मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700

मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीदही
  2. 1 वाटीआंबा प्युरी
  3. १/२ टीस्पून वेलचीपूड
  4. १ टीस्पून ड्रायफ्रूटस
  5. तुकडेबर्फाचे

कुकिंग सूचना

  1. 1

    आंबा सवचछ धुवून, बारिक तुकडे करा.

  2. 2

    दहि फेटून घ्या,त्यात आंबा प्युरी व साखर,वेलचीपूड चवीनुसार टाकुन मिक्सर लावा.

  3. 3

    ड्रायफ्रूट,व बर्फाचे तुकडे घालुन गारनिश करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minu Vaze
Minu Vaze @minu_7700
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes