मँगो किंग स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
केक: कणिक आणि बेकिंग पावडर, इनो चाळून घेणे, तेलात पिठीसाखर घालून फेटून घेणे, त्यात कणिक टाकून दूध टाकणे, व्हॅनिला एस्सेन्स टाकणे व मिश्रण तयार करणे. केक पात्रास तेलाचा हात लावून मैदा भुरभुरने, त्यात मिश्रण टाकणे व त्यावर टुटीफ्रूटी टाकणे. कूकर मध्ये वाळू टाकून त्याच्यावर रिंग ठेवणे, त्यावर केक पात्र ठेवणे, कूकेरचे छाकण लावून 35 मिनिटे सिम गॅसवर ठेवणे. अश्या प्रकारे केक तयार.
- 2
ऐका बाउल मध्ये कस्टर्ड पावडर घेऊन त्यात गर दूध टाकून मिक्स करणे. एका पॅन मध्ये उरलेले दूध गॅस वर ठेवणे, ते गरम झाल्यावर त्यात कस्टर्ड पावडर चे मिश्रण टाकून 3-4 मिनिटे उकळून घेणे, दाटसर होते, गॅस बंद करून मिश्रण थंड होई पर्यंत ढवळत रहाणे.
- 3
एका पातेल्यात 1/4 कप पानी गरम करण्यास ठेवणे, त्यात शेवया टाकून मंद गॅसवर शिजवून गॅस बंद करणे.
- 4
एका आंब्याचा रस काढणे व एका आंब्याचे तुकडे करणे. डिश सर्व्ह करताना प्रथम बाउल मध्ये सर्वात खलील बाजूस शेवया त्यावर केक चे तुकडे त्याचावर आंब्याचा रस नंतर कस्टर्ड व आंब्याचे तुकडे टाकून घेणे व फ्रीझ मध्ये 4-5 तास गार करण्यास ठेवणे. चवीला खूपच मस्त अश्या प्रकारे थंडगार डिश यम्मी यम्मी तयार...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मँगो केशरी पुडींग आईसक्रीम (Mango Saffron Pudding Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
-
मँगो स्मूथी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोमँगो स्मुथी ही रेसिपी माझ्यासाठी पूर्णपणे नवीनच होती..मी केलेला एक छोटासा प्रयत्न.. madhura bhaip -
-
मँगो रबडी स्मूदी (MANGO RABADI SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगोआंबा म्हंटला कि सगळ्यांचा फेवरेट.हे फळ खायला वर्षभर वाट बघावी लागते.मग एकदाचे खायला मिळाले की त्याचे नवीन नवीन प्रकार करून बघायचे.आता खरंतर निमित्तच मिळून गेलेला आहे..कुकपॅड वरती नवीन नवीन रेसिपीज बनवायला खूप उत्साह येतो.आंबा तसेच माझ्या घरी रबडी सगळ्यांना खूप आवडते.मग एक्सपेरीमेंट साठी म्हंटला ट्राय करूया रबडी स्मूदी.पण काय सांगू काय ती मलाईदार रबडी आणि त्यात मॅंगो फ्लेवर आहा खूपच टेस्टी बनली आहे.चला तर बनवूया मॅंगो रबडी स्मूदी.. Ankita Khangar -
मँगो ग्लेज केक (mango glaze cake recipe in marathi)
#मँगो केक तर मी बर्याचदा केलेला आहे पण आयसिंग कधीच केलेल नाही. आयसिंगचा हा माझा पहिल्यांदाच प्रयत्न. जमलं की नाही हे तुम्हीच सांगा😀 Shweta Amle -
-
-
मँगो स्मूदी/ लस्सी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोफळांच्या राजाचा सीझन आणि मँगो स्मुदी नाही असं होण शक्य नाही . आज रविवार स्पेशल मँगो स्मूदी/ लस्सी प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो लस्सी विथ आईसक्रीम (mango lassi with ice-cream recipe in marathi)
#मँगो#दिपालीपाटील Pallavi Mahajan -
-
मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)
#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
-
-
-
-
-
-
मँगो ओब स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो अगदी सिम्पल पण टेस्टी स्मूदी आहे.मँगो ओब म्हणजे ओ -- ओट्स , ब -- बनाना मिक्स स्मूदी आहे. हेल्दी पण आहे. त्यानिमित्ताने ओट्स ही खातो व पोट ही भरते आणि जास्त खायची गरज नाही. 1 का ग्लास मध्ये फुल मिल सारखे ही होते. Sanhita Kand -
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#mdआईच्या हातचे सर्व पदार्थ मला खूपच आवडतात. पण तिला मँगो मस्तानी खूप आवडते म्हणून मदर्स डे च्या साठी मी मँगो मस्तानी बनविली आहे. पुण्यामध्ये सुजाता मस्तानी खूप फेमस आहे. तिला ही मस्तानी खूप आवडतो. Suvarna Potdar -
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#KS2 थीम 2 :पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 1पुणे म्हटले की,चितळेंची बाकरवडी, आम्रखंड.तसेच पुणे स्पेशल मस्तानी.आज मी मँगो मस्तानी बनवली.घरात साहित्य तयारच होते.कालच मँगो आइसक्रीम पण केले.त्यामुळे मँगो मस्तानीच करायची ठरवली.साहित्य कमी,10 मिनीटात होणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
वॉलनट,मँगो व्हीट हेल्दी केक (walnut mango wheat healthy cake recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपी काँटेस्ट मध्ये मी आज कुकर मध्ये पौष्टिक केक बनवला आहे.तसं तर प्रेशर कुकर प्रत्येक गृहिणीचा हक्काचा सवंगडी म्हणायला काही हरकत नाही कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक गृहिणीला हा स्वयंपाक वेळेची,गॅसची बचत करून करण्यासाठी सदैव तत्पर असतो .त्यामुळे त्याचा वापर होत नाही असा एकही दिवस जात नाही. आज माज्या आईचा वाढदिवस पण ती दीड वर्षा पूर्वी मला सोडून गेली पण ती माज्यासोबत नेहमीच तिच्या संस्कारातून,दिलेल्या प्रेमातून, व आठवणीतुन सदैव माज्यासोबत असते म्हणूनच तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा केक आज मी तिला समर्पित करण्यासाठी केला आहे . नेहमी केक आपण मैदा,साखर, बटर पासून करतो पण मी आज पौष्टिक केक केलाय त्यामुळे मी गव्हाचे पीट, गूळ, तेल वापरून हा केक बनवला आहे तसेच यात वॉलनट व मँगो देखील वापरून त्याची चव आणखीन वाढवली आहे.मग बघूयात कसा करायचा हा केक ... Pooja Katake Vyas -
मँगो चीज केक (mango cheese cake recipe in marathi)
#amrआंब्याच्या सिझनमध्ये मी एकदातरी ही रेसिपी हमखास करते. माझ्या घरी मँगो चीज केक हा सर्वांना आवडतो..बर्याच वेळा असे वाटते की चीज केक फक्त रेस्टॉरंटमध्येच मिळतो पण घरी सुद्धा ही रेसिपी आपण बनवू शकतो..साध्या व सोप्या ३-४ पायर्यामध्येच हा केक बनवून आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि बच्चे कंपनीला खुश करा.... Shilpa Pankaj Desai
More Recipes
टिप्पण्या (3)