बटाटे ची रस्सा भाजी (Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

बटाटे ची रस्सा भाजी

बटाटे ची रस्सा भाजी (Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)

बटाटे ची रस्सा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4 ते 5 बटाटा
  2. 2कांदा बारीक
  3. 1टोमॅटो
  4. कोथिंबिर बारीक चिरून
  5. 2 टेबलस्पूनआले-लसूण पेस्ट
  6. 2 टेबलस्पूनतिखट मीठ चवीनुसार, हळद,धनेपुड,
  7. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे बारीक चिरून घ्या,तेलात आता बारीक चिरलेले कांदे आणि कोथिंबीर घालून फोडणी देऊन त्यानंतर बटाटे घालून छान परतून घ्यावे.

  2. 2

    टोमॅटो आणि आलेलसूण पेस्ट घालून छान परतून घ्यावे तिखट मीठ आणि सगळे मसाला घालून परतून घेऊन आणि तेलात शिजू देऊ,त्यानंतर एक ग्लास पाणी घालून रस्सा तयार करून घेऊ आणि मध्यम गॅसवर होऊ देऊ.

  3. 3

    बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes