अवोकाडो स्मूदी (avocado smoothie recipes in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#रेसिपीबुक #माझ्या आवडत्या रेसिपी थीम
#week1

अवोकाडो स्मूदी (avocado smoothie recipes in marathi)

#रेसिपीबुक #माझ्या आवडत्या रेसिपी थीम
#week1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मि.
  1. 1अवोकडो
  2. 1केळ
  3. 1कप दूध
  4. 1चमचा मध
  5. 1टेबलस्पून ड्राय फ्रुट्स
  6. 1टीस्पून टूटीफ्रुटी

कुकिंग सूचना

५ मि.
  1. 1

    १ अवोकडो, 1/2 केळ, १ कप दूध, १ चमचा मध, मिक्सरमधून फिरवून घ्या.

  2. 2

    स्मूदी तयार आहे. ग्लासला साईडने उरलेले अर्धे केळाचे काप चिकटवून घ्या व स्मूदी काढून घ्या.

  3. 3

    वरुन ड्राय फ्रुट्स व टूटीफ्रुटी घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

टिप्पण्या

Similar Recipes