फणसाची भाजी गरे आठळ्यांसकट :

Priya Sudhir Thatte
Priya Sudhir Thatte @cook_23365712

फणसाची भाजी गरे आठळ्यांसकट :

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धवट पिकलेला फणस
  1. वालाची डाळ, लाल सुक्या मिरच्या

कुकिंग सूचना

  1. 1

    यासाठी पूर्णपणे न पिकलेला फणस लागेल ज्यात गरे कच्चे असतील
    फणस चिरून घ्यावा. चिरायच्या आधी हाताला व सुरी / विळी कटिंग बोर्ड यांना तेल लावणे त्यामुळे चीक लागत नाही.
    चिरलेला फणस हळद व मीठ घालून उकडणे.
    व्यंजनासाठी वाल किंवा वालाची डाळ उकडून घेणे.
    नेहमीप्रमाणे तेल हिंग हळद तिखट व लाल सुक्या मिरच्या यांची फोडणी करणे. चरचरीत फोडणीत उकडलेला फणस, वाल घालणे व परतणे. मीठ गूळ व पाणी घालून उकळवणे. वरून खोवलेले खोबरे व कोथिंबीर घालणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Sudhir Thatte
Priya Sudhir Thatte @cook_23365712
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes