खवा करंजी (khava karanji recipe in marathi)

Jayashri Chaudhari
Jayashri Chaudhari @cook_23463804

खवा करंजी (khava karanji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १२५ ग्राम खवा,
  2. १५० ग्राम रवा,
  3. ५० ग्राम मैदा,
  4. १०० ग्राम पिठीसाखर,
  5. सुकामेवा आवडीनुसार,
  6. तूप तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    आधी तुपात रवा भाजून घ्या.मग किसलेला खवा भाजा मग दोघं एकत्र करून दोन मिनिट भाजून घ्या मग थंड होऊ द्या.थंड झाल्यानंतर त्यात पिठीसाखर आणि सुकामेवा आणि थोड खोबर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. सारण तयार आहे.

  2. 2

    रवा मधे पाणी घालून ३ ते ४ तास मुरत ठेवा.मग त्यात मैदा घालून छान पीठ मधून घ्या.

  3. 3

    नंतर एक छोटा बॉल घेऊन त्याची गोल पुरी लाटून घ्या.मग ती साच्यात ठेऊन सर्व कडणा पाणी लावून घ्या.

  4. 4

    त्यात सारण भरा आणि साचा बंद करून कडा व्यवस्थित बंद करून घ्या.

  5. 5

    आता तूप गरम करा आणि. त्यात सर्व करंज्या छान तडून घ्या.उरलेल्या पीठाचे शकारपदे बनवून ताडून घ्या त्याला मीठ आणि तिखट टाकून लावून घ्या. गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jayashri Chaudhari
Jayashri Chaudhari @cook_23463804
रोजी

Similar Recipes