चिली पनीर (chilly paneer recipe in marathi)

Shweta Amle @cook_22142786
चिली पनीर ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते.
चिली पनीर (chilly paneer recipe in marathi)
चिली पनीर ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊलमध्ये एक वाटी मैदा,अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर,अर्धा टीस्पून मीठ टाकून पाण्याने मिक्स करून घ्यावे मिश्रण खूप पातळ नको.
- 2
त्यानंतर भिजवलेल्या मिश्रणामध्ये पनीरचे क्यूब्स डीप करून तेलामध्ये तळून घ्यावेत.
- 3
मग कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकावे.तेल गरम झालं की त्यामध्ये चिरलेला कांदा,मिरची, अद्रक लसणाची पेस्ट क्रमाक्रमाने टाकून होऊ द्यावे. त्यानंतर चिरलेली शिमला मिरची टाकावी. मग सोया सॉस,रेड चिली सॉस,टोमॅटो सॉस मीठ टाकून एक मिनिट होऊ द्यावे. नंतर त्यामध्ये तळलेले पनीर टाकून दोन मिनिटं शिजू द्यावे. आपली चिनी पनीरची भाजी तयार झाली. आता ती पोळी सोबत जेवायला घ्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिली पनीर पुलाव (chilly paneer pulao recipe in marathi)
#पनीर शिमला मिरची मला आवडते .टोमॅटो रावांना व पनीर मुलाला तेव्हा या तिघांची सांगड घालून केलेला चिली, पनीर, पुलाव😍 Shweta Amle -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#cambCook along रेसिपी म्हणून इथे मी पनीर चिली बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#चिली पनीर ही अतिशय स्वादिष्ट डिश आहे लहान मुलांना ती खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA #week13चिली हा वर्ड घेऊन मी चिली पनीर तयार केले. Aparna Nilesh -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA4#week13की वर्ड चिली वरुन paneer chilli केली आहे.खरतर सध्या मी कोणत्याही पदार्थ फोटो काढले की सगळे चिवडतात हा हा cookpad पोस्ट करायचे दिसतेय. चालुदे तुझे 😄😄 अशा ह्या रेसिपी चे फोटो मी काढले तरी ही भाजी माझ्या नवऱ्यानी केली आहे.सगळे पदार्थ काय काय पाहिजे सागितले . मी लगेच 🏃 पळत 😄सगळे काढून दिले, त्यांचे मनबदल्याच्या आधी. मी म्हणाले मला फोटो काढायचे आहे, थोडेसे नाक वाकडे झाले,पण मी लगेच 📷😏😄फोटोकाधून घेतले. माझा मुलाचा वाढदिवस होता. त्याला पनीर आवडते . त्याचा साठी त्यानी केली होती. Sonali Shah -
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #week4 # bellpaper. आजकाल स्टार्टर्स म्हटले की तोंडाला पाणी सुटते. मला तरी मेन कोर्स पेक्षा स्टार्टर्स च जास्त आवडतात. आधी स्टार्टर्स म्हटले की मंचुरियन, सूप्स, मसाला पापड हे खूप च कॉमन होते. पण आता हॉटेल्स मध्ये खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते. त्यातलाच एक प्रकार म्हणजेच पनीर चिली. सिमला मिरची म्हटली की कोणालाही फारशी आवडत नाही. पण तीच सिमला मिरची पनीर सोबत अप्रतिम लागते .त्यात काही सॉस मिसळून. चला तर मग आज आपण पाहुयात पनीर चिली ची रेसिपी. Sangita Bhong -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
मी संगीता भोंग मॅडम ची पनीर चिली रेसिपी कुकस्नॅप केली. मस्त पाऊस पडतोय ,मुलांची फरमाईश...आई चायनिज बनव..मग पनीर चिली केलं मॅडम ची रेसिपी पाहून...एकदम टेस्टी.. मुलं एकदम खुश... Preeti V. Salvi -
आलू चिली
#स्ट्रीट आलू चिली बद्दल काय सांगू ....खूप.टेस्टी आणि खूप सोपे आहे ...आणि लहान मुलांना खूप आवडते..माझ्या मुलाला तर खूप च आवडते.. Kavita basutkar -
-
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#झटपटमुलांच्या प्रचंड आवडीची आणि दहा मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. आत्ता लॉक डाऊन मुळे कोणी पाहुणे येण्याचा प्रश्न नाही ,पण मागे एकदा माझी मामेबहीण आणि तिचा मुलगा अचानक आले होते तेव्हा चॉकलेट मिल्कशेक आणि पनीर चिली केलं होतं त्या दोघांसाठी ..सॉलिड खुश झाले होते दोघेही.अगदीच झटपट आणि आवडते पदार्थ खाल्ल्यामुळे. आज मुलांसाठी केलं तेव्हा बहिणीची आणि भाच्याची आठवण झाली. Preeti V. Salvi -
पनीर चिली
#kids specialपनीर सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे। त्यात माझ्या मुलाला पनीर चिली खुप आवडते। मुलांन ला काई द्यायचा म्हंटल तर आपण जरा जास्त काळजी घेतो। तेंव्हा बाहेरून ओर्डर करण्या पेक्षा घरी एकदा हे पनीर चिली try करा। Sarita Harpale -
पनीर चिल्ली (paneer chilly recipe in marathi)
#आईस्टार्टर म्हटलं की माझा आईचा तोंडातून बाहेर पडणारा पहिला शब्द म्हणजे पनीर चिली म्हणून या मातृ दिनी तिचा साठी ही स्पेसिअल डिश Anita Kothawade -
पनीर चिली (Paneer Chilli Recipe In Marathi)
#WWR पनीर चिली हा पदार्थ लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो भरपूर प्रोटीन युक्त असे पनीर आणि सोबत अनेक भाज्या यांचे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागते. थंडीचा महीना सुरू झाल्यानंतर आपल्याला चटपटीत पदार्थ खायची इच्छा होते. मग आज आपण बनवूयात पनीर चिली Supriya Devkar -
-
पनीर चिली (Paneer Chili Recipe In Marathi)
#SSRश्रावण स्पेशल रेसिपीज.माझी आवडती डिश आहे.पनीर चिली हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
-
चिली चिकन (chilli chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनल रेसिपीचिली चिकन ही चायनीज रेसिपी आहे आपल्या भारतात लोक खूप पसंद करतात मोठ्या पासून तर छोट्या पर्यंत सर्वांना च खूप आवडते Maya Bawane Damai -
सोया चिली (soya chilly recipe in marathi)
#goldenapron3 week 18सोयाबीन नगेट्स हे पौष्टिक असतात. त्यापासून खूप प्रकार बनवता येतात. आमच्या कडे वरचेवर केला जाणारा, पौष्टिक आणि करायला एकदम सोपा पदार्थ असणारा हा पदार्थ खूप आवडीचा आहे. मी आज सोया चिली हा चटपटीत पदार्थ बनवला. त्याची कृती देत आहे. Ujwala Rangnekar -
पनीर चिली (paneer chilly recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 माझी आवडती रेसिपीMrs. Renuka Chandratre
-
मिक्स चणा चिली (mix chana salad recipe in marathi)
#SR ही रेसिपी मी मशरूम चिली केली आणि घरी सर्वांना आवडली आणि लगेचच संपली म्हणून मी सहजच मिक्स चणा चिली करून बघितली... Rajashri Deodhar -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#camb कूक अलोंग विथ या थीम साठी मी आज पनीर चिली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #Week3हा चायनीज पदार्थ आहे. आमच्याकडे बरेचदा होतो.Rutuja Tushar Ghodke
-
सोयाबीन चिली (Soyabean Chilli Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीजयासाठी मी सोयाबीन चिली ही रेसिपी केली आहेखूप छान झाली.टेस्टी, चटपटीत, पौष्टीक रेसिपी. Sujata Gengaje -
-
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
तसे पनीर लहानांनपासून मोठ्यानंपर्यंत सगळ्यांनाच आवडते. पनीर मध्ये हाय प्रोटीन्स आहेत. वाढत्या मुलांना तर उत्तम. मग काय अश्या आवडत्या पनीरबरोबर इतर भाज्या मिक्स केल्या की, आपोआप न खाणाऱ्या भाज्याही खाल्ल्या जातात. कोबी आवडत नाही पण तॊ पनीर बरोबर आला की, न तक्रार करता खाल्ला जातो. चला तर मग झटपट होणारी 'पनीर चिली' रेसिपी बघूया. Manisha Satish Dubal -
पनीर चिली (Paneer Chilly recipe in marathi)
रेस्टोरेंट स्टाईल *पनीर चिली* 😋😋🌶🌶 Supriya Vartak Mohite -
-
पनीर चिल्ली (paneer chili recipe in marathi)
#GA4#week6# पनीरचिल्ली# पनीर म्हटलं की लहान मुलां ना खूप आवडती डिश आहे पनीर हे कशाही पद्धतीने बनवले असतात पनीर हे टेस्ट लागतो स्पेशल पनीर चिल्ली मुलांची खूपच फेवरेट असते आणि मी सारखी पनीर बनवत असते माझ्या मुलांसाठी आणि आज मी पुन्हा पनीर बनवलं पनीर पासून मी पनीर चिल्ली बनवली आहे. Gital Haria -
-
बटरी पनीर चिली (buttery paneer recipe in marathi)
#GA4#week6#बटर#पनीरबटर पनीर हे सगळ्यांना आवडते. GA4 मधील हे की वर्ड्स.या नुसार बटर ,पनीरचा वापर करून ही डीश बनवली पोटभरिची अशी चला तर बनवूयात. Jyoti Chandratre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12572599
टिप्पण्या