मुगाची खीर (moonga chi kheer recipe in Marathi)

Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572

#फोटोग्राफी आमचा पारंपरिक गोड पदार्थ.

मुगाची खीर (moonga chi kheer recipe in Marathi)

#फोटोग्राफी आमचा पारंपरिक गोड पदार्थ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपमूग
  2. 1/2 कपगुळ
  3. 1/4 कपओले खोबरे (किसलेले)
  4. पाणी
  5. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    मुग भाजून घेतले व ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतले.

  2. 2

    खोबरे व गुळ घालून जाडसर वाटून घेतले.

  3. 3

    थंड करून सव्ह॔ केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes