बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणी कचोरी ...आंबट ,गोड ,तीखट, चविची चटपटीत बाकरवडी सगळ्यांना आवडेल अशी क्रंची ,खूसखूशीत तयार झाली ...

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणी कचोरी ...आंबट ,गोड ,तीखट, चविची चटपटीत बाकरवडी सगळ्यांना आवडेल अशी क्रंची ,खूसखूशीत तयार झाली ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4-झणानसाठी
  1. 200 ग्राममैदा
  2. 50 ग्रामबेसन
  3. 1 टीस्पून ओवा
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. बाकर साठी साहीत्य..
  7. 1 टेबलस्पूनजीर
  8. 2 टेबलस्पूनधणे
  9. 2 टेबलस्पूनपांढरे तीळ
  10. 1 टेबलस्पूनशोप
  11. 4 टेबलस्पूनडेसीकेटेड कोकोनट
  12. 4 टेबलस्पूनबारीक शेव
  13. 1 टेबलस्पूनसाखर
  14. 1 आणि 1/2 टेबलस्पूनतीखट
  15. 1 टेबलस्पूनगरममसाला
  16. 1 टीस्पूनमीठ
  17. 3 टेबलस्पूनचींचेची चटणी
  18. 450 मी.ली. तेल तळायला

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम मैदा,बेसन,मीठ,ओवा एकत्र करू आणी गरम तेलाचे मोहन टाकू..

  2. 2

    आणी मीक्स करू मूठ वळेल असे मोहन असावे...थोड -थोड पाणी टाकून घट्ट कणीक भीजवून घेऊ आणी 20 मींट झाकून ठेवू...चींचेची गूळ,तीखट,मीठ,जीरपूड टाकून चटणी तयार करून घेणे...

  3. 3

    आता बाकर साठी जीर,धणे,शोप, तीळ,खोबरा कीस 1 ते 1 1/2 मींट परतू आणी त्यातच हीरवि धूवून चीरलेली कोथिंबीर टाकून परतणे आणी थंड करायला ठेवणे...

  4. 4

    आता त्यात तीखट,मीठ,साखर गरममसाला 2 टेबलस्पून शेव टाकणे आणी मीक्सरच्या पाँटमधे टाकून बारीक करून घेणे....

  5. 5

    आणी राहीलेली 2 टेबलस्पून शेव त्यात मीक्स करणे..नंतर भीजलेला मैदा तेलाचा हात घेऊन मळून घेणे आणी त्याचे समान गोळे करणे.

  6. 6

    आता 1 गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटणे...आणी त्यावर चींचेची चटणी लावणे..आणी बाकर पसरवणे एकसमान....

  7. 7

    नंतर थोड हाताने दाबून लाटणे हलकेच फीरवणे म्हणजे मसाला सेट होईल...नंतर त्याची टाईट गूडाळी करणे...शेवटी काठाला पाणी लावणेआणी बंद करणे...

  8. 8

    आणी पोळपाटावर त्याच डायरेक्शने वळकटी प्रेस करून फीरवणे..आणी त्याचे एकसारखे तूकडे कट करून घेणे...असेच सगळ्या बाकरवडी करून घेणे...

  9. 9

    आता गँसवर तेल गरम करून त्यात बाकरवडी टाकणे आणी गँस स्लो करून मंद आचेवर गोल्डन ब्राऊन, क्रंची तळून घेणे...

  10. 10

    आणी डीश मधे काढून सर्व करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या (4)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
वर्षाताई बाकरवडी लिहा भाकरवडी नाही

Similar Recipes