कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात डाळ आणि तांदूळ4 तास भिजत ठेऊन मिक्सर ला जाडसर दळावआणी8 तास तसेच इडली चं पीठ आंबवण्या साठी ठेवावं.
- 2
8 तासानंतर पीठ चांगलं आंबल की इडली च्या पीठ मदेय मीठ टाकावेत इडली च्या कुकर मदेय इडली लावीत आणि गरम गरम इडली चटणी सोबत खायला दयवित.
Similar Recipes
-
-
-
मल्टीग्रेन ढोकळा (पंचवीस धान्य व इतर पदार्थ) (multigrain dhokla recipe in marathi)
#स्टीम Shilpa Limbkar -
-
-
-
इडली (IDLI RECIPE IN MARATHI)
#स्टीमआज त्रिकोणी आकारात इडली बनवली आहे, मुलांना काही तरी वेगळं पाहिजे म्हणून गाजराची फुल आणि कढीपत्त्याची पानाने आज इडली ला सजावट केली आहे Pallavi paygude -
-
-
कपकेक इडली (cup cake idli recipe in marathi)
#स्टीमलेकीला केक खायचा होता मैदा संपला होता आणि इडली च पीठ होत मग काय आयडियाची कल्पना करून कपकेक केले जरा हिरमुसली मग तिच्या मदतीने च इडली वर डिझाइन करून घेतली मग मॅडम खुष Prachi Manerikar -
महाराष्ट्रीयन आंबोळी (amboli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4आवडते पर्यटन क्षेत्रमी आज माझा आवडीचा नास्ता मधला आंबोळी हा पदार्थ बनवला आहे. तस हा साऊथ इंडियन कडील डोसा सारखा असतो पण जरा जाड असतो त्यामुळे अगदी मऊ आणि जाळीदार बनतो. मालवणी आंबोळी मध्ये चणा डाळ, उडीद डाळ, पोहा, तांदूळ असं बनवतात पण मी महाराष्टीयन आंबोळी बनवली आहे खूप खुसखुशीत बनते. Deveshri Bagul -
-
दावणगिरी लोणी डोसा (davangiri loni dosa recipe in marathi)
#दक्षिण #कर्नाटककर्नाटक मधील दावणगिरी हे गाव लोण्यासाठी प्रसिद्ध होत आणि ते लोणी वापरून बनवलेला डोसा म्हणून त्या नावाने तो प्रसिद्ध झाला. आता प्रत्येक ठिकाणच लोणी वेगळे असते पण नाव मात्र ते पडलं. Shama Mangale -
बीटरूट डोसा (beetroot dosa recipe in marathi)
#GA4 #week5#Beetrootकधी कधी लहान मुलं तसंच आपण सुद्धा बीट खायला कंटाळा करतो पण ते आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी बीट शिजवून डोसा पिठात मिक्स करते. डोशाला खूप छान रंग मिळतो म्हणून मुलं आवडीने खातातआपण बीट प्रमाणे त्यात शिजवलेला पालक पण टाकून शकतो छान हिरवा रंग येतो.असे हेल्दी आणि कलर फुल डोसे सर्व आवडीने खातात Deveshri Bagul -
मिनी इडली मंचुरियन
मुलांसाठी काहीतरी चटपटीत व पौष्टिक हवं ना म्हणून प्रयत्न ही रेसिपी. व गोल्डन अप्रीन चां ९ व विक चालू झाला व त्यात शब्द आला स्टीम मग काय केली झटपट होणारी रेसिपी.#किड्स#goldenapron3#steam GayatRee Sathe Wadibhasme -
ग्रीन ओनियन इडली (green onion idli recipe in marathi)
#दक्षिण दक्षिण भारतात डोसा आणि इडली शिवाय पर्याय नाही. त्यापैकी मी आज इडली बनवली आहे. मग त्यात आवडीप्रमाणे हिरवा पातीचा कांदा घातला आहे. सोबत सांबार आणि चटनी हवीच.... Varsha Ingole Bele -
-
राईस खीचू इन चायनीज स्टाईल (RICE KHICHU RECIPE IN MARATHI)
#स्टीम एक गुजराती व्यंजन नव्या अवतारात Vrushali Patil Gawand -
इडली (idli recipe in marathi)
#cooksnapपल्लवी पयगुडे यांची रेसिपी मी cooksnap केली.मला त्यांचे सजावट खूप आवडले.फक्तं गाजर मिळू शकले नाही.. Aditi Mirgule -
माडगं (madaga recipe in marathi)
#KS7 विसमरणात गेलेल्या रेसिपी या थीम मध्ये मी माझी आई करायची ते माडगं ही रेसिपी शेयर करत आहे. माडगं हे एक आयुर्वेदिक पेय किंवा सूप आधुनिक भाषेत म्हणता येईल, पूर्वी जुन्या काळी सूप ही संकल्पना न्हवती तेंव्हा पावसाळ्यात किंवा थंडीत लोक आजारी पडू नयेत ,सर्दी-खोकला होऊ नये म्हणून हे पेय प्यायचे, हे खूप औषधी व पौष्टिक असते .थोडक्यात पाऊस, थंडी बाधू नये म्हणून घरगुती औषध /पेय . हे माडगं मी आज उडीद डाळीचं बनवलेलं आहे,पण काही ठिकाणी हे हुलग्याचे/कुळीथ चे बनवले जाते पण बनवण्यासाठी पध्दत तीच,काही जण हे माडगं लसूण-मिरची घालून थोडं तिखट देखील बनवतात.तर मग बघूयात माडगं कसं बनवायचे ते... Pooja Katake Vyas -
डोसा चटणी सांबार (Dosa Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी तांदूळ,उडीद डाळ डोसा चटणी सांबार ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
-
ओईल फ्री दहिवडा (oil free dahi wada recipe in marathi)
#स्टीमवाफेवर केलेले हे दहीवडे अतिशय रूचकर आणि हेल्दी, डाएटसाठी तर पर्वणीच .. Bhaik Anjali -
-
ब्रेड डोसा (bread dosa recipe in marathi)
#दक्षिणनाश्त्यासाठी सर्वांचीच प्रथम पसंती असते ती साऊथ इंडियन डिशेशला. खरं तर मलाही इडली सांबार, मसाला डोसा, ओनियन उत्तपा या सर्व डिश फार आवडतात. याच्याच पीठापासून ब्रेड डोसा हा एक वेगळा प्रकार मी करून पाहिला. थोडा बदल म्हणून हा प्रकार मला खूप आवडला व तो तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil -
कुळीथाचे डोसे (kulith dosa recipe in marathi)
#EB11 #W11 कुळीथ खूपच पौष्टिक असतात. पण सहसा याचा वापर फार होताना दिसत नाही. झालचं तर याच पिठलं काही जणांना आवडत पण न आवडणारेच जास्त असतील कदाचित. म्हणून कुळथाचा टेस्टी पदार्थ केला कि टेस्ट भी हेल्थ भी म्हणत घरचे सगळेजण हे डोसे फस्त करतील यात शंकाच नाही.तुम्ही पण नक्की करुन बघा हे डोसे. Prachi Phadke Puranik -
-
पेपर डोसा (paper dosa recipe in marathi)
#GA4 #week3 आपल्या कूकपॅड मधील वर्षांजी यांची डोस्या ची रेसिपी मी कूकस्न्याप केली आहे. Sushma Shendarkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12461429
टिप्पण्या