मँगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#MDR
माझ्या आईला आवडणारी अजून एक रेसिपी म्हणजे मँगो लस्सी

मँगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)

#MDR
माझ्या आईला आवडणारी अजून एक रेसिपी म्हणजे मँगो लस्सी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. अडीच ग्लास घट्ट दही
  2. 2हापूस आंबे
  3. 6 चमचेमिक्स ड्रायफ्रुट्स कापलेले
  4. 4 चमचेसाखर
  5. 1/4 चमचामीठ

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम आंब्याचा रस काढून घ्यावा व काही फोडी बाजूला काढून ठेवाव्यात

  2. 2

    ज्यूसर च्या भांड्यामध्ये दही आंब्याचा रस मीठ साखर मिक्सर मध्ये 2 मिनिट फिरवून घ्यावी

  3. 3

    फिरवल्यावर आपली लस्सी तयार होते मग ती ग्लासमध्ये ओतून त्याच्यावर ड्रायफ्रुट्स टाकावे व आंब्याच्या फोडी टाकून सजवून प्यायला द्यावे थंड आवडत असल्यास अजून दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून थंड केल्यावर प्यायला द्यावे

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes