चिकन पुलाव (chicken pulao recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकन स्वच्छ धुवून त्यात दही आणि मीठ घालुन मिक्स करा. व ५ तास मॅरीनेट करा.
- 2
एका पातेल्यात तेल टाकून गरम करा. नंतर त्यात तमालपत्र, शहिजीरा,जीरा,लवंग,दालचिनी,इलायची टाकून १ मिनिट परता. नंतर त्यात ६ कांदे चिरून २० मिनिट परता.
- 3
कांदा परतल्यानंतर त्यात टॉमॅटो,कोथिंबीर,पुदीना,धने पावडर,आले लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट टाकून ५ मिनिट पर्ता.
- 4
नंतर या मध्ये मॅरीनेट चिकन टाका. व ३० मिनि टे मध्यम गॅस वर चिकन शिजवून घ्यावे. चिकन शिजवताना पाणी टाकू नका.
- 5
अवशक्तेनुसर गरम पाणी व तांदूळ चिकन मध्ये मिक्स करा. व कमी गॅस सर्व मिश्रण शिजवून घ्या. साधारण ३० मिनिट लागेल. आपले चिकन पुलाव तयार.
- 6
शेवटी एक कांदा उभा चिरून तळा. व सजावट करण्यासाठी वापरा. तसेच तुम्ही कोथींबीर, पुदीना, टोमॅटो,आणि लिंबू ही वापरू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
सोया पुलाव (Soya Pulao Recipe In Marathi)
#HV सोयाबीन हा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत असल्यामुळे सोया पुलाव ही एक आरोग्यदायी रेसिपी आहे. अगदी कमी वेळात आणि बनवायला एकदम सोपी अशी रेसिपी तुम्ही मुलांना टिफीन मध्ये पण देऊ शकता. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
-
-
-
चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi)
#GRUओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्हीमला माझ्या पप्पानी ही रेसिपी दाखवली .. अत्यंत सोप्या पद्धतीने ,कमीत कमी साहित्यात व कमी वेळात होणारी रेसिपी आहे Aryashila Mhapankar -
चिकन ग्रेवी (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 रेसिपी मॅगझिन विक5 कीवर्ड या थीम साठी मी चिकन ग्रेवी ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
काश्मिरी यखनी पुलाव विथ चिकन (kashmiri yakhni pulao with chicken recipe in marathi)
#उत्तरयखनी ही मुळची आशियाई पाककृती, इथुन ती बाल्टिक उपखंड, मध्यपूर्व, दक्षिण आशिया पासून रशिया पर्यंत पोहोचली. पाककृतीचा इतिहास पाहताना आत्ताचा देशांनी विभागलेला नकाशा पहायचा नसतो. पहायचा असतो जगाच्या नकाशावरचा तिचा प्रवास. आताचा उत्तर भारत आणि पाकिस्तान या प्रदेशातील ही एक खुपच खास डिश. काश्मीर मध्ये यखनी (चिकन किंवा मटण) पदार्थांमधील उत्सवमूर्ती असते. ताटात वाढल्यावर ही पाककृती काहीशी बिर्याणी सारखी दिसत असली तरी ही बिर्याणी नाही, हा यखणी पुलाव आहे. या पाककृतीला तीची स्पेशल चव मिळते ती तिच्या बनविण्यच्या खास पद्धतीमुळे.यखनी बनविण्यासाठी शॉर्टकट नाही, त्याचा बेत सर्व तामझामासहच आखावा लागतो.यखनी पुलाव बनविताना सर्वात महत्वाची आहे ती यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांची चव चिकन आणि भात यात पुरेपूर आणि एकसमान उतरणे. रेसिपी मधे वापरलेले चिकन, भात हे घटक मुख्य अंग असले तरी या वापरले जाणारे मसाले या रेसिपीचा आत्मा असतात. त्याचे घटक जर योग्य प्रमाणात जुळून आले तर रेसिपी डायरेक्ट मनाला भिडते... Ashwini Vaibhav Raut -
-
मेथी मटार पुलाव (methi, matar pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5मी 2 वर्षापूर्वी मान्सून सीजनला फिरायला गेले होते तेव्हा जास्त चहा ,भजी आणि कणीस खाल्लं त्यामुळे जेवण करायला जास्त भुक नव्हती मग काही तरी हलकं फुलकं असं पण हेल्दी म्हणून मी हा मेथी मटार पुलाव आर्डर केला मला खूप आवडला मग मी आता घरी नेहमी करू लागले. Rajashri Deodhar -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी बिर्याणी हा अतिशय निगुतीने करण्याचा पदार्थ आहे.किराणा दुकानात मिळणारा 80 ते 100 रुपये किलोवाला लोकल बासमती तांदूळ मस्त असतो. मी मध्येमध्ये बरेच फोटो काढायचे राहून गेले..तरीपण रेसिपी परफेक्ट देतेय.बिर्याणी खा, स्वस्थ राहा, मस्त राहा. Prajakta Patil -
-
-
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगम्मतबाहेर मस्त पावसाची बरसात, मग काय आमच्या खवय्येगिरीला सुरुवात. श्रावण सुरू होणार म्हणून आजकाल गटारी अमावस्या अगोदर चिकन,मटण मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. म्हणून मीही काल मस्त चिकनचा बेत केला. मला खरंतर चिकन म्हटलं की वडे हवेच असतात पण आत्ता या लॉकडाउनमुळे काही वस्तू मिळत नाहीत मग काय भाकरीवर भागवलं. मस्त ज्वारी तांदूळ मिक्स पिठाची भाकरी केली. चला तर मग बघू या रेसिपी.... Deepa Gad -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#Cooksnap#Week1#Kirti Killedar यांची रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली आहे. Sampada Shrungarpure -
गावरान लाल चिकन रस्सा(रेड चिकन करी) (red chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #Themeगावाकडची आठवण. गावी घरात कोणी पाहुणे आले किंवा आम्ही सगळे बहिण-भावंडे जमलं तर आईच्या हातचे चिकनचे कालवण बनणार हे नक्की .नॉनव्हेज खायचे म्हटल्यावर गावात चिकन ,बोंबील, आणि सुकट हे एनीटाईम अवेलेबल असते . गावाकडचे पदार्थ बनवण्याची एक वेगळी पद्धत असते. पाटावर मसाला वाटायचा .चुलीवर कालवण बनवायचं आणि भाकरी सुद्धा बनवायच्या त्याची अप्रतिम टेस्ट काही वेगळीच असते. आणि इथे आपल्या शहरात ते शक्य होत नाही. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही गावाकडे जातो. Najnin Khan -
तंदुरी चिकन बिर्यानी (tandoori chicken biryani recipe in marathi)
#GA4#week16मधे Biryani हे key वर्ड वापरुन तंदुरी चिकन बिर्यानी बनविले आहे. Dr.HimaniKodape -
-
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी कधीकधी बिर्याणी करणा खूप किचकट वाटतात चिकन मॅरीनेट करा तांदूळ वेगळे शिजवुन घ्या पुन्हा एकत्र करून द्या त्यांना एकत्र मिक्स करून दम द्या... आपल्याकडे खूप वेळ नसेल तर या प्रकारची बिर्याणी आपण बनवू शकतो.. Anjali shirsath -
हैदराबादी चिकन बिर्याणी (hyderabadi chicken biryani recipe in marathi)
#Golden Apron 3.0 Week 21 Key ward Chicken सायली सावंत -
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4#week8माझ्या घरी विशेष मसाल्याचे पदार्थ कोणाला आवडत नाही... त्यामुळे पुलाव रेसिपी मी माझ्या way ने invent केली... ती ही अगदी २० मिनटात तयार होणारी 😀 Monali Garud-Bhoite -
-
चिकन तंदुरी भुजिंग स्टाईल (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गमती ह्या थीम साठी ही माझी दुसरी रेसिपी. मस्त पावसात चिकन आणि ते पण तंदुरी हाहाहा, आज जरा वेगळा विचार केला आणि तंदुरी ला भुजिंग चा ट्विस्ट दिला खूपच छान झालं होतं चिकन तंदुरी विथ भुजिंग स्टाईल. चला तर मग रेसीबी बघूया Swara Chavan -
चिकन लबाबदार (chicken lababdar recipe in marathi)
ही रेसिपी ऑफिस च्या पोटलक प्रोग्राम साठी बनवली होती। Shilpak Bele -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)
#GA4#WEEK8#PULAOघरी सगळ्याला काही तरी छान खायचं होत, दिवाळी च्या सफाई मुळे काही बनवायला वेळ देखील न्हवता। तेव्हा हा पनीर पुलाव माझ्या रेस्क्यू साठी आला। झटपट तयार होणारा हा पुलाव चवी ला पण उत्तम आहे। Sarita Harpale -
स्मोकी फ्लेवर्ड चिकन बिर्याणी (smooky flavour chicken biryani recipe in marathi)
#GA4#week16#smokyflavouredchikenbiryaniबिर्याणी किंवा चिकन बिर्याणी ही एक फ्लेवर्ड डिश आहे जी 'तांदूळ, सुवासिक मसाले आणि चिकन तर कधीकधी भाज्यांबरोबर बनविली जाते. सर्वांची फेव्हरेट असलेली बिर्याणी कशी बनवायची ते बघूया😘 Vandana Shelar -
-
हैद्राबादी चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज माझी हैद्राबादी चिकन बिर्याणी हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या