सातकप्पी घावण (saatkappi ghavne recipe in marathi)

#KS1
कोकणचे लोकप्रिय म्हणजे घावण. पचायला हलके मऊ लुसलुशीत केव्हा ही कशा बरोबर ही खा मस्तच लागते. त्यातवेगवेगळे बदल करून विविध प्रकारे बनवले जाते. त्यापैकी हे सात कप्पी घावण. हे पारंपरिक आहे. गौरी येतात तेव्हा बनवतात. ह्याच्यात गोड सारण भरलेले असते.ज्याच्या घरात खूप माणसं असतात तिथे सात कप्प्याचे घावण संपते. पण कमी माणसे असतील तर एवढं सात कप्प्याचं घावण संपत नाही. आता तीन ते चार कप्प्याचं बनवतात. मीही तीन कप्प्याचं बनवलं आहे.
सातकप्पी घावण (saatkappi ghavne recipe in marathi)
#KS1
कोकणचे लोकप्रिय म्हणजे घावण. पचायला हलके मऊ लुसलुशीत केव्हा ही कशा बरोबर ही खा मस्तच लागते. त्यातवेगवेगळे बदल करून विविध प्रकारे बनवले जाते. त्यापैकी हे सात कप्पी घावण. हे पारंपरिक आहे. गौरी येतात तेव्हा बनवतात. ह्याच्यात गोड सारण भरलेले असते.ज्याच्या घरात खूप माणसं असतात तिथे सात कप्प्याचे घावण संपते. पण कमी माणसे असतील तर एवढं सात कप्प्याचं घावण संपत नाही. आता तीन ते चार कप्प्याचं बनवतात. मीही तीन कप्प्याचं बनवलं आहे.
कुकिंग सूचना
- 1
तांदुळाच्या पिठात अडीच कप पाणी व चिमूटभर मीठ घालून चांगले घोळून मिक्स करून घ्यावे
- 2
खोबरे किसून त्यात गुळ मिक्स करून गॅसवर मध्यम आचेवर गुळ वितळे पर्यंत ढवळून घ्यावे. त्यात भाजलेला रवा आणि खसखस घालून सारण मिक्स करून घ्यावे.
- 3
- 4
गॅसवर मध्यम आचेवर तवा गरम करून त्यावर थोडे तूप पसरवून घावनाचे पीठ पळीने वरून सोडावे. पाच मिनिटांनी घावनाच्या अर्ध्या बाजूला सारण लावावे. घावनाची दुसरी बाजू सरणावर घालावी. आता दुसऱ्या बाजूच्या अर्ध्या भागावर घावनाचे पीठ घालावे. परत त्यावर सारण लावावे. आधीची सारण लावलेले घावण परत त्यावर घालावे असे सात वेळा करावे. आणि मग काढावे. सात कप्पी घावण तयार.
- 5
- 6
- 7
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रव्याचे उकडीचे मोदक
#goldenapron3#week4#रवाआपण बाप्पाला उकडीचे मोदक सहसा तांदळाच्या पिठाचे बनवितो. पण ते उकड व्यवस्थित झाली नाही तर कडक होतात. रव्याच्या उकडीचे मोदक दुसऱ्या दिवशीपर्यंत राहिले तरी कडक होत नाहीत म्हणून शक्यतो मी राव्याचेच बनविते. चवीलाही छान मऊ लुसलुशीत होतात. तुम्ही ही बघा करून...... Deepa Gad -
भोपळ्या चे घारगे (bhopdya che ghavne recipe in marathi)
#ट्रेडिंग #घारगे हा महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ आहे.लाल भोपळ्या पासून बनवतात. सणावाराला हे पानात असतात. मला हे घारगे खूप आवडतात Shama Mangale -
पातोळ्याची चंन्द्रकोर (patole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्र्कोर पातोळी. खुप छान दिसायला सुदंर .. पातोळ्या तर गोव्याचा पारंपारिक पदार्थ. नागपंचमी, चतुर्थी दिवशी बनवतात. Kirti Killedar -
नाचणीचे रस घावन (nachniche ras ghavan recipe in marathi)
#bfrसकाळचा नाश्ता पोटभरीचा हवाच पण त्यासोबतच पौष्टिक पण असायला हवा.मी आज असाच एक पौष्टिक नाश्त्याची रेसिपी दाखवते आहे. हे घावन मस्त मऊ लुसलुशीत होतात त्यामुळे लहान मुले पण आवडीने खातात.तोंडात गेल्याबरोबर हा घावन विरघळून जातो.सोबतीला रस त्यात हा घावन मस्त बुडवायचा.... आणि तोंडात टाकायचा....कधी पोटात जातो ते समजत पण नाही....😊 Sanskruti Gaonkar -
अप्पम (Appam Recipe In Marathi)
हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे. थोड्या फार फरकाने वेगवेगळ्या प्रांतात बनवतात. Shama Mangale -
धिरडे आणि आमरस (dhirde ani aamras recipe in marathi)
#ks5 मराठवाडाधिरडे आणि आमरस ही मराठवाड्यातील आंब्याच्या सिझन मध्ये प्रत्येक घराघरात आवर्जून बनवतात. धिरडे आणि आमरसाचा बेतच असतो. Shama Mangale -
रबडी पराठा (Rabdi Paratha Recipe In Marathi)
#PBR # पंजाबमध्ये पराठे अनेक प्रकारे बनवतात. त्यातलाच रबडी पराठा. हा करायला अतिशय सोपा असतो. मी असा पराठा दिल्लीला पराठवाली गली मध्ये खाल्ला होता. तेव्हा मी घरी येऊन ट्राय करून पाहिला. खूप छान होतो. पाहुया कसा बनवायचा ते. Shama Mangale -
काकरा पिठा (kakra pitha recipe in marathi)
#GA4 #week 16Orissa हा किवर्ड घेऊन काकरा पिठा बनवले आहेत. श्री जगन्नाथजिना भोग लावण्यासाठी ओरिसात हे बनवतात. ही ओरिसाची पारंपरिक डिश आहे. मी पहिल्यादाच बनवली आहे. खूप टेस्टी आहे. जरूर करून पहा. Shama Mangale -
रव्याचे उकडीचे मोदक (ravyache ukadiche modak recipe in marathi)
# कूकपॅड सर्च करा,बनवा आणि कूकस्नॅप करा या थीम साठी मी आज दीपा गाड मॅडम यांची रव्याचे उकडीचे मोदक ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खुरासणी/ कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#चटणीकारळ्याची चटणी पोषक असते. जेवणाची चव वाढवते. जेवणात ह्या चटणीवर तेल किंवा दही घालून खातात. ह्या चटणीला आमच्यकडे तेळकुट असेही म्हणतात. ही चटणी वांग्याची, फणसाची गवारीची, अशा बऱ्याच भाज्यांमध्ये घालतात त्यामुळे भाज्यांची चव वाढते. कोणी ह्यात शेंगदाणे, खोबरे किंवा अजून काही वेगळ्या जिन्नस घालून बनवतात. पहा मी कशी बनवली ते Shama Mangale -
शिरवळ्या (Shirwalya Recipe In Marathi)
#ATW2#THECHEFSTORYस्वीट रेसिपी चॅलेंजनारळाचे दूध आणि तांदुळाच्या पिठाच्या शेवया या पासून तयार केलेला अतिशय सात्विक असा कोकणातील पारंपारिक गोड पदार्थ. Sushama Potdar -
मालवणी स्पेशल ' मालपोळी ' (maal poli recipe in marathi)
#KS1 कोकणातील मालवण मधली ही स्पेशल रेसिपी आहे. ही गोड असल्यामुळे बच्चेकंपनीला खूप आवडते. नाष्ट्याला किंवा जेवणाला ही बनवतात. Shama Mangale -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक . गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात. तळणीचे मोदक हे त्यापैकीच एक. वरुन खुसखुशीत आणि आत मध्ये मऊ गोड सारण असे हे खमंग मोदक खूपच टेस्टी बनतात. Shital shete -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 # week 25झटपट इन्स्टंट रवा डोसा. कुरकुरीत आणि टेस्टी. मस्त लागतो. आम्हाला खूप आवडतो Shama Mangale -
पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur#modakमोदक म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा. बाहेरून मऊ लुसलुशीत आणि आत मधाळ गोडवा.एकविस मोदकांचे परफेक्ट प्रमाण..नक्की करून पहा.. Shital Muranjan -
आरोग्यवर्धक गुंदर (डिंक) सूप (gundar soup recipe in marathi)
#सूपगुजरतला आम्ही बहिणीकडे गेलो होतो.तिच्या मैत्रिणीकडे हे गुंदर सूप बनवलं होत. आम्हाला खूपच आवडलं .मी ही करण्याचा प्रयत्न केला. तुम्हीही नक्की टेस्ट करा ....... Mangal Shah -
पावट्याची उसळ व तांदूळाची भाकरी (pavtyachi usal v tandalachi bhakhri recipe in marathi)kjki
#KS1 कोकण म्हंटल की तांदूळचे पीक त्याच बरोबर पावट्याचे पीक सुद्धा घेतात. मग भाकरी आणि पावट्याची उसळ मस्त बेत जमतो. कोकणात प्रत्येक घरात तांदुळाची भाकरी होतेच होते. Shama Mangale -
सात घावण (sat ghavan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडची आठवण... नारळ आणि तांदूळ ही कोकण ची पीकं... त्यामुळे साहजिकच पाहूणचार करताना नारळ व तांदूळ चा सर्रास वापर होतो.... मग ते नारळाच्या दुधात ल्या तांदूळ शेवया असो, उकडीचे मोदक.. कोकण च्या खाद्य संस्कृती ची अगदी भन्नाट जोडी म्हणता येईल.... असाच एक कमी वेळात होणारा व अगदी मोदक च्या जवळची चव असणारा पदार्थ म्हणजे सात घावणे.... आमच्या कडे आज्जी खास तिच्या जावयांसाठी करताना पाहिले होते ... आणि नंतर एकुलत्या एक नातजावया साठी पण तिने आवडीने केले Dipti Warange -
-
मुगाची उसळ व रताळ्याची पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 मुगची उसळ हि उपवास च्या दिवशी गोव्यात बनवतात. तसेच पुरणपोळी हिअनेक पुजा किंवा मंगल कार्यच्या दिवशी नैवेद्य साठी बनवतात. Kirti Killedar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
तळणीच मोदक#gurपहिल्यांदाच cookpad मुळे मोदक बनवत आहे. आकार अजून नीट जमलं नाही. पण चवीला चांगले बनलेत. Radhika Gaikwad -
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळीपौर्णिमा विशेष रेसिपी. नारळी पौर्णिमेला नारळाचे पदार्थ बनवले जातात. नारळी भात, नारळाचे लाडू, नारळाची बर्फी बनवतात. त्यात नारळीभात हा विशेष असतो. नैवेद्यासाठी हा बनवला जातो. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने नारळीभात बनवतात. मी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा हा भात बनवला आहे. Shital shete -
नाचणीचे धिरडे (nachniche dhirde recipe in marathi)
#GA4 #week 20RAGI हा किवर्ड घेऊन ragi म्हणेज नाचणी त्याचे धिरडे बनवले आहेत.रागी आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. कोलेस्टोरॉल व वजन कन्ट्रोल मध्ये ठेवते. पचन संस्था सुधारते. लहान बाळांना, आजारी व्यक्त्तींना तसेच वृद्धांना खूप उपयुक्त आहे. Shama Mangale -
रवा खोबऱ्याचे लाडू पाकातले (rava khobryache ladoo pakatle recipe in marathi)
सोपे आणि सहज करता येतील असे हे लाडू आहेत. Chhaya Chatterjee -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझीतळणीचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ऋषीची भाजी (Rushichi Bhaji recipe in marathi)
#gurभाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे पूजा करतात. यावरून ह्या दिवसाला ऋषींपंचमी हे नाव मिळाले असे मानले जाते. सात ऋषींच्या सात व एक वशिष्ठ ऋषींच्या पत्नीची अशा आठ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. ऋषिपंचमीला विशिष्ठ आहार आणि ऋषींचे स्मरण या गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या दिवशी व्रता हार नेहमीच्या व्रता पेक्षा वेगळा असतो. ऋषिपंचमीला केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नागरलेले जमिनीतील पदार्थ सेवन करणे अभिप्रेत असते. बैलांच्या कष्टाचे कोणतेच पदार्थ चालत नाहीत. हे व्रत स्त्रिया करतात. महाराष्ट्रा प्रमाणेच नेपाळमध्ये स्त्रिया हे व्रत करतात. ह्या दिवशी एक विशिष्ठ प्रकारची भाजी बनवतात. आळूची पाने, सुरण, लाल भोपळा, मटार, दोडकी, गलकी, भेंडी, लाल माठ, कणीस आणि काकडी ह्या भाज्या वापरून ही भाजी केली जाते.पाहूया कशी बनवतात ती. Shama Mangale -
करंजी (Karanji recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळाचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी आणि ही करणे अतिशय पौष्टिक असते थंडीच्या मोसमात दिवाळी येते आणि अशावेळी खोबरे खसखस हे ऊर्जा देणारे घटक करंजी मध्ये वापरले जातात त्यामुळे ही करंजी आपल्याला ऊर्जा देणारी ठरते चला तर मग आपण बनवूयात करंजी Supriya Devkar -
करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#५नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर करंजी रेसिपी शेअर करते. या पद्धतीने बनवलेली करंजी खूपच मऊ व रुचकर लागते. फक्त मैदा न वापरता यामध्ये बारीक रव्याचा वापर केल्यामुळे या करंजीला खुसखुशीतपणा येतो.तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏😘Dipali Kathare
-
उकडीचे मोदक
#उत्सवपोस्ट 6श्रावणानंतर येणारा मोठा उत्सव म्हणजे भाद्रपदातील गौरी गणपती, गणपती म्हटले की मोदक आलेच गणपती प्रमाणेच सर्वांचा आवडता पदार्थ मोदक, पौष्टिक व रुचकर पाककृती. Arya Paradkar -
राघवदास लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष. रवा आणि नारळाचे हे लाडू पण नाव अगदी वेगळं आहे ना राघवदास लाडू. या लाडू ला हे नाव कसं पडलं याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्नाच्या आधी फक्त रव्याचे लाडू बनवले होते पण ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवली. ओला खोबरं घातल्यामुळे लाडू ला चव खूप छान येते आणि पाकातले लाडू असूनही खूप मऊ बनतात. Shital shete
More Recipes
टिप्पण्या