व्हेज मंचुरियन (veg manchurian recipe in marathi)

व्हेज मंचुरियन (veg manchurian recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मंचुरियन साठी लागणारे साहित्य एकत्र काढून ठेवावे.पांनकोबी, किसून घ्यावे.पांनकोबी आणि गाजर किसमध्ये मीठ टाकून चार ते पाच तास बाजुला ठेवावे. आणि त्यामधील पाणी बाजुला काढावे.
- 2
पांनकोबी आणि गाजराच्या किस मध्ये तिखट,गरम मसाला,धने पावडर, लसूण जिऱ्याची पेस्ट, कॉर्न फ्लॉवर,मैदा, टाकला आणि मंचुरियन बॉल तयार करावे.कढई मध्ये तेल टाकावे.तेल गरम झाल्यावर मंचुरियन बॉल मंद आचेवर तळावे.अश्या प्रकारे सर्व बॉल तळून घ्यावे.
- 3
आता सर्व बॉल पुन्हा तळून द्यावेत.सर्व बॉल थंड होवू द्यावे. आता मंचुरियन सॉस तयार करावा.
- 4
कढई मध्ये एक टेबलस्पून तेल टाकावे.नंतर आले लसूनाची पेस्ट टाकावी.मग सिमला मिरची टाकावी,पांनकोबी,कांदा टाकावा.काळी मिरी टाकावी,चवीपुरतं मीठ टाकावे.एक चमचा व्हिनेगर,एक टेबलस्पून रेड चिली सॉस,एक टेबलस्पून मंचुरियान सॉस, ग्रीन चिली सॉस,डार्क सोया सॉस,एक टेबलस्पून टोमॅटो सॉस टाकावा.एक टेबलस्पून कॉर्न फ्लॉवर मध्ये थोडे पाणी टाकून सॉस तयार करावे. एक उकळी येऊ द्यावी. सॉस तयार झाला आहे. मंचुरीयन बॉल सॉस मध्ये टाकले. आणि पाच मिनिटे मंद आचेवर होवू दिले.
- 5
चला तर आता व्हेज मंचुरियन तयार झालेला आहे.सर्व्हिंग बाउल मध्ये कोथिंबीर पेरावी व गरम गरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week 2 मधील थीम नुसार नूडल्स ही थीम आहे म्हणून व्हेज हाका नूडल्स हा पदार्थ बनवीत आहे.व्हेज हाका नूडल्स हा चायनीज पदार्थ आहे.लहान मुलांचा विशेषतः तरुणाईना आवडणारा पदार्थ भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉस बनवण्यात येणारा हा पदार्थ आहे rucha dachewar -
व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
#GA4#week21 की वर्ड रोल रोल या keyword नुसार व्हेज स्प्रिंग रोल बनवत आहे. हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. पानकोबी, गाजर,सिमला मिरची, स्वीट कॉर्न,कांदा आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉस टाकून व्हेज स्प्रिंग रोल करत आहे. rucha dachewar -
व्हेज मन्चुरियन (veg manchurian recipe in marathi)
#ks8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रवाशी, नवी मुंबई, रेल्वे स्टेशन समोरील फूड कोर्ट, मधील चायनीज स्टॉल मध्ये मिळणारे व्हेज मंचुरियन आम्हाला खुप आवडते. ह्या मध्ये मंचुरियन ग्रेव्ही असते ते हक्का नूडल्स किंवा व्हेज फ्राईड राईस बरोबर खातात. मी कसे बनवले व्हेज मंचुरियन ते पहा. Shama Mangale -
व्हेज मंचुरियन (veg manchurian recipe in marathi)
#GA4 #chinese #week3चायनीज हा चटपटीत पदार्थ जास्त आवडीने खाल्ला जातो पण तो बाहेर, त्यात किती कुत्रिम रंग असतो, ते कोणत्या तेलात बनवतात.....कुणास ठाऊक. त्यापेक्षा घरीच बनवा आणि चटपटीत व्हेज मंचुरियन खाण्याचा आनंद घ्या आणि हो ही रेसिपी नक्की करून बघा Vandana Shelar -
इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इंडियन भरपूर भाज्या आणि चायनीज सॉसनी आज मी केली आहे फ्युजन रेसिपी चायनीज व्हेज मंचुरियन आणि सोबत फ्राईड राइस. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
वेज गोबी मंचुरियन कटलेट (veg gobi manchurian cutlets recipe in marathi)
#SR मंचुरियन ही लहान मुलांना आवडणारी एक चायनीज डिश ...... आज मी तिला कटलेट चे रुप देऊन मंचुरियन कटलेट बनविले. हे कटलेट करताना मी मैद्याचा वापर केलेला नाही... भाज्या मिक्स करून त्यांना चायनीज फ्लेवर देऊन मस्त कुरकुरीत असे हे कटलेट तयार केलेले आहेत.... Aparna Nilesh -
गोबी मन्चुरिअन (Gobi Manchurian Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीगोबी मंचुरियन ही एक इंडो चायनीज फ्युजन रेसिपी आहे Deveshri Bagul -
व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi)
#CHR #चायनीज ..... मुलांना आवडणारे चायनीज व्हेज मंचुरियन आज मी घरी बनवले.... Varsha Deshpande -
"क्रिस्पी कोबी मंचुरियन बॉल्स" (Crispy Kobi Manchurian Balls Recipe In Marathi)
" क्रिस्पी कोबी मंचुरियन बॉल्स " लहान मुलांना आवडणारी चायनीज डिश, पण बाहेर जाऊन चायनीज खाण्यापेक्षा घरच्या घरीच आपण पौष्टिक काहीतरी बनवून देणं केव्हाही चांगले नाही का....!!! या मंचुरियन मध्ये मी मैदा अजिबात वापरला नाही आहे. Shital Siddhesh Raut -
व्हेज मुंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
ही रेसिपी इंडो-चायनीज प्रकारात मोडते. Pooja Kale Ranade -
व्हेज चाउमीन (Veg Chowmein Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीजआनंद पासून मोठ्यांना आवडणारे चायनीज पदार्थ आहे.नूडल्स म्हटले की लहान मुलांना तर फार आवडतात. Sujata Gengaje -
व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही (Veg Manchurian With Gravy Recipe In Marathi)
#CHRखूप दिवसांनी रेसिपी शेअर करायचा योग आला. चाईनिस रेसिपीज बनवायला मला नेहमीच आवडते. त्यातल्या त्यात व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ. बघूया मग रेसिपी..... सरिता बुरडे -
व्हेज मंचुरियन ग्रेव्ही (Veg Manchurian Gravy Recipe In Marathi)
#CHRसर्वात लोकप्रिय, जेवणाचे स्वादिष्ट आणि तोंडाला पाणी आणणारे इंडो-चायनीज एपेटाइजर. हे सोया सॉसवर आधारित ग्रेव्हीमध्ये शिजवलेले, तळलेले मिक्स भाज्या डंपलिंग आहेत. अप्रतिम चव! वाट पाहू नका फक्त या चायनीज पदार्थांचा आनंद घ्या आणि ताव मारा....😋 Vandana Shelar -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
मॅग्गी नूडल्स मंचुरियन रेसिपी (maggi noodles manchurian recipe inmarathi)
#MaggiMagicInMinutes #Collab- आज मी इथे मॅग्गी नूडल्स मंचूरियन रेसिपी बनवली आहे. खुपच छान होते. Deepali Surve -
मंचुरियन शेजवान फ्राईड राईस (manchurian schezwan fried rice recipe in marathi)
मंचूरियन शेजवान फ्राईड राइस हा एक चायनीज पदार्थ आहे rucha dachewar -
व्हेज मनचाऊ सुप (Veg Manchow Recipe In Marathi)
#CHRमनचाऊ सुपसध्या सगळीकडेच पावसाळी वेदर आहे पकोडे खाऊन कंटाळा असेल तर हे मंचाव चायनीज सुप तुमच्या पावसाळ्याचा आनंद नक्कीच द्विगुणीत करेल. यात भाज्या, आलं ,लसूण, टोमॅटो सॉस याची मस्त टेस्ट यांनी एक वेगळा आरोमा तुम्हाला पिताना जाणवेल. पावसाळ्यात संध्याकाळच्या हलक्या आहाराकरता हे वन मिल सुप एकदम परफेक्ट आहे. Deepali dake Kulkarni -
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#Week 4:-सिमला मिरचीची भाजी./ बेल पिपर विक 4 मधील सिमला मिरची या थीम नुसार सिमला मिरचीची बेसन टाकून भाजी करीत आहे.सिमला मिरची या भाजीच वापर सर्व पदार्थां मध्ये करता येतो. सिमला मिरची ही चायनीज पदार्थ मधील एक मुख्य घटक आहे. पुलाव मध्ये तसेच मिक्स व्हेज या भाजीचा वापर करता येतो. rucha dachewar -
व्हेज मोमोज (Veg momos recipe in marathi)
#SFR स्ट्रीट फूड मध्ये चायनीज पदार्थ त्यांना मागणी आहे मोमोज हाही एक त्यातलाच प्रसिद्ध प्रकार आहे व्हेज मोमोज बनवण्याकरता काही पदार्थ लागतात तुझ्यापासून एक रुचकर प्रकार तयार होते चला तर मग आज आपण बनवूयात व्हेज मोमोज Supriya Devkar -
सांबार (sambhar recipe in marathi)
या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी नुसार सांबार बनवीत आहे.सांबार हा पदार्थ दक्षिण मधील प्रसिद्ध पदार्थ आहे.सांबार इडली, डोसा, उत्तप्पा वड्या सोबत खूप चांगला लागतो. डाळ आणि सर्व भाज्या पासून बनविण्यात येणार पदार्थ आहे. rucha dachewar -
स्ट्रीट स्टाईल मंच्युरियन (Street style manchurian recipe in marathi)
#SFRरोज रोज घरची भाजी पोळी खाऊन कंटाळा आला की एखादे वेळेस बाहेरचे चमचमीत खायची इच्छा होतेच.. असेच काही जर घरी बनविले तर.. मुलांची मज्जाच असते.चला तर पाहूया रेसीपी स्ट्रीट स्टाईल मंचुरियन.... Priya Lekurwale -
व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
#GA4#week3घरच्या घरी करता येणारा हॉटेलच्या थाटाचा चमचमीत पदार्थ व्हेज मंचुरीयन,,, तर चला मैत्रिणींनो बघूया कशाप्रकारे बनवले जातात ,,, Vaishu Gabhole -
झटपट वेज मॅगी नूडल्स (veg maggi noodles recipe in marathi)
#GA4# week 7;- Breakfast Breakfast थीम नुसर झटपट वेज मॅगी नूडल्स बनवीत आहे. सर्वात पटकन होणारा नाष्टा म्हणजे मॅगी. घरामध्ये मॅगी आणि हाका नूडल्स दोन्ही थोडे होते. म्हणून मॅगी आणि नूडल्स एकत्र करून कोणत्याही प्रकारचा चायनीज सॉस न वापरता हा पदार्थ बनविला आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या घटका पासून झटपट नाष्टा बनविला आहे.लहान मुलांचा अतिशय आवडणारा पदार्थ आहे.2 minute मॅगी असा झटपट होणारा नाष्टा आहे. rucha dachewar -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13व्हेज हक्का नूडल्स ही चायनीज रेसिपी आहे. Vrunda Shende -
चिंग चाउमीनस् वेज नूडल्स (Ching's Chowmein Veg Noodles Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीचाउमीन हे सर्व लहान मुलांचे आणि तरुणांचेही आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
#GA4 #week3Post 1Chineseगोल्डन एप्रन साठी चायनीज ह्या किवर्ड घेऊन मी व्हेज मंचुरीयन बनवले. स्मिता जाधव -
स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन (street style veg chowmein recipe in marathi)
#goldenapron3 19thweek chowmein ह्या की वर्ड साठी स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन बनवले आहे. चायनीज तर काय ऑल टाइम फेवरेट..... Preeti V. Salvi -
इंडो चायनीज पास्ता (Indo Chinese Pasta recipe in marathi))
#पास्ताआपण पास्ता रेड सॉस, व्हाईट सॉस अजून बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मला चायनीज पदार्थ खूप आवडतात म्हणून मी एक नवीन पद्धत वापरून म्हणजे ज्यात चायनीज ट्विस्ट आहे असा पास्ता बनवला आहे. आता लोकडाउन मुळे सहसा बाहेर खाता येत नाहीये म्हणून जर का पास्ता इंडो चायनीज पद्धतीने बनवून पहिला तर आपली चायनीज खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल.मग वाट कसली पाहता आहे फटाफट बनणारा आणि टेस्टी असा पास्ता नक्की बनवून बघा. Deveshri Bagul
More Recipes
टिप्पण्या