मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)

#md
आज जागतिक मातृदिन 💐 कूकपॅड वरच्या माज्या सर्व माता ,भगिनी, मैत्रिणी यांना जागतिक मातृदिन च्या हार्दिक शुभेच्छा💐.आई म्हणजे आ-आत्मा व ई- ईश्वर अशी जिची महती तिच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच ,या सुष्टीची निर्माती ती पृथ्वी माता .
आई म्हणजे पहिलं प्रेम,पहिला गुरू, पहिला उच्चारलेला शब्द ,पहिली मैत्रीण,ती म्हणजे सर्व आयुष्य,अश्या या माझ्या आईच्या स्मृतीस वंदन करून तिच्याकडुन शिकलेल्या व माज्या आवडीच्या पाककृती शेयर करते.
तसं तर माझी आई सुगरण होती त्यामुळे तिच्या हातचं सगळंच मला आवडायचं पण आज या दिनाचे निमित्ताने मी आज तिच्या हातचा एक गोड पदार्थ शेयर करत आहे ते म्हणजे मँगो लस्सी ,ती लस्सी मिक्सरमध्ये न करता हाताने व्हीस्क चा वापर करून छान फेटून करायची तर बघू मग तिच्या हातची सोप्या पद्धतीने केलेली मँगो लस्सी..
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#md
आज जागतिक मातृदिन 💐 कूकपॅड वरच्या माज्या सर्व माता ,भगिनी, मैत्रिणी यांना जागतिक मातृदिन च्या हार्दिक शुभेच्छा💐.आई म्हणजे आ-आत्मा व ई- ईश्वर अशी जिची महती तिच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच ,या सुष्टीची निर्माती ती पृथ्वी माता .
आई म्हणजे पहिलं प्रेम,पहिला गुरू, पहिला उच्चारलेला शब्द ,पहिली मैत्रीण,ती म्हणजे सर्व आयुष्य,अश्या या माझ्या आईच्या स्मृतीस वंदन करून तिच्याकडुन शिकलेल्या व माज्या आवडीच्या पाककृती शेयर करते.
तसं तर माझी आई सुगरण होती त्यामुळे तिच्या हातचं सगळंच मला आवडायचं पण आज या दिनाचे निमित्ताने मी आज तिच्या हातचा एक गोड पदार्थ शेयर करत आहे ते म्हणजे मँगो लस्सी ,ती लस्सी मिक्सरमध्ये न करता हाताने व्हीस्क चा वापर करून छान फेटून करायची तर बघू मग तिच्या हातची सोप्या पद्धतीने केलेली मँगो लस्सी..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्वं साहित्य एकत्र घ्या,मग एक भांड्यात दही काढून ते हॅन्ड व्हिस्क /रवी च्या सहाय्याने छान फेटून घ्या,फेटून झाले की त्यात साखर घाला व पुन्हा फेटून घ्या
- 2
मग त्यात वेलचीपूड घाला व मग आंब्याचा रस घाला,व सगळं छान हलवुन घ्या,मग ती थोड्या वेळ फ्रिज मध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकता झाली तयार आपली मँगो लस्सी
- 3
थंड झालेवर मँगो लस्सी सर्व्ह करताना वरून ड्रायफ्रूट, टुटी फ्रुटी वरून घाला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#मँगोमाझ्या कडे दही व हापूस अंबे होते. काहीतरी वेगळी रेसिपी करायची इच्छा होती. त्यातूनच मला मँगो लस्सी बनवायचे सूचले. Shubhangi Ghalsasi -
मँगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईला आवडणारी अजून एक रेसिपी म्हणजे मँगो लस्सी Charusheela Prabhu -
मँगो लस्सी ओव्हर लोडेड (mango lassi recipe in marathi)
#amr#मँगो लस्सी ओव्हर लोडे डआज लासीचा मूड पण आंब्याला प्राधान्य हवे असे कर ही फर्माईश. मग काय आंबा,मँगो आइस्क्रीम,फ्रेश क्रीम,आंबा पोळी चा ही समावेश अँड दही.मस्त झाली ,सर्व खुश. Rohini Deshkar -
मैंगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)
#SR उपवासासाठी तयार केलेली थंडगार मँगो लस्सी रेसिपी बघुया चला तर Chhaya Paradhi -
मँगो-बनाना हेल्दी लस्सी (mango banana lassi recipe in marathi)
#मँगो- सहजपणे घरातील जिन्नसातून तयार करण्यात आलेली रेसिपी म्हणजे आजची लस्सी .......... Shital Patil -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#cooksnap # मँगो लस्सी #आम्रपाली येरेकर # आम्रपाली यांची मँगो लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाली आहे मँगो लस्सी! थँक्स.. Varsha Ingole Bele -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
माझ्या मुलाला मँगो लस्सी खूप आवडते. #मँगो लस्सी Vrunda Shende -
मँगो स्मूदी/ लस्सी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोफळांच्या राजाचा सीझन आणि मँगो स्मुदी नाही असं होण शक्य नाही . आज रविवार स्पेशल मँगो स्मूदी/ लस्सी प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मॅंगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #मॅंगो मस्तानी..😋❤️ आंबा महोत्सवाची सांगता Cherry on the cake अशीच व्हायला हवी..आणि त्याचा मान जातो मँगो मस्तानीला..Cherry on the ice cream.🍒🍨...श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचं अतूट प्रेम❤️..लावण्यवती मस्तानी..😍आणि तिच्यासाखीच ही रेसिपी..ही रेसिपी जेव्हा सर्व्ह करतात तेव्हां तिच्या रुपावरुन नजर हटतच नाही.😍.लावण्यखणी रुप पाहताच आपले भान हरपून जाते..😍म्हणूनच ही सदाबहार रेसिपी *मँगो मस्तानी *या नावाने मिरवत असते..😊 चला तर मग सौंदर्याचा पुतळा असलेली मँगो मस्तानी कडे.. Bhagyashree Lele -
-
रिफ्रेश लस्सी (refresh lassi recipe in marathi)
#उत्तर भारत#पंजाब#रिफ्रेश लस्सी# फ्रेश फ्रुट लस्सी Anita Desai -
-
मँगो-गुलकंद लस्सी (mango gulkand lassi recipe in marathi)
#amr #सध्या आंब्याचा सिझन असल्याने लस्सी बनविण्याचा विचार झाला.मस्त मँगो गुलकंद फ्लेवर आले. Dilip Bele -
-
माँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#माँगो उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिजन अशा वेळी आंब्याचा पुरेपुर उपयोग करून घ्यावा इतर वेळी आपण साधी लस्सी बनवतो पण आंब्याच्या सिजनमध्ये आंब्याची लस्सी प्यायला काय हरकत आहे चला तर मस्त थंड थंड घरच्याच दहयाची व घरच्याच आंब्याची माँगो लस्सी बनवुया कशी काय विचारता चला तर दाखवते च Chhaya Paradhi -
शाही बीटरूट लस्सी (shahi beetroot lassi recipe in marathi)
#Cooksnap # सरिता बुरडे # आज लस्सी ची डिमांड झाल्यावर, वेगळ्या फ्लेवर ची लस्सी बनविण्याचे ठरले. त्यामुळे, हटके अशी, बीट रूट वापरून केलेली सरिता ताईंनी केलेली लस्सी कूक स्नॅप केली. छान रंग, आणि चव, शिवाय शाही असल्यामुळे भरपूर सुकामेवा... खरच छान झाली होती लस्सी... Thanks Varsha Ingole Bele -
शाही बीटरूट लस्सी (beetroot lassi recipe in marathi)
#GA4 week1 Punjabi Yogurtपंजाबी लोकांचे लस्सी हे एक पारंपरिक पेय आहे आणि त्यांचे शाकाहारी जेवण हे लस्सी शिवाय अपूर्णचं म्हणता येईल. गोल्डन एप्रोन 4 च्या पझलमधील पंजाबी आणि योगर्ट ह्या दोन किवर्ड्स पासून बनविलेली रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे. चलातर मग एक नवीन प्रकारची लस्सी शिकूया....... सरिता बुरडे -
-
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#amr रेसिपी क्र. 3घरात दही होते. आंबा ही होता. म्हणून लस्सी करायची ठरवली. पण लाईट गेली. तेव्हा रवीने घुसळून केली. खूप छान चवीला लागत होती. Sujata Gengaje -
-
क्रीम,कंडेन्स मिल्क,गॅस शिवाय मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#amr फळांचा राजा आंबा हा सध्या सगळीकडे मुबलक प्रमाणात मिळतो आहे,त्यामुळे या सिझन मध्ये आंब्याचे सर्व पदार्थ बनवणे तर होणारच,म्हणून तर माज्या घरी पण आंबे आणि आंब्याचे पदार्थ याची मज्जा चालू आहे. मग आज मी मँगो आईस्क्रीम ची रेसिपी शेयर करणार आहे जे की तुम्ही घरी उपलब्ध साहित्यातून एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनवु शकता ते देखील क्रीम, कंडेन्स मिल्क,कोणतीही रेडिमेड पावडर न वापरता ,गॅस किंवा बिटर देखील न वापरता मग बघू कसे करायचे मँगो आईस्क्रीम... Pooja Katake Vyas -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्ड Sampada Shrungarpure -
-
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#Week2#Cooksnap#Vasudha Gudhe यांची रेसिपी मध्ये थोडा बदल करून ही रेसिपी केली आहे. छान झाली. Sampada Shrungarpure -
बीट कूल लस्सी (beet cool lassi recipe in marathi)
#jdr उन्हाळ्याच्या दिवसात लस्सी आपण करतोच पण जर त्याच्यात बीटरूट घातला तर ती शरीरासाठी चांगली होते कारण बीटरूट मध्ये हिमोग्लोबिन वाढवणारे तत्व असतात प्राकृतिक असा गुलाबी रंग पण येतो आणि खूप आकर्षक दिसते R.s. Ashwini -
-
मँगो स्मूदि (mango smoothie recipe in marathi)
#amr # मँगो स्मूदि # थोडीशी लस्सी, थोडे मिल्क शेक, असे काहीतरी मिक्स, असा हा प्रकार.. चवीला मात्र दोन्ही पेक्षा वेगळा... Varsha Ingole Bele -
More Recipes
टिप्पण्या