शाही बालुशाही

Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रामकाजू
  2. 50 ग्राममैदा
  3. 100मिली दूध
  4. 100 ग्रामसाखर
  5. 100 ग्रामतूप
  6. 50मिली पाणी
  7. 2 टीस्पूनदही
  8. 1/2 टीस्पूनसोडा

कुकिंग सूचना

30 मिनटं
  1. 1

    काजू अर्धा तास दुघात भिजवून मिक्सर ला वाटून घेणे

  2. 2

    त्यात मैदा, दही घालून 10मिनिट मॅरीनेट कराव व सोडा घालावा

  3. 3

    पॅन मध्ये तूप गरम करत ठेवावं.काजू वरील मिश्रना चे छोटे छोटे गोळे तळून बालुशाही तयार करून घेणे

  4. 4

    साखरे चा पाक करून तयार तळलेली बालुशाही 2 मिनिट टाकावी व लगेच काढून घेने

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Kothawade
Anita Kothawade @cook_20476313
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes