मँगो स्मूदी/ लस्सी (mango smoothie recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#मँगो
फळांच्या राजाचा सीझन आणि मँगो स्मुदी नाही असं होण शक्य नाही . आज रविवार स्पेशल मँगो स्मूदी/ लस्सी

मँगो स्मूदी/ लस्सी (mango smoothie recipe in marathi)

#मँगो
फळांच्या राजाचा सीझन आणि मँगो स्मुदी नाही असं होण शक्य नाही . आज रविवार स्पेशल मँगो स्मूदी/ लस्सी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ जणासाठी
  1. 1 कप दही
  2. 1 1/2 कप मँगो पल्प
  3. 2 टेबलस्पून साखर
  4. 1/2 कप दूध
  5. 1/4 कप बेदाणे, बदामाचे काप
  6. 1/4मँगो चे क्युब्ज

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सर्व साहित्य दही, दूध, साखर, मँगो पल्प रेडी करून घेणे. मग मिक्सर मधून अर्धा कप मँगो पल्प आणि थोडी साखर एकत्र करून घेणे.

  2. 2

    मग मिक्सर मधून उरलेला पल्प, साखर, दूध व दही फिरवणे व लस्सी करून घेणे. मग एका ग्लास मध्ये जो मँगो पल्प. आपण पहिल्यांदा मिक्सर मधून फिरवला तो चमच्याने घालणे २/३ चमचे घातल्यावर जी लस्सी करून घेतली ती त्यावर घालणे. मग त्यावर मँगो चे क्युब्ज आणि ड्राय फ्रूट चे तुकडे घालणे व सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

Similar Recipes