पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
4 सर्व्ह
  1. 200 ग्रामपनीर
  2. 2सिमला मिरची
  3. 1मोठा कांदा
  4. 5 लसुण पाकळ्या
  5. 1हिरवी मिरची
  6. 5-6लसूनाच्या पाकळ्या
  7. पनीर तळण्यासाठी तेल
  8. 2 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  9. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  10. 1 टेबलस्पूनव्हिनेगर
  11. सोया सॉस गरजे नुसार
  12. मीठ चवीनुसार
  13. 100 मिलीपाणी

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    पनीर आवडीनुसार चौकोन आकारात कापून घ्या. सिमला मिरची आणि कांदा ही दाखविल्या प्रमाणे कापून घ्या. पनीर मध्ये कॉर्न फ्लोअर, तिखट, मीठ, हळद मिक्स करून घ्या.

  2. 2

    त्यानंतर पनीर तेलात तळून घ्या.

  3. 3

    त्यानंतर एका पॅन मध्ये तेल तापवून लसुण मिरची ची फोडणी द्यावी. सोबतच चिरुन ठेवलेली सिमला मिरची आणि कांदा 2 ते 3 मिनिट व्हिनेगर घालून शिजवुन घ्यावा. त्यात तिखट, मीठ, टॉमॅटो सॉस, सोया सॉस घालून मिक्स करून 2 मिनिट शिजवुन घ्यावे.

  4. 4

    आता त्यात पाणी घालून 2 उकळ्या फुटू द्याव्या. आणि तळलेले पनीर मिक्स करावे.

  5. 5

    आपले. पनीर चिली तयार आहे. गरम गरम डिश सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

Similar Recipes