जिलेबी (jilebi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एक भांड्यात मैदा आणि बेसन पीठ मिक्स करावेत. आणि त्यात १/२ कप पाणी मिक्स करावेत.थोडे घटसर मिश्रण करून त्यात इनो टाकून मिक्स करून प्लास्टिक पिशवी चा कोन करवा व त्यात ते मिश्रण एकत्र करावेत.
- 2
कढईत तूप टाकून गरम करावेत गरम तुपात जिलेबी च्य कोने ने जिलेबी सोडावी.तसेच साखर आणि पाणी मिक्स करून 1 तारी पाक करवा घट पाक झाला की पाक थंड होऊन द्यावे मग त्या पाकात जिलेबी सोडाव. आणि मस्त जिलेबी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट रसरशीत जिलेबी (Instant jalebi recipe in marathi)
#HSR" इन्स्टंट रसरशीत जिलेबी " होळी आणि गोडधोड याचं समीकरणच वेगळं नाही का...!! तर आज मी बनवल्या आहेत, इन्स्टंट रसरशीत जलेबी.... Shital Siddhesh Raut -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#cooksnap#re-createमी ही रेसिपी सौ.प्रीती साळवे यांच्या रेसिपी वरुन बनावयाचे प्रयत्न केला आहे Bharti R Sonawane -
इन्स्टंट जिलेबी फक्त तीन सामग्री (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी म्हटलं की गावच्या यात्रेची वगैरे आठवण येते. मी कधी जिलेबी करून बघितली नव्हती, पण कुकपॅडच्या निमित्ताने आज करून बघितली. माझी दोन लहान मुले असल्याने मी फुड कलर अजिबात कशातच वापरत नाही. त्यामुळे जिलेबीचा कलर आहे तोच आहे. फार कमी साहित्यामध्ये जिलेबी बनते फक्त मैदा, इनो आणि तूप यामध्ये जिलेबी तयार होते. shamal walunj -
कुरकुरी रसिली केशर जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलेबी#जिलेबीजिलेबी हा पदार्थ हा तिच्या चवीमुळे, दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध असा गोड पदार्थ आहे. लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा...गोड पदार्थांमध्ये बऱ्यापैकी स्वस्त आणि खायला एकदम मस्त असं या पदार्थाचं वर्णन आपल्याला करता येईल.. नाही का..?जिलेबी तुम्ही कशीही खाऊ शकता गरम किंवा थंड. जिलेबी साठी पाक करताना यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातल्याने पाक कडक होत नाही. तसेच जिलेबी तळताना मिडीयम टू स्लो फ्लेम वर तळावी म्हणजे ती कुरकुरीत तळल्या जाते. जिलेबीचे पीठ फेटताना अंदाज चुकायला नको, नाहीतर जर का पीठ पातळ झाले तर जिलेबी देखील पातळ आणि सरळ सरळ पडेल...मी जी जिलेबी केली आहे, यामध्ये कॉर्नफ्लॉवर, आरारोट, तांदळाचे पीठ, या गोष्टीचा बिलकुल वापर केला नाही. तसेच पाकामध्ये एक चमच तूप घातले.. त्यामुळे जिलेबी ला तूपाचा छान फ्लेवर येता. कमी साहित्यात आणि फक्त वीस मिनिटात ही कूरकूरी रसिली केशर जिलेबी तयार होते.... नक्की ट्राय करा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#triअगदी पटकन व खुसखुशीत होनारी जिलेबी तीही साजूक तुपातील सगळ्यांना नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीश्री गणेशाय नमः|नमन माझे अन्नपूर्णेला|वंदन भावे करीतसे|आता सांगते तुम्हांप्रती| गोष्ट दिवाळी रेसिपी बुकची|कुकपॅड नामक मोठा इंटरनॅशनल कुकिंग प्लॅटफॉर्म|तयाची जगभर थोरवी असे जाण प्रत्येक भाषेत| त्यातलीच एक भगिनी माय मराठी जी असे आपुली| तिचे कुकपॅड संगे जुळले सूर की हो नव्याने|अॅडमिन तयाच्या अंकिता मॅडम| त्यांनी आणि टीमने मिळून दिवाळी रेसिपी बुक नामक |जो असे १५ आठवड्यांचा टास्क पूर्ण| मांडला सर्व सख्यांपुढे| |आणि रेसिपी बुकच्या प्रवासास प्रत्यक्ष केली सुरुवात | आंबा रवा लाडूच्या गोडव्याने | कन्येची नैवेद्यात|लग्नसोहळे सणसमारंभात हीस मिळे मान अपार| चक्राकार हिचा आकार |गती देतसे खाद्य लोक संस्कृतीस | भुरळ हिची संगीतासही पडली असे| हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली हे भोंडला गीत तयाचे असे हो उत्तम उदाहरण| बाहेरुनि ही दिसे चक्रव्युहासारखी |परि क्लिष्टता नसे अंतरी असे तो केवळ रसरशीत गोडवा|असा गोडवा असता अंतरी| मग रोजचे ते जगणे उत्सवी आपोआप होतसे| खाद्यपदार्थ आपुले नाना| त्यांनाही असती भाव भावना| नकळत शिकविती आपुल्यास | जगण्याचे मोल ते| बैसोनि शांत स्वस्थ | याचा विचार करावा एकवार| म्हणजे आनंद चहुकडे जिलेबीसारखाच घरंगळेल| एवढे बोलूनि आताइथेचथांबतेसत्वर Bhagyashree Lele -
इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post1#जिलेबीकुक पॅड मराठी मुळे मला जिलेबी बनवण्याची संधी मिळाली खूप दिवसापासून विचार करत होते पण प्रत्यक्षात बनवली जात नव्हती तरी थँक्यू कूकपॅड मराठी. Shilpa Limbkar -
खमण-ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4#WEEK7#BREAKFASTगुजरात मध्ये वाढल्याने गुजराती पदार्थ आम्हा सगक्यांचे आवडते। ठेपले, मुठीये हे सगळं try केलं पण खमण -ढोकळा अद्याप केला न्हवता। तेव्हा ही रेसिपी नक्की try करीन बघा खुओ सोपी आणि सॉफ्ट खमण बनतात। आणि ब्रेकफास्ट साठी तर उत्तम च आहे। Sarita Harpale -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र#पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ ,माझ्या मुलांचा तर फार .तसे महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवताच्या नैवेद्यात तिचे अन्यन्य साधारण महत्व.आज संकष्टी मग काही तरी नैवेद्य हवा मग आज बाप्पा साठी पुरणपोळी केली. Hema Wane -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी हा पदार्थ आपण सहसा घरी करत नाही,बाहेरूनच घेऊन येतो..पण आज cookpad मुळे घरी करून पहिली आणि खूप छान झाली.. Mansi Patwari -
डॉलर केसर जिलेबी (kesar jalebi recipe in marathi)
गोड पदार्थ म्हणजे माझा विकपोईंट... अगदी तशीच माझी लेक... आज तिला जिलेबी ची आठवण झाली... “मम्मा ते गोल गोल चकली सारखे पण गोड असते ते बनव न“... मग काय.. तिच्या सारखीच इटुकली पीटुली जिलेबी बघून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला... आणि मला ही तेवढेच स्वतः चे गोडाचे चोचले पुरविल्या चे समाधान.....अगदी 20 मिनिटात तयार होते... छान कुरकुरीत... व बेताची गोड... ह्या जिलेबीची खासियत आहे.... Dipti Warange -
जिलेबी टाकोज (jalebi tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 हि रेसिपी म्हणजे मेक्सिकन आणि गुजराती कोंबिनेशन आहे.Rutuja Tushar Ghodke
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#जिलेबीजिलेबी म्हटले की सर्वांना च आवडते आणि गरम गरम समोर आली की जिभेवर च ताबाच सुटतो , आज रेसिपी बुक चा शेवट चा आठवडा आणि शेवटची रेसिपी ..आज रेसिपी बुक कंप्लीट झाली Maya Bawane Damai -
कडा प्रसाद (गव्हाचा पीठाचा शिरा) (wheat shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#post1माझे आवडते पर्यटन शहरअमृतसर च्या सुवर्णमंदिरात हा प्रसाद केला जातो.खुपच सोपी रेसिपी आहे,पण तेवढीच चविष्ट आहे .ह्यात गव्हाचे पीठ व तुपाचा स्वाद खूप छान असतो तर यात कोणतेही प्रकार चा सुखामेवा व वेलची पूड घालत नाही.हा शिरा लहानपणापासून मोठ्या ना खुप चांगला आहे.तरी असा हा झटपट होणार शिरा नक्की करून बघा Bharti R Sonawane -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post 2#गोड चकलीआज रेसिपीबुक चा शेवटचा आठवडा. खुप छान होता हा प्रवास. वेगवेगळ्या थीम & त्यावर आधारित रेसिपी ...खुप मज्जा आली. भरपूर शिकायला मिळाले. जिलेबी थीम घेऊन या चॅलेंज जी सांगता गोडा ने झाली. Thanks cookpad & अंकिता मॅम Shubhangee Kumbhar -
-
-
-
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
इफेक्ट नाहीतर गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात ते काही खोटे नाही बरं!! Monali Garud-Bhoite -
शंकरपाळी (SHANKRPALI RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीआता तुम्ही म्हणाल हे काय ? इतका सोप्पा पदार्थ फॅमिली साठी? तर मंडळी सध्या लॉक डाऊन मध्ये आमच्याकडे स्नॅक्स आणि बिस्किट्स फारसे मिळत नाहीत किंवा हवे ते मिळत नाहीत असे म्हणू. माझ्या फॅमिली ला चहा सोबत काहीतरी स्नॅक्स हवेच. तसे दर ३-४ दिवसांनी बनवावे लागतेच काहीतरी... काल शंकरपाळी बनवले, मस्त टेस्टी झालेत. Minal Kudu -
-
-
-
शंकरपाळी रेसिपी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड खुसखुशीत शंकरपाळीआज पासून दिवाळीच्या फराळाला सुरवात केली मग काय गोड पदार्थाने सुरु केले. मस्त, खमंग आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते. Rupali Atre - deshpande -
रसरसीत जिलेबी
#ks6# जत्रातीलजेवणरसरसीत जिलेबीजत्रात खूप सारे स्टॉल असते ,त्यात एक स्टॉल जिलबीचा पण असते, जत्रेतील गरमागरम जिलेबीची मज्जाच वेगळी चला मंग जिलेबी बनवूया आणि रेसिपी बघू🙂 Mamta Bhandakkar -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12513090
टिप्पण्या