मँगो फ्रुटी (Mango Frooti Recipe in Marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

#cooksnap....मी प्राची मनेरीकर ताई यांची रेसिपी cooksnap केली .खूपच मस्त .

मँगो फ्रुटी (Mango Frooti Recipe in Marathi)

#cooksnap....मी प्राची मनेरीकर ताई यांची रेसिपी cooksnap केली .खूपच मस्त .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. घटक
  2. 4ग्लास
  3. 2पिकलेले आंबे
  4. 1कैरी
  5. 2 कपसाखर
  6. 4 कपपाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    आंबे,कैरी धुवून सोलून कापून कुकर ला 3 शिट्या काढून शिजवून घेतले सोबत च साखर विरघळले पर्यंत पाणी घालून उकळवून घेतले

  2. 2

    गर थंड झाल्यावर सगळं मिक्सर मधून फिरवून मग गळून घेणे मग त्यात जितके गोड आणि जितके घट्ट हवे तितके केलेले साखर पाणी घालून ढवळून थंड करून सर्व्ह करणे

  3. 3

    थंड करून सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes