मासवडी (maaswadi recipe in marathi)

Jayashri Chaudhari
Jayashri Chaudhari @cook_23463804

#स्टफ्ड

मासवडी (maaswadi recipe in marathi)

#स्टफ्ड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. मासवडी साहित्य
  2. 1 कपबेसन पीठ,
  3. 1 टीस्पूनठेचा,
  4. 1 टीस्पूनहळद,
  5. सारणसाठी साहित्य
  6. 1बारिक कापलेला कांदा,
  7. 2 टेबल स्पूनकिसलेले खोबरे,
  8. 1 टीस्पूनखसखस,
  9. 1 टेस्पूनतीळ,
  10. 1 टिस्पून लाल तिखट,
  11. 1 टीस्पूनकांदा लसूण मसाला,
  12. 1 टीस्पून गरम मसाला,
  13. 1 टी स्पूनहळद,
  14. चवीनुसार,मीठ
  15. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  16. रस्सा साठी
  17. 2कांदा स्लाइस,
  18. ८-१० लसण,
  19. 1आलं तुकडा,
  20. 1 टीस्पूनखोबरा कीस,
  21. 1 टीस्पूनगरम मसाला
  22. 1 टिस्पून लाल तिखट
  23. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य दाखवल्या प्रमाणे एकेएक करून तव्यावर भाजून घ्या आणि मिक्सर च्या भांडय़ात टाकून घ्या.

  2. 2

    आणि नंतर मिक्सरच्या भांडय़ात बारीक करून घ्या

  3. 3

    आता मासवडी रस्सा तयार करण्यासाठी कांदा लसूण खोबरे छान भाजून घ्या त्यात तिखट गरम मसाला टाकून तेही मिक्सरमधून छान बारीक करून घ्या

  4. 4

    आता मासवडी बनविण्यासाठी आधी एका पॅनमध्ये तेल घेऊन आला लसन हिरवी मिरचीचा ठेचा टाकून द्या पाणी घालून छान उकळी येऊ द्या

  5. 5

    मग त्यात बेसन पीठ घाला आणि गाठी न होऊ देता छान मिक्स करून घ्या त्यानंतर झाकण ठेवून दहा मिनिट वाफवून घ्या.आता एका प्लास्टिकवर खोबरे कोथिंबीर फिरून भरून घ्या

  6. 6

    आता त्यावर वाकून घेतलेल्या बेसन पेक्षा थापून घ्या मध्ये मासळीचा आपण तयार केलेला मसाला घाला आणि त्याला माशाचा आकार देऊन घ्या

  7. 7

    आता नेहमीप्रमाणे मसली रस्सा बनवून मासवडी चे छान पिसेस कट करून गरम गरम पोळी सोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खा आणि मासवडीचा आनंद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jayashri Chaudhari
Jayashri Chaudhari @cook_23463804
रोजी

Similar Recipes