मोड आलेल्या मुगाची उसळ

Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
नाशिक

#फोटोग्राफी.. उसळ

मोड आलेले मूग पचायला हलके असते तेवढे पौष्टिक असतात.

मोड आलेल्या मुगाची उसळ

#फोटोग्राफी.. उसळ

मोड आलेले मूग पचायला हलके असते तेवढे पौष्टिक असतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
४ माणसांसाठी
  1. 2 वाटीमोड आलेले मूग
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 50 ग्रॅमकोथिंबीर
  5. १ टेबल स्पुनआमसूल
  6. 1 टिस्पुनगुळ
  7. मिठ

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    मोड आलेले मूग घ्यावे.कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घ्यावे.

  2. 2

    तेल गरम करून त्या मध्ये जिरे मोहरी हिंग हळद लाल तिखट, कांदा, टोमॅटो मिठ घालावे.नंतर आमसूल व गुळ घालून मिक्स करून घ्यावे. त्यात मूग घालावें. एक वाफ आणावी व नंतर ग्लास भर पाणी घालावे.१० मिनिट शिजवून घ्यावे.. पौष्टिक अशी गोड आंबट मुगाची उसळ तयार आहे.

  3. 3
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes