भडंग (bhadang recipe in marathi)

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862

जंक फूड पेक्षा भडंग खवा.. चवीला रुचकर आणि एकदम पटकन तयार होते .

भडंग (bhadang recipe in marathi)

जंक फूड पेक्षा भडंग खवा.. चवीला रुचकर आणि एकदम पटकन तयार होते .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिट
  1. 1 किलोचुरमुरे
  2. १५ लसूण
  3. १५ कडीपत्ते
  4. 3 कपशेंगदाणे
  5. 1 चमचाजिरे
  6. 1 चमचामोहरी
  7. 1 टीस्पूनहिंग
  8. चवीनुसारमिठ
  9. 3 चमचेपिठी साखर
  10. 1/2 कपपंढरपुरी डाळ

कुकिंग सूचना

५ मिनिट
  1. 1

    आधी प्लेट मध्ये सगळी तयारी करून ठेवा.

  2. 2

    तेल जर जास्त घ्या, गरम झाले की लसूण, मोहरी, जीरे, कडीपत्ता, हिंग घाला.. मग फुटाणे, शेंगदाणे घालून चांगले रोस्ट करा.मग चुरमुरे आणि पीठ साखर घालून टॉस करा.. भडंग रेडी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862
रोजी

Similar Recipes