गाजराचा हलवा (gajar halava recipe in marathi)

Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
Kalyan
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1/4 किलोगाजर
  2. 1 कपदूध
  3. २/३ कप साखर
  4. 1 टीस्पूनवेलची पुड
  5. 1 टेबलस्पूनतूप
  6. आवडीनुसार बदाम, काजू व काळे मनुका

कुकिंग सूचना

  1. 1
  2. 2

    गाजर खिसून घेणे. पॅन मध्ये तुप गरम करून त्यात गाजर परतून घ्यावे

  3. 3

    परतून झाल्यावर त्यात दूध घालून चांगले परतून घ्यावे म्हणजे दूध आटवून देणे. नंतर त्यात साखर घालून एकजीव करावे.

  4. 4

    झाकण ठेवून गाजर शिजवून घ्यावे.कारण साखर घातल्यानंतर पाणी खूप सुटते.पाणी आटल्यावर त्यात वेलची पुड घालुन पुन्हा एकदा एकत्र करून घेणे व डिश सर्व्ह करावी.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
रोजी
Kalyan

Similar Recipes