळांचा राजा आंबा हा सर्वाचा आवडता त्याचे किती प्रकार करू ते कमीच .आज मी याचा उपयोग खीर मध्ये केला आहे .झटपट खीर पाहून सर्व एकदम खुश. Rohini Deshkar -
-
-
शेवयाची खिर (sheviya chi kheer recipe in marathi)
#खिरउन्हाळ्यात साठवणीच्या पदार्थांमध्ये आवर्जुन केला जाणारा पदार्थ म्हणजे शेवया. कुरडया, पापड, लोणचे याबरोबरच शेवया बनवण्याचीही महिलांची लगबग असते. अचानक कधी पाहुणे आले तर आयत्यावेळेला फजिती न होऊ देता आपल्या मदतीला धावून येणारा आणि गोड पदार्थाची जागा भरून काढणारा पदार्थ.मला ही शेवयाची खिर फार आवडते.तर बघूया झटपट होणारी शेवयाची खिर. Namita Patil -
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12961368
टिप्पण्या