पनीर चिल्ली (paneer chilly recipe in marathi)

#आई
स्टार्टर म्हटलं की माझा आईचा तोंडातून बाहेर पडणारा पहिला शब्द म्हणजे पनीर चिली म्हणून या मातृ दिनी तिचा साठी ही स्पेसिअल डिश
पनीर चिल्ली (paneer chilly recipe in marathi)
#आई
स्टार्टर म्हटलं की माझा आईचा तोंडातून बाहेर पडणारा पहिला शब्द म्हणजे पनीर चिली म्हणून या मातृ दिनी तिचा साठी ही स्पेसिअल डिश
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम सर्व भाज्या बारीक कट करून घेणं
- 2
त्यांनतर पनीर कट करून घेणे. एका भांड्यात कॉर्न फ्लॉवर, चिली सॉस आणि मीठ घालून घोळ तय्यार करावा आणि त्यात पनीर चे तुकडे मॅरीनेट करून तळून घ्यावे.
- 3
एका कढई मध्ये तेल घालून त्यात सर्व भाज्या घालाव्या आणि वाफ घ्यावी त्यांनतर त्यात सगळे सॉस व व्हिनेगर, मीठ घालून परतवून घेणे.
- 4
ग्रेव्ही ला थिकनेस येण्या साठी एका वाटीत 1टेस्पून कॉर्न फ्लॉवर व पानी घालून त्याचा मिश्रण भाज्यां मध्ये घालावा आणि वरून तळून घेतलेले पनीर चे तुकडे घालून तय्यार आहे पनीर चिल्ली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA #week13चिली हा वर्ड घेऊन मी चिली पनीर तयार केले. Aparna Nilesh -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#चिली पनीर ही अतिशय स्वादिष्ट डिश आहे लहान मुलांना ती खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#camb कूक अलोंग विथ या थीम साठी मी आज पनीर चिली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिली पनीर पुलाव (chilly paneer pulao recipe in marathi)
#पनीर शिमला मिरची मला आवडते .टोमॅटो रावांना व पनीर मुलाला तेव्हा या तिघांची सांगड घालून केलेला चिली, पनीर, पुलाव😍 Shweta Amle -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA4#week13की वर्ड चिली वरुन paneer chilli केली आहे.खरतर सध्या मी कोणत्याही पदार्थ फोटो काढले की सगळे चिवडतात हा हा cookpad पोस्ट करायचे दिसतेय. चालुदे तुझे 😄😄 अशा ह्या रेसिपी चे फोटो मी काढले तरी ही भाजी माझ्या नवऱ्यानी केली आहे.सगळे पदार्थ काय काय पाहिजे सागितले . मी लगेच 🏃 पळत 😄सगळे काढून दिले, त्यांचे मनबदल्याच्या आधी. मी म्हणाले मला फोटो काढायचे आहे, थोडेसे नाक वाकडे झाले,पण मी लगेच 📷😏😄फोटोकाधून घेतले. माझा मुलाचा वाढदिवस होता. त्याला पनीर आवडते . त्याचा साठी त्यानी केली होती. Sonali Shah -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#झटपटमुलांच्या प्रचंड आवडीची आणि दहा मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. आत्ता लॉक डाऊन मुळे कोणी पाहुणे येण्याचा प्रश्न नाही ,पण मागे एकदा माझी मामेबहीण आणि तिचा मुलगा अचानक आले होते तेव्हा चॉकलेट मिल्कशेक आणि पनीर चिली केलं होतं त्या दोघांसाठी ..सॉलिड खुश झाले होते दोघेही.अगदीच झटपट आणि आवडते पदार्थ खाल्ल्यामुळे. आज मुलांसाठी केलं तेव्हा बहिणीची आणि भाच्याची आठवण झाली. Preeti V. Salvi -
पनीर चिली (Paneer Chili Recipe In Marathi)
#SSRश्रावण स्पेशल रेसिपीज.माझी आवडती डिश आहे.पनीर चिली हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#cambCook along रेसिपी म्हणून इथे मी पनीर चिली बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिली पनीर (chilly paneer recipe in marathi)
चिली पनीर ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते. Shweta Amle -
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #week4 # bellpaper. आजकाल स्टार्टर्स म्हटले की तोंडाला पाणी सुटते. मला तरी मेन कोर्स पेक्षा स्टार्टर्स च जास्त आवडतात. आधी स्टार्टर्स म्हटले की मंचुरियन, सूप्स, मसाला पापड हे खूप च कॉमन होते. पण आता हॉटेल्स मध्ये खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते. त्यातलाच एक प्रकार म्हणजेच पनीर चिली. सिमला मिरची म्हटली की कोणालाही फारशी आवडत नाही. पण तीच सिमला मिरची पनीर सोबत अप्रतिम लागते .त्यात काही सॉस मिसळून. चला तर मग आज आपण पाहुयात पनीर चिली ची रेसिपी. Sangita Bhong -
सोया चिली (soya chilly recipe in marathi)
#goldenapron3 week 18सोयाबीन नगेट्स हे पौष्टिक असतात. त्यापासून खूप प्रकार बनवता येतात. आमच्या कडे वरचेवर केला जाणारा, पौष्टिक आणि करायला एकदम सोपा पदार्थ असणारा हा पदार्थ खूप आवडीचा आहे. मी आज सोया चिली हा चटपटीत पदार्थ बनवला. त्याची कृती देत आहे. Ujwala Rangnekar -
-
ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
मी संस्कृती गावकर मॅडम ची ब्रेड चिली ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चमचमीत यम्मी झाली😋😋😋मी फक्त ब्राऊन ब्रेड वापरला आणि घरी ३-४ पनीर क्युब्ज होते म्हणून तेही घातले. Preeti V. Salvi -
पनीर चिल्ली (paneer chili recipe in marathi)
#GA4#week6# पनीरचिल्ली# पनीर म्हटलं की लहान मुलां ना खूप आवडती डिश आहे पनीर हे कशाही पद्धतीने बनवले असतात पनीर हे टेस्ट लागतो स्पेशल पनीर चिल्ली मुलांची खूपच फेवरेट असते आणि मी सारखी पनीर बनवत असते माझ्या मुलांसाठी आणि आज मी पुन्हा पनीर बनवलं पनीर पासून मी पनीर चिल्ली बनवली आहे. Gital Haria -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
मी संगीता भोंग मॅडम ची पनीर चिली रेसिपी कुकस्नॅप केली. मस्त पाऊस पडतोय ,मुलांची फरमाईश...आई चायनिज बनव..मग पनीर चिली केलं मॅडम ची रेसिपी पाहून...एकदम टेस्टी.. मुलं एकदम खुश... Preeti V. Salvi -
पनीर क्रंची (paneer crunchy recipe in marathi)
#फ्राईडया पावसाळी वातावरणात आज मी तुमच्यासाठी पनीर क्रंची ची चमचमीत डिश ची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे.ही रेसिपी तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा इविनिंग स्नॅक्स म्हणून करू शकता.Dipali Kathare
-
सोयाबीन चिली (Soyabean Chilli Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीजयासाठी मी सोयाबीन चिली ही रेसिपी केली आहेखूप छान झाली.टेस्टी, चटपटीत, पौष्टीक रेसिपी. Sujata Gengaje -
पनीर सिझलर (paneer sizzlers recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13तीन डिश मिळून ही डिश बनवली आहे . पनीर कबाब ,व्हेज फ्राईड राईस, फ्रेंच फ्राईज विथ बार्बी क्यू सॉस . Suvarna Potdar -
पनीर शावरमा (paneer shwarma recipe in marathi)
#CDY तुर्की ची प्रसिद्ध स्ट्रीट डिश म्हणजे पनीर shwarma. ही रेसिपी मुलांनी स्पेशल ऑफर केल्यामुळे करण्याचा प्रयत्न.:-) Anjita Mahajan -
-
एग व्हीट मोमोज (egg wheat momos recipe in marathi)
#अंडामोमोज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे. मलाही मोमोज फार आवडतात. म्हणून त्याच्या मध्ये मला अंडी घालून नवीन डिश बनवून बघायची होती. म्हणून मी अंड्याची बुरजी केली यात मी आपले कुठलेही इंडियन मसाले न घालता चायनीज मसाले घालून बुर्जीला चायनीज फ्लेवर दिला तसेच महत्वाचे म्हणजे मी ही डिश करताना इथे नेहमीचे मैद्याचे मोमोज न बनविता आपल्या कणकेचे मोमोज ट्राय केलेत. मस्त हटके अशी ही रेसिपी तयार झाली. लहान मुलांसाठी मैद्याचे टेंशन ही नाही... हे मोमोज मैद्या सारखेच सॉफ्ट होतात व कलर ही मस्त येतो. आपल्या एगी टेरीयन लोकांना ही डिश खूप आवडेल. नक्की ट्राय करून बघा... Aparna Nilesh -
पनीर चिली (Paneer Chilli Recipe In Marathi)
#WWR पनीर चिली हा पदार्थ लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो भरपूर प्रोटीन युक्त असे पनीर आणि सोबत अनेक भाज्या यांचे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागते. थंडीचा महीना सुरू झाल्यानंतर आपल्याला चटपटीत पदार्थ खायची इच्छा होते. मग आज आपण बनवूयात पनीर चिली Supriya Devkar -
-
पनीर चिली (Paneer Chilly recipe in marathi)
रेस्टोरेंट स्टाईल *पनीर चिली* 😋😋🌶🌶 Supriya Vartak Mohite -
ब्रेड चिली (bread chili recipe in marathi)
#GA4 #week7 साठी मी #breakfast हा कीवर्ड घेतलाय.ऑक्टोबर संपतच आलाय आणि थंडीची चाहूल लागतेय म्हणेपर्यंत पार गारठून व्हायला झालंय.थोडा वेळ लोळत पडू म्हटलं तरी सूर्यमहाराज आपल्या कामावर कधीचेच रुजू झालेले असल्याने जाग येतेच. आणि लगेचच कडाडून भूक लागल्याचं जाणवतं. अर्थातच आपण शक्य तितक्या लवकर दिवसाचा पहिला आहार, म्हणजेच न्याहरी करतो. ही न्याहरी हल्ली ब्रेकफास्ट या नावाने ओळखली जाते, म्हणून हाच शब्द कीवर्ड म्हणून घेतला.आणि इथे काश्मीर मध्ये वीज केव्हा गायब होईल याचा नेम नसल्याने विजेवर, मिक्सर वर अवलंबून असलेले पदार्थ बनवता येतीलच याची खात्री नसते. त्यातही लगेच पोटपूजा करावीशी वाटत असल्याने ब्रेड सारखा सख्खा मित्रच कामी येतो.आणि जरा वेगळ्या प्रकारे पेश केला की सर्वांनाच मजा येते, नाही का?चला तर, किचनमध्ये. अगदी १५ मिनिटात गरमागरम #ब्रेड चिली बनवूया, अगदी घरात असलेल्या थोडक्या गोष्टींमधून, कारण इतक्या सकाळी ना दुकानं उघडलेली असतात, ना मी कोणाला थंडीत काही आणायला बाहेर पिटाळणार आहे! Rohini Kelapure -
व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
#GA4#week21 की वर्ड रोल रोल या keyword नुसार व्हेज स्प्रिंग रोल बनवत आहे. हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. पानकोबी, गाजर,सिमला मिरची, स्वीट कॉर्न,कांदा आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉस टाकून व्हेज स्प्रिंग रोल करत आहे. rucha dachewar -
स्ट्रीट स्टाईल गोबी मुंचुरियन (street style gobi manchurian recipe in marathi)
#SRखरतर ही chinese dish आहे..पण सगळीकडे ही स्ट्रीट मध्ये ही हल्ली मिळू लागली आहे..या डिश ची एक आठवण आहे माझी....माझ्या नवऱ्याने पहिल्यांदा माझ्या हाताचा कोणता पदार्थ खाल्ला असेल तर तो हा पदार्थ आहे😃😃😃...( १२ वर्षापूर्वी😃😃😃) ..असो आपण recipe पाहू Megha Jamadade -
गोभी मंचुरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SRस्टार्टर म्हटलं की विविध रेसिपी समोर येतात खूप छान रेसिपी असतात आणि आज गोबी मंचुरियन थीम मग काय मुलांची आणि मोठ्यांनची पण मजा. Deepali dake Kulkarni -
क्रिस्पी फ्राईड इडली पनीर व्हेजि मनचुरीयन (fried idli paneer veg manchurian recipe in marathi)
#SRस्टार्टर म्हटले की सर्वांच्या समोर पाहिले येते मनचुरीयन या शब्दात दडले आहे गुपित ते काये माहीत आहे 😊 मन+चोर+यन=मनचुरीयन आहेना😊 खरच मनचुरीयन हे लहान पासून मोठया पर्यंत सर्वांचे मन चोरते कारण स्टार्टर म्हटले की सर्व जण मनचुरीयन ऑर्डर करतात ते कोबी असो,मिक्स व्हेज असो की अजून कुठले आज मी मनचुरीयन मध्ये इडली चा वापर केला चला तर बघू या रेसिपी दिपाली तायडे -
व्हेज मंचुरियन (veg manchurian recipe in marathi)
#GA4 #Week3 मधील चायनीज या थीम नुसार व्हेज मंचुरियन ,ही चायनीज रेसिपी बनवीत आहे. व्हेज मंचुरियन हा चायनीज पदार्ध आहे भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आणि भाज्या पासून बनणारी ही रेसिपी आहे. rucha dachewar
More Recipes
टिप्पण्या