बाकरवडी ची रस्सा भाजी (bakarvadi chi rassa bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक
एकदा असे झाले की अन्डा करीचा रस्सा होता आणी सकाळी शाळेची गडबड शक्यतोवर मी बटाटे उकडून टाकते पण ते ही नव्हते मग म्हटले बेसन वडी करुन करावे पण वेळ नव्ह्ता वडीच करायची तर बाकरवडी होती घरात तिच घातली रस्सयात आणी तेव्हा पासुन ही माझी आवडती भाजी.. झटपट होणारी..
बाकरवडी ची रस्सा भाजी (bakarvadi chi rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक
एकदा असे झाले की अन्डा करीचा रस्सा होता आणी सकाळी शाळेची गडबड शक्यतोवर मी बटाटे उकडून टाकते पण ते ही नव्हते मग म्हटले बेसन वडी करुन करावे पण वेळ नव्ह्ता वडीच करायची तर बाकरवडी होती घरात तिच घातली रस्सयात आणी तेव्हा पासुन ही माझी आवडती भाजी.. झटपट होणारी..
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल गरम करुन त्यात हिंग कांदा पेस्ट अणि आल लसुण पेस्ट घालुन परतावे. त्यात तिखट हळद धणे जीरे पुड घालुन एकजीव करावे
- 2
कढईत ल्या मिश्रणात पाणी घालुन एक ऊकळी आणा व त्यात बाकरवडी सोडा व दोन मिनिटे उकळी छान उकळी येऊ द्या गैस बन्द करुन झाकण ठेवा व पाच सात मिनिट वड्यांंना मुरु द्या. आणी गरम तेलाच्या पोळी सोबत सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कर्टूले ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळी गंमतपावसाळा माझा आवडता ऋतू. रिमझिम कोसळणारया त्या सरी तो गार वाहणारावारा.. सर्वी कडे दिसणारे हिर्वेगार निसर्ग खळ्खळ्नार्या पाण्याचे पाट...सगळी कडे कसे प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. यासोबतच पहायला मिळतात सृष्टी ची अनोखी निर्मिती छोटी छोटी किटके मला आठवते ती लहान पणी लाल रंगाची मऊमऊ अशी देव गोगलगाय आणी असेच खूप चमत्कारीक जीव सोबतच नव नवीन उगव्लेली हिरवीगार वनस्पती किंवा रानमेवा आठवडी बाजार मधे जवळ पासचि खेडे गावतील लोक आणतात विकायला. आजोबा पट्वारी असल्यामूळे माझ्या वडिलांचे लहानपण बरेच से गावात गेले त्यामूळे त्याना पावसाळी रान भाज्यांची बरयापैकी माहिती होती अणि तशी ती आमच्या घरात पण यायची आणी म्हणूनच अम्हाला अश्या मौसमी पावसाळी रान भाज्या खायची आवाड निर्माण झालीआज अशीच एक भाजी तुमच्या साठी घेउन आली..कार्टूले.. तशी ही भाजी माझ्या घरात मलाच एकटीला आवडते आणी नेहमीच हा प्रयत्नही असतो की घरच्यानी पण आवडीने खावी..पण मी तसा आग्रह नाही करत वर्षातून काहिच तर दिवस दिसते ही भाजी म्हणून मी पण माझी माझ्या साठी च करते....चला तर पाहुया माझी ही पावसाळ्यातील रान भाजी Devyani Pande -
वॉलनट बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीप्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते. बाकरवडी म्हटले की डोळ्या समोर येते ती चितळे ची बाकरवडी आणी ती स्पैशल चव... पण म्हटले आपण वेगळे चवीचे प्रयोग करतच असतो तर बाकरवडी ला पण आपला ट्वीस्ट देऊन पहावा. आणी आजकाल हेल्थ, डाएट अणि पदार्थाची पौष्टिकता सगळयांचा विचार करुनच हा प्रयोग करायचा प्रयत्न केला आणी खरच उत्तम व चविष्ट अशी बाकरवडी उदयास आली.. चला तर पाहुया ही रेसिपी... Devyani Pande -
पाटवडी रस्सा (patawadi rassa recipe in marathi)
#आईकवी यशवंत म्हणतात " स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" आत्मा आणी ईश्वर म्हणजेच आई. माझी आई एकदम वरसेटाईल लेडी, आयुष्यात खूप चढ उतार बघत शून्यातून जग निर्माण केले, आई शिक्षिका आणी एन सी सी ऑफिसर होती त्यामूळे घरात शीस्त होतीच, केम्प मुळे बरेचदा बहेर असायची. उपाशी राहणार नाही इतकेच मला बनवता यायचे, आई camp ला गेली की मी काही तरी वेगळे बनवायचा प्रयत्न करायची पण फसाय्चे.. मग मला आमच्या शेजारच्या काकूंनी ही रेसिपी शिकवली.. आई आल्यावर मी ती बनवली तर आई ला खूप आवडली.. तेव्हा पासुन आईची ही मी स्वथ: केलेली पाहिलीच डिशच फ़ेवरिट झाली.... करण पण तसेच होते नंतर माझे लग्न झाले बाकी सगळे मी सासरीच शिकली... तिच रेसिपी करुन आई ला पाहिले WA केले तर खूप खुश झाली Devyani Pande -
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
-
पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi)
#आईकवी यशवंत म्हणतात " स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" आत्मा आणी ईश्वर म्हणजेच आई. माझी आई एकदम वरसेटाईल लेडी, आयुष्यात खूप चढ उतार बघत शून्यातून जग निर्माण केले, आई शिक्षिका आणी एन सी सी ऑफिसर होती त्यामूळे घरात शीस्त होतीच, केम्प मुळे बरेचदा बहेर असायची. उपाशी राहणार नाही इतकेच मला बनवता यायचे, आई camp ला गेली की मी काही तरी वेगळे बनवायचा प्रयत्न करायची पण फसाय्चे.. मग मला आमच्या शेजारच्या काकूंनी ही रेसिपी शिकवली.. आई आल्यावर मी ती बनवली तर आई ला खूप आवडली.. तेव्हा पासुन आईची ही मी स्वथ: केलेली पाहिलीच डिशच फ़ेवरिट झाली.... करण पण तसेच होते नंतर माझे लग्न झाले बाकी सगळे मी सासरीच शिकली... तिच रेसिपी करुन आई ला पाहिले WA केले तर खूप खुश झालीदेवयानी पांडे
-
शेपू मूग डाळ भाजी (shepu moongdal bhaji recipe in marathi)
शेपू ही भाजी तशी पावसाळ्यातच मिळते आणी मला खूप आवडते तशी ती प्रकृतिनी वातहारक असते. बाळंतिणी ला तर विशेष दिली जाते. खूप लोकांना ही भाजी विशेष आवडत नाही पण मझ्याकडे मूग डाळ घालुन थोडी क्रिस्पी केलेली भाजी सगळ्यांनाच आवडते. Devyani Pande -
चटकदार दश्मी (chatakdar dashmi recipe in marathi)
आज मला आपल्या साइट वर लाइव जायचे होते म्हटले आज चा दिवस कसा सुटसुट्तीत असावा म्हणजे फ्रेश रहाता येईल पण काही जबाबदार्य असतात त्या पार पाडाव्याच लगतात.. माझे भासरे,जाऊ,आणी पुतण्या अमरावाती हून आले काहि महत्वाचे काम होते लोकडाउन मुळे घरी तर येणे जमणार नव्हते तर त्यांना डब्बा द्यायचा होता.. मग म्हटले काय करावे पोटभरिचे पण पाहिजे आणी मला पण खूप कष्ट नक्को... तर मग ही चाटकदार दश्मी केली... ही मी बरेच दा प्रवासात करते आणी ह्याच्या सोबत मँगो माझा असला की छानच... Devyani Pande -
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडीनमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर क्रिस्पी बाकरवडी ची रेसिपी शेअर करत आहे.यामध्ये तुम्ही खसखस व बारीक शेव घालू शकता माझ्याकडे ती नसल्यामुळे मी यामध्ये नाही घातलेली पण या पद्धतीने केलेली बाकरवडी खूपच खमंग आणि खुसखुशीत लागते.पुण्यामध्ये तर चितळे बाकरवडी खूपच प्रसिद्ध आहे पण आज पहिल्यांदाच मी बाकरवडी करून बघितली आणि खूपच सुंदर बनली.सर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
चिवडी चे मुट्कुळे (chivdiche muthkule recipe in marathi)
ह्या भाजी ला कुणी चिव्ळी म्हणतात कुणी चिवळ कुणी चिव्डी म्हणतात उन्हाळ्यात ही भाजी मिळ्ते प्रकृती नी थंड असते आज दुपारचा जेवणाचा बेत साधाच होता चिव्डी ची भाजी केली वरण भात पोळी होतीच चला म्हटले एक रेसिपी हाऊं जाऊ देत.. Devyani Pande -
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी (Batata Soyabean Vadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
-
अंबाडी ची डाळभाजी (ambadi chi dal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपीज 2ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.ह्याची पाने चवीने आंबट असतात. कोवळी असतांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या बियांपासून तेल काढतात.त्यास 'हॅश ऑईल' असे म्हणतात त्यात ओमेगा ३ व ओमेगा ६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात.मानवी शरीरासाठी आवश्यक ते गुणोत्तर नेमके यात असते.अंबाडी ची फुले दिसायला लाल चुटू असतात व चवीला आंबट. ह्याची चटनी करतात.ही भाजी पित्त बाहेर काढण्यासाठी, 84 वातांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, उदरविकारांसाठी उपयुक्त आहे.मी लहान असतांना आमच्या कडे अंबाडीची बरीच झाडे होती आणी आपल्या भरतीय परंपरेत जे झाड पुर्ण पणे उपयोगी असेल तर त्या सोबत काही नियम पण पाडले जातात जसे हे झाड देवीचे आहे मंगळवारी आणी शुक्रवारी ह्याला हात लावु नये.. इत्यादि.. पण आता विज्ञानाने खूप प्रगती केलिये अणि बर्याच परम्परा मागे सुटत गेल्या.. आत्ता भाजी बाजारत मिळाली की आणली घरी.आज मी बाजारातून एक जुडी आणली किमान 3 पाव तरी असेल. ती दोन प्रकारे उपयोगात आणलीपाहिली डाळभाजी आणी दुसरी भाकरी.चाळ तर प्रथम आपण डाळभाजी ची रेसिपी बघुया. Devyani Pande -
खानदेशी भरली वांगी (khandeshi bharli vaangi recipe in marathi)
मी ही रेसिपी माझ्या झी मराठी शो वर सोलापुर ची रुचिरा रेशमा कडून एइकुन शिकली तसा टास्क होता एकमेकिंचया रेसिपी शेयर करायचा आणी कोणती ही कोणाला पण येऊ शकते तेव्हा ह्या रेसिपी ची देवाण घेवाण झाली तिथून आल्यावर मी ही डिश बनवू लागली आणी माझ्या घरात ही डिश सगळ्यांनाच आवडू लागली तिच रेसिपी जशी च्या तशी तुमच्या साठी... Devyani Pande -
पुण्याची बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी पुणे माझी ड्रिम सिटी आहे...पुण्याला जायचा योग जास्त नाही...पण जेव्हा जाते तेव्हा चितळें ची बाकरवडी खाऊन & घेऊन ही येते...cookpad चे पुन्हा एकदा आभारी आहे...कारण कितीतरी रेसिपी..आज करेन..उद्या करेन म्हणून राहिले होते..पण या प्लॅटफॉर्म मुळे त्या रेसिपी करण्याचा योग आला. Shubhangee Kumbhar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणी कचोरी ...आंबट ,गोड ,तीखट, चविची चटपटीत बाकरवडी सगळ्यांना आवडेल अशी क्रंची ,खूसखूशीत तयार झाली ... Varsha Deshpande -
-
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cf #मटकीची रस्सा भाजी बरेचदा होते पण आज तुमच्यासाठी तशी पचायला हलकी नी मोड आलेली म्हणजे जीवनसत्वयुक्त .चला तर बघुया कशी करायची ते . Hema Wane -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12रेसिपी-1 #बाकरवडीबाकरवडी सर्वांना आवडणारी.आधी एकदा मी मिनी भाकरवडी बनवली होती. आता दोन्ही प्रकारे केली. Sujata Gengaje -
सोया खिमा कोफ्ता करी (soya kheema kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताखिमा म्हटले की नॉन व्हेज रेसिपी वाट्टे पण नाही ह्ह्ह ही पुर्णपणे व्हेज आहे.. Devyani Pande -
ढेमसे, रस्सा भाजी (Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
#BKR... आज मी केली आहे ढेमसाची रस्सा भाजी.. करायला सोपी... पण थोडा वेळ लागणारी शिजण्यासाठी... Varsha Ingole Bele -
बाकरवडी / बेक बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी सगळ्यांनाच आवडते अनेक जण तळलेली असल्यामुळे ती खायला फारसे खूश नसतात म्हणून पहिल्यांदाच बाकरवडी ओव्हनमध्ये बेक करून करण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या सुंदर खुसखुशीत बाकरवड्या तयार झाल्या की केलेल्या मेहनतीचे सार्थक झाले.Pradnya Purandare
-
आलुबोंडा रस्सा (aloobonda rassa recipe in marathi)
#KS 3 # विदर्भ स्पेशल... आलुबोंडा रस्सा.. आलुबोंडा रस्सा म्हटला की मला अमरावतीच्या प्रसिद्ध गड्डा हॉटेल ची आठवण येते... मी पहिल्यांदा तिथेच आलुबोंडा रस्सा खाल्ला... तिखट आलुबोंडा सोबत झणझणीत रस्सा...खवय्यांसाठी मेजवानी.... एकदा हे खाल्यावर खाणारा त्याच्या प्रेमातच पडणार... Varsha Ingole Bele -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकर म्हणजे सारण जे ह्या वडीत स्पेशल आहे. तीखट,गोड,चटपटीत म्हणून ही बाकरवडी महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि चितळेंची स्पेशल बाकरवडी जगभर प्रसिद्ध आहेच त्यामुळे ही बाकरवडी सहसा कोणी घरी करायचा त्रास घेत नाही पण आज संध्याकाळी मस्त पाऊस होता मग गरमागरम बाकरवडी आणि चहा जगात भारी combination अस काही जमुन आल की केलेली बाकरवडी गप्पांच्या ओघात संपली पण Anjali Muley Panse -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी म्हंटलं कि पुण्याची चितळ्यांची बाकरवडी डोळ्यासमोर उभी राहते आणि जिभेवर त्याची चव रेंगाळतेच.बाकरवाडी किंवा भाकरवाडी हा पारंपारिक मराठी मसालेदार पदार्थ आहे, जो महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे आणि पुण्याच्या बाजारपेठांमध्ये व्यापकपणे उपलब्ध आहे. नारळ, खसखस, तीळ याचा मसाला वापरून हा तयार केला जातो.मी पण मसाल्यात हे पदार्थ वापरुन पहिल्यांदाच बाकरवडी केली आहे. Prachi Phadke Puranik -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीपहिल्यांदाच प्रयत्न केला आहे. पूर्णपणे मराठी टच आहे बाकरवाडीला. शेंगदाणे आणि आपले सुखे खोबरे मिश्रण करून.खूप छान बाकरवड्या झाल्या आहेत कुरकुरीत. Jyoti Kinkar -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 - सिमला मिरची रस्सा भाजी Sujata Kulkarni -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week12खुप दिवसांनी बाकरवडी करण्याचा योग आला..कूक पॅड मुळे खूप काही शिकायला मिळते आहे,बाकरवडी नाश्त्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे आणि स्पेशली मॉर्निंग च्या चहा कॉफी सोबत एकदम छान आहे...बाकरवडी केल्यावर मुलांनी पटकन गरम-गरम संपली पण,, इतकी छान हि बाकरवडी झाली...चला तर करुया बाकरवडी...🤩 Sonal Isal Kolhe -
बटाटा टोमॅटो रस्सा (batata tomato rassa bhaji recipe in marathi)
#GA4 #week1 जेव्हा डाळ,भाजी बनवायला वेळ, साहित्य नसेल. जेव्हा खरच कंटाळा आला असेल तेव्हा हा झटपट बनणारा रस्सा Swayampak by Tanaya
More Recipes
टिप्पण्या