पिकलेल्या आंब्याचा मोरंबा (MORABA RECIPE IN MARATHI)

Priya Sudhir Thatte
Priya Sudhir Thatte @cook_23365712

दरवर्षी मे महिन्यात आई हा मोरंबा हमखास बनवते. यावेळी पहिल्यांदा मी बनवला.
Another lockdown advantage 😊

पिकलेल्या आंब्याचा मोरंबा (MORABA RECIPE IN MARATHI)

दरवर्षी मे महिन्यात आई हा मोरंबा हमखास बनवते. यावेळी पहिल्यांदा मी बनवला.
Another lockdown advantage 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनीटे
  1. 6पिकलेले आंबे
  2. 1 (1/2 वाटी)साखर
  3. ४/५ लवंगा

कुकिंग सूचना

४० मिनीटे
  1. 1

    सर्वप्रथम आंब्याची साल काढून घ्यावी. आंबा तासून त्याचे मोठे काप करून घ्यावे. अगदी लहान नको नाहीतर साखरेत विरघळतील.

  2. 2

    आंब्याचे काप, साखर व लवंगा जाड बुडाच्या कढईत काढून घ्या व मंद आचेवर शिजवायला ठेवा

  3. 3

    साखर विरघळली की मंद आचेवर १५/२० मिनीटे उकळवत ठेवा. पाक थंड झाल्यावर थोडा घट्ट होतो

  4. 4

    मोरंबा गार करून बरणीत भरून ठेवा. नंतर फ्रीजमधे ठेवा. ६/८ महिने टिकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priya Sudhir Thatte
Priya Sudhir Thatte @cook_23365712
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes