मास वडी रस्सा

#न्यूइयर
मास वडी रस्सा ही चविष्ट रेसिपी हिवाळ्यात ताजी कोथिंबीर निघते तेव्हा झालीच पाहिजे
मास वडी रस्सा
#न्यूइयर
मास वडी रस्सा ही चविष्ट रेसिपी हिवाळ्यात ताजी कोथिंबीर निघते तेव्हा झालीच पाहिजे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सारण बनवू खोबरे कीस,खसखस,तीळ मंद गॅसवर भाजून त्यात कोथिंबीर व सारणाचे सर्व मसाले मिक्स करावे
- 2
सारण तयार
- 3
तेल तापवून त्यात जिरे घालावे मग गॅस बारीक करुन आले लसूण पेस्ट परतावी मग तिखट मीठ हळद घाला व लगेच २ग्लास पाणी घालून उकळी आल्यावर बेसन घालून नीट मिक्स करा मिश्रण पटलं होईल मंद गॅसवर छान शिजू द्या
- 4
इतपत घट्ट झाले पाहिजे व कढई पासून सुटू लागले की झाले
- 5
आता ओले सुती कापड किंवा प्लास्टिक कागद घेवून त्याला तेल लावा त्यावर थोडे सारण भुरभुरा
- 6
आता त्यावर बेसन ओल्या हाताने थापा व त्यावर सारण पसरा
- 7
आता दोन्ही बाजू फोल्ड करून जोडा माश्या च आकार द्या
- 8
थंड होवू द्या व मग सुरीने वड्या कापा
- 9
आता रस्सा तयार करू कांदा खोबरे कीस,धने,खसखस भाजून कोथिंबीर घालून वाटण करावे
- 10
तेल तापवून जिरे हिंग फोडणी करावी गॅस बारीक करुन तिखट,हळद, काळा मसाला घालून २चमचे पाणी व वाटण घालून तेल सुटेस्तीवर परतावे
- 11
गरजेनुसार पाणी घालून छान उकळून रस्सा करावा
- 12
वाढताना डिश मध्ये मास्वड्या ठेवून रस्सा घालावा
- 13
गरमागरम पोळी भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#WK1# विंटर स्पेशल रेसिपीहिवाळ्यात छान हिरवीगार, गावरान कोथिंबीर मंडईमध्ये दिसू लागते.गावरान कोथिंबीर ला छान चव असते.कोथिंबीर आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.कोथिंबीर वडी खूप चविष्ट होते. चला कृती बघूया.. Rashmi Joshi -
लाटीव वडी (Latvian vadi recipe in marathi) (कोथिंबीर वडी)
#EB1 #W1#विंटर चॅलेंज# लाटीव वडी(कोथिंबीर वडी)लाटी वडी हा कोथिंबीर वडी चाच एक प्रकार आहे फक्त करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी पण पहिल्यांदाच हि वडी या विंटर स्पेशल चैलेंज साठी करून बघितली. मस्त तिखट झणझणीत अशी वडी नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
कोथिंबीर वडी
#फ्राईडमहाराष्ट्राची ही फेमस पाककृती. आषाढ, श्रावणात कोथिंबीर मुबलक प्रमाणात उपलब्ध होते ,आशा वेळेस कोथिंबीर वडी ही हमखास झालीच पाहिजे, आज ही पाककृती मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
पुडाच्या वड्या
विदर्भात हिवाळ्यात मुबलक प्रमाणात कोथिंबीर असते.त्यावेळी श्रीखंड व पुडाची वडी किंवा कढी आणि ही वडी करतात. Gauri Deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#GA4 #week14 #yamकोथिंबीर वडी बनवललेली बघून मुलांच्या तोंडून आपसूकच निघणारा शब्द yam 😋आमच्या कडे कोथिंबीर वडी हा खूपच आवडता पदार्थ आहे. हल्ली थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर दिसल्यावर घेण्याचा मोह आवरत नाही. आणि भरपूर कोथिंबीर आणली की घरच्यांची डिमांड असते ती कोथिंबीर वडी करण्याची. मी अगदी झटपट होणारी मस्त चविष्ट yam अशी कोथिंबीर वडी बनवलली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पुडाची वडी(सांबार वडी)
पुडाची वडी तशी हिवाळ्यात करणार पदार्थ ,कारण हिवाळ्यात कोथिंबीर(सांबार) छान मिळतो,हिरवा मटार असतो ,पण आता तसे राहिले नाही,मला आता सुद्धा कोथिंबीर तेवढाच छान, बारीक पानांचा,थोडे फुले असलेला मिळाला आणि माझ्यात कोथिंबीर वडी करण्याचा उत्साह संचारला,मग काय सर्व साहित्य होतेच घरी,आणि आवडीने खाणारे सुद्धा घरीच होते,लागली कामाला.अनघा वैद्य
-
सांबर वडी (sambar wadi recipe in marathi)
#GR #सांबर वडी ही विदर्भातील लोकप्रिय आहे. हिवाळ्यात कोथिंबीरिचे उत्पन्न खूप येते.त्यामुळे कोथिंबीर चांगली मिळते.ही वडी स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्यासाठी बनवतात. ही निरनिराळ्या प्रकारे केली जाते.विदर्भात कोथिंबिरीला सांबर म्हणतात. Shama Mangale -
दुधी-कोथिंबीर वडी (dudhi kothimbir vadi recipe in marathi)
#EB #W1हिवाळ्यात तोंडी लावायला उत्तम अशी पौष्टिक-चविष्ट दुधी-कोथिंबीर वडी... Manisha Shete - Vispute -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#w1#कोथंबीरवडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी कोथिंबीर वडी ही रेसिपी तयार केली. कोथंबीर वडी आवडणार नाही असा एकही आपल्याला कोणीच मिळणार नाहीमाझ्या फॅमिलीत आम्हाला दत्त स्नॅक्स सेंटर यांची कोथिंबीरवडी खुपच आवडते म्हणून मी दत्त यांची कोथिंबीर वडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सेम दत्ता मध्ये मिळते तसेच कोथिंबीरवडी तयार झाली आहे मुंबईपासून पुण्याकडे किंवा नाशिक कडे किंवा गुजरात साईडला तुम्ही कोणत्याही रोड साईडने जा तुम्हाला प्रत्येक हायवेवर दत्त स्नॅक्स सेंटर मिळेल तिथे कोथंबीर वडी खूप छान आणि चविष्ट मिळते त्यात कोथिंबीर वडी ची वैशिष्ट्ये वरून ती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते मी तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छान चविष्ट तयार झाली आहे जवळपास सगळ्यांनाच कोथिंबीर वडी ही आवडते कोथिंबीर वडी मध्ये भरपूर कोथिंबीर असल्यामुळे तीची चव अप्रतिम लागते कोथंबीर आहारातून घेतल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. कोथिंबीर वडी या प्रकारात भरपूर कोथंबीर वापरल्यामुळे ही रेसिपी हेल्दी आहे .माझ्याकडेही आवर्जून कोथिंबीर वडी खातात एक वेळेस बनल्यावर संपायला वेळही लागत नाहीरेसिपी तून नक्कीच बघा कोथिंबीर वडी Chetana Bhojak -
नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi)
#HV .. हिवाळा म्हटलं की हिरव्या पालेभाज्यांची मजा .. याच वेळेस मिळणाऱ्या छान पालेगळ सांबार किंवा कोथिंबीरच्या वड्या प्रत्येक घरी व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्रभर सांबार वडी किंवा कोथिंबीर वडी करण्याची पद्धत वेगवेगळी. आज दिलेल्या रेसिपी मध्ये ही नागपूरची सांबारवाडी .. सोबत कढी सर्व्ह करण्याची पद्धत आहे इकडची. अतिशय चविष्ट आणि खमंग अशी ही.. आणि आज मी केलेली आहे बिना कांदा लसणाची . तेव्हा बघूया. Varsha Ingole Bele -
लाटीव वडी (Latvian vadi recipe in marathi)
#FDही वडी माझ्या सासू अतिशय उत्कृष्ट बनवितात. त्यांच्याकडून मी शिकले. वडीचा हा प्रकार मला आणि घरातील सर्वांनाच आवडतॊ . त्यामुळे ही रेसिपी तुम्हीही करून बघावी म्हणून हा प्रयत्न.. ही वडी लांबच्या प्रवासात घेऊन जायला अतिशय उत्तम. Manisha Satish Dubal -
हेल्दी कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1 या थीम मध्ये मी नेहमीची कोथिंबीर वडी न करता हेल्दी कोथिंबीर वडी बनवली आहे जी की तुम्ही ज्यादा तेल न वापरता तुम्ही करू शकता ते देखील अगदी सोप्या पद्धतीने, तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
-
कोथिंबीर वडी.. (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीरवडीकोथिंबीर वडी महाराष्ट्रातील ट्रॅडिशनल अशी डिश आहे...ही वडी स्नॅक्स म्हणून, जेवणाच्या वेळेस साईड डिश म्हणून सर्व्ह करतात... कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कोथिंबीरला स्वतः ची अशी वेगळी चव असते. जी पदार्थाला एक स्वाद आणते. तसेच कोथिंबीर मध्ये अनेक औषधी गुण देखील आहेत.तेव्हा नक्की ट्राय करा कोथिंबीर वडी 💃 💕 Vasudha Gudhe -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सआज मी साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर चॅलेंज मधील कोथिंबीर वडी ही रेसिपी केली आहे.सद्ध्या बाजारात कोथिंबीर भरपूर मिळते. घरोघरी मग कोथिंबीर वड्या केल्याच जातात. कोथिंबीर वडी वाफवून मग तळली जाते. पण मी ही झटपट होणारी कोथिंबीर वडी केली आहे. वाफवून घ्यायला वेळ नसेल तेव्हा या पद्धतीने झटपट वडी तयार करू शकता. 😊👍 जान्हवी आबनावे -
सांभर वडी (Sambhar Vadi Recipe In Marathi)
विदर्भात कोथिंबीर ला सांभर म्हणतात. म्हणून ही वडीसांभर वडी म्हणून प्रसिद्ध आहे.एकदम मस्त चवीचीभारीच .:-) Anjita Mahajan -
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी (Batata Soyabean Vadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
मटार करंजी (matar karanji recipe in marathi)
#hr आपल्या रोजच्या आहारात तेलकट - तुपकट पदार्थांचे प्रमाण थोडे कमीच असावेत. तरीही आपण विशिष्ट कारणाने, समारंभाने लोकांना जेवायला घरी बोलवत असतो. तेव्हा मुख्य पदार्थाबरोबर साईड - डिश म्हणून चटकदार तळलेला पदार्थ करतो. त्यापैकीच ही रेसिपी.. Manisha Satish Dubal -
सूरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा (surmai fry ani kolambi rassa recipe in marathi)
#wdr वीकेंड रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी सुरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हिरवी मटकी रस्सा
#डिनरमटकी ची उसळ हा महाराष्ट्रातील आवडता पदार्थ. तो वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो.मी मटकी ्चा झणझणीत हिरवा रस्सा तयार केला आहे. Spruha Bari -
"झणझणीत पाटवडी रस्सा" (patwadi rassa recipe in marathi)
#डिनर #शुक्रवार_पाटवडी रस्सा#डिनर प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी या रेसिपी ला विदर्भ स्पेशल असे का म्हणतात तेच कळत नाही.. कारण आमच्या जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तर नवीन नवरीच्या दुसऱ्या बोळवणीला (पाठवणीला) शिदोरी म्हणून ही पाटवडी लागतेच..हो रस्सा नसतो म्हणा.. आणि बाळाच्या बारावी ला सुद्धा पाटवडी लागतेच.. अगदी काही जण तर डोहाळे जेवणाला सुद्धा माहेराहून पाटवडी ची शिदोरी आणतात.. रस्सा मात्र घरी पाटवडी बनवली तरच असतो.. माझी रेसिपी तशीच आहे की वेगळी आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर प्लॅनर चॅलेंज#पाटवडी रस्सायामधील आजची माझी ही शेवटची रेसिपी मी पाठवत आहे. पाटवडी रस्सा यालाच आमच्याकडे रसपट वडी म्हणतात. आमच्या घरात आम्हा सर्वांनाच अतिशय आवडणारा हा मेनू. वरण, भात, तूप, लिंबू आणि रसपट खरंच अप्रतिमच बेत. आणि वडीही तितकीच चविष्ट... Namita Patil -
पाटवडी रस्सा (patvadi rassa recipe in marathi)
#विदर्भ #महाराष्ट्र लाल चटाकेदार महाराष्ट्रीयन स्पेशल पाटवडी रस्सा! Jaishri hate -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीरवडीखमंग कोथिंबीर वडी चवी ला उत्तम आणि पौष्टिक Monal Bhoyar -
पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबार वडी (No Garlic, No onion) (Sambhar Vadi Recipe In Marathi)
#BWRबाय बाय विंटर रेसीपी#पुडाची वडी#कोथिंबीर वडी#सांबार वडी Sampada Shrungarpure -
नागपूर स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपूर ला कोथिंबीर वडीला सांबार वडी म्हणतात. कोथिंबीर वडी सगळ्यांना खूप आवडते नागपूरला घरी पाहुण्यांसाठी कोथिंबीर वडी स्पेशल असते. माझा घरी सगळ्यांना खूप आवडते. मी तर वडी झाल्यावर नैवद्य ला एक बाजूला काढून ठेवते आणि गरमागरम कोथिंबीर वडी खायला सुरू करते. Sandhya Chimurkar -
-
-
More Recipes
टिप्पण्या