इडली सांबार

Tejashri Birari
Tejashri Birari @cook_23423777
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5ते6तास
  1. 3 कपतांदूळ,
  2. 1कप उडीद डाळ,
  3. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

5ते6तास
  1. 1
  2. 2

    सहा तासानंतर डाळ व तांदूळ मिक्सर मधून ग्राइंड करून घेणे नंतर ते मिश्रण एकत्र करून उबदार जागेवर आठ ते दहा तासासाठी फर्मिंग करायला ठेवून देणे

  3. 3

    आठ ते दहा तासानंतर इडली स्टँडला थोडे तेल लावून त्यात मिश्रण टाकने नंतर झाकण लावून ते पण दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित शिजवून घेणे

  4. 4

    दहा ते पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करुन इडली पात्र गार झाल्यावर इडली सांबार व चटणी सोबत सर्व्ह करावी

  5. 5

    आणि बच्चेकंपनीसाठी सांबार व चटणी ऐवजी तुम्ही चॉकलेट सॉस सोबत सर्व्ह करू शकतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejashri Birari
Tejashri Birari @cook_23423777
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes