मँगो स्पयसी पन्हे (Mango spicy pann recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

मँगो स्पयसी पन्हे (Mango spicy pann recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2-3मँगो गुठळी पाण्यात २ तास बुडून ठेवलेली
  2. 3 टेबलस्पूनसाखर
  3. 1 टेबलस्पूनतूप
  4. 1 टीस्पूनजिरे
  5. 1 टीस्पूनड्राय करी पत्ता पावडर
  6. 1 टीस्पूनजिरे धने मिरे पूड
  7. 1 चिमूटचिली फ्लेक्स
  8. चवीनुसारशेंडा मीठ
  9. चवीनुसारसाधं मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    मँगो गुठळी च पाणी घ्या त्यात साखर टाका. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरे तडतडू द्या व त्यात करी पत्ता पावडर, चिली फ्लेक्स टाका

  2. 2

    आता त्यात मँगो गुठळी च पाणी टाका व त्यात जिरे धणे पूड टाका आणि दोन्ही मीठ टाका व ५ मिनिट होऊ द्या.

  3. 3

    मँगो स्पयसी पन तयार....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes