अमृतखंड स्मूदी (amrutkhand smoothie recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#पेय
ही माझ्या आजेसासू ची रेसिपी

अमृतखंड स्मूदी (amrutkhand smoothie recipe in marathi)

#पेय
ही माझ्या आजेसासू ची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
1 सर्व्हिंग्ज
  1. 2 टेबलस्पूनउकळलेल्या कैरी चा गर
  2. 1 1/2 टेबलस्पूनदही(आंबट/गोड)
  3. 2 टेबलस्पूनसाखर
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 1/4 टीस्पूनवेलदोडापूड
  6. 200 मी. ली. गार पाणी

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    प्रथम कैरी चा गर, दही, साखर (कैरी आणी दह्याचा आंबट पणा पाहुन) व मीठ छान फेटून एकजीव करणे

  2. 2

    मिश्रण एकजीव झाले की ज्या पेल्यात सर्व्ह करायचे आहे त्याला सजवून घ्यावे. मग त्यात पाऊण पेला भरेल ईतके मिश्रण घाला आणी उरलेला पेला गार पाणी घालवे व वेलदोडापूड पुड घोळून घ्या व ही अमृतखंड स्मूदी थंड करुन सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes