मेतकूट पोहे (methkoot pohe recipe in marathi)

Shruti Kulkarni-Modak @cook_24474259
#रेेसिपीबुक माझी आजी करायची आणि ते सगळ्यांना आवडायचे. आत ते मला ही खूप आवडतात.
मेतकूट पोहे (methkoot pohe recipe in marathi)
#रेेसिपीबुक माझी आजी करायची आणि ते सगळ्यांना आवडायचे. आत ते मला ही खूप आवडतात.
कुकिंग सूचना
- 1
पातळ पोहे चाळून घ्या आणि भाजून घ्या.
- 2
मग त्यात तेल तिखट मीठ आणि मेतकूट घालून कालवून घ्या. तयार झाले मेतकूट पोहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपे पोहे-रविवारमाझी सर्वात आवडीची डिश जी करायला ही खूप सोपी आणि हेल्दी सुद्धा.कांदा, लसूण जेव्हा न घालता नाश्ता बनवायचा असतो तेव्हा मला दडपे पोहे हाच पदार्थ डोळ्यासमोर येतो. यात आपण आवडीनुसार फळभाज्या कमी जास्त करु शकतो. Shital Muranjan -
तर्री पोहे (tarri pohe recipe in marathi)
#तर्री पोहेतर्री पोहे हे नागपूरचा लोकांना खूप आवडतात. Sandhya Chimurkar -
बटाटा पोहे (pohe recipe in marathi)
#आई #पोहे हा सगळ्यात झटपट होणारा पदार्थ... माझ्या आईला माझ्या आजीने केलेले पोहे फार आवडायचे. ते पण बटाटे पोहे... तर आज मी आई ला आवडते बटाटे पोहे शेअर करते .. Pooja Khopkar -
झटपट पोहे (pohe recipe in marathi)
#GA4 #week7#पोहे#ब्रेकफास्ट (breakfast)घाई चा वेळेत अगदी झटपट होणारा पदार्थ, आणि पौष्टिक व चवीला तेवढाच रुचकर लागतो. कोकणात हा पदार्थ सकाळी नाश्ता साठी करतातच. Sampada Shrungarpure -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
हे दडपे पोहे मस्त डिश आहे. सगळ्यांना आवडतो. ह्यात पापड शेकून त्याचा चुरा करून त्या पोहे वर घालून दिले तर मस्त लागते. Sonali Shah -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्टआज 100वी रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. या वेळेची मी खूप वाट पाहत होते. थँक यू कूक पॅड टीम, थँक यू वर्षा मॅम. साप्ताहिक ब्रेकफास्ट रविवारची रेसिपी दडपे पोहे आहे. जी आज मी बनवली आहे.ही रेसिपी पारंपारिक, अतिशय सोपी, पौष्टिक, चवदार, झटपट होणारी आणि डायट साठी योग्य तसेच इंधन बचत करणारी आहे. अशी ही कोकणी रेसिपी आहे. Shama Mangale -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#wd#cooksnapHappy women's day to dear friends 🎉😘आज मी भाग्यश्री ताईंची रेसिपी cook snap केली आहे. लहानपणी दडपे पोहे आई करायची पण लग्नानंतर आज मी प्रथमच हे करून पाहिले. भाग्यश्री ताई ची सोपी व पटकन होणारी रेसिपी घरात मुलांनी खूपच आवडीने खाल्ली.भाग्यश्री ताईंचं उत्तम लिखाण व तितकेच नवनवीन सुंदर रेसिपीज मला खूप आवडतात. Thank you so much Tai🙏🥰😘Dipali Kathare
-
-
टोमॅटो पोहे (tomato pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीखूप दिवसांनी आज टोमॅटो घालून पोहे आणि तेहि पोटभर केले घरात आवडतात. पोहे महाराष्ट्राचे स्ट्रिट फुड आहे. Jyoti Chandratre -
पातळ पोहे (patal pohe recipe in marathi)
#GA4#week7#ब्रेकफास्टलग्ना नंतर सासरी खूप नवीन पदार्थ खाल्ले त्यातलाच मला आवडलेला प्रकार. पातळ पोहे. ह्या साठी पोहे पण वेगळ्याच प्रकारचे लागतात म्हणजे रोजच्या पोह्या पेक्षा पातळ आणि आपण पातळ पोहे घेते जे की चिवडा करण्यासाठी त्यापेक्षा जाड. अगदीच नाही मिळाले तर चिवडा करताना वापरणारे पोहे घेवू शकतो. दर रविवारी आमचा ठरलेला नाश्ता. म्हणजे कस की हे पोहे खूप हलके असतात नाश्ता हेवी होत नाही कारण रविवार म्हणजे इथे खटकूट 🍗🍗असतेच म्हणून हा हलका नाश्ता फिक्स आहे चला पाहुया कृती. थोडी फार दडपे पोह्या प्रमाणे वाटेल. Veena Suki Bobhate -
नारळाच्या दुधातले दडपे पोहे😋😋 (naradachya dudhatle dapde pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्टदडपे पोहे माझा अत्यंत आवडीचा पदार्थ..आमच्या घरात नेहमी केला जाणारा पदार्थ..ही रेसिपी माझ्या आज्जी ची आहे...अमाच्याघरात दडपे पोहे बनवले की ती सगळ्यांना आवर्जून खायला बोलवायची..😁😁 जेव्हा जेव्हा मी दडपे पोहे बनवते तेव्हा तेव्हा तिची आठवण येते...माझी आज्जी सुगरण होती...😋😋 Megha Jamadade -
गुळ पोहे (gul pohe recipe in marathi)
आज सात जून ...व्हॉटसअप वर सगळीकडे जागतिक पोहे दिन ...असा मेसेज सकाळीच आला...म्हटलं पोह्याचा एकतरी प्रकार दिवसभरात झालाच पाहिजे....पटकन होणारे आणि मला आवडणारे गुळ पोहे केले. खरं तर हे गुळ पोहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी.... नरकचतुर्दशीच्या पहाटेला खाण्याची पद्धत आहे.पण बरेचदा गणपतीला किंवा देवीच्या नेवैद्याला देखील हे बनवतात. Preeti V. Salvi -
-
तेल मीठ पोहे (tel mith pohe recipe in marathi)
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचे चटपटीत झटपटीत असे हे 'तेल मीठ पोहे'मस्त खा स्वस्थ राहा..!! Aishwarya Deshpande -
तेल तिखट पोहे (tel tikhat pohe recie in marathi)
#KS1#कोकण#तेल तिखट पोहेकोकणात आवर्जून केलेला हा झटपट होणारा नाश्ता. पोटाला थंडावा देणारे आहे. लहान मुले ते वयोवृद्ध हे आस्वाद घेऊ शकतात.फोडणी चा पोह्यां पासून ते चिवड्या पर्यंत भरपूर पदार्थ केलें जातात.त्यात पोह्याचे पापड पण केले जातात. Sampada Shrungarpure -
तर्री पोहे (tarri pohe recipe in marathi)
#GA4 #week7 ब्रेकफास्टला आपण पोहे नेहमीच बनवतो.पण या वेळेला जरा वेगळे तरी पोहे बनवून बघितले. Kirti Killedar -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ks1#पोहेमहाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असा हा नाश्त्याचा प्रकार आहे महाराष्ट्रात कोकण या भागात अशा प्रकारच्या पद्धतीने पोहे बनवले जातात. तरी चे पोहे, बटाटा पोहे ,कांदे पोहे, बऱ्याच प्रकारच्या पोह्यांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यात महाराष्ट्रातला एक भाग कोकण मध्ये दडपे पोहे खूप आवडीने चवीने खाल्ले जातात तेथे तांदळाचे पीक घेतले जाते आणि तिथे नारळाचे झाड भरपूर असतात त्यामुळे त्यांच्या दडपे पोहे यांमध्येही तेच घटक महत्त्वाचे आहे ओला नारळ हा दडपे पोहे याचा महत्त्वाचा घटक, खायला खूप छान चविष्ट आणि बनवायला ही पटकन तयार होतो. कोकणच्या पारंपारिक पद्धतीने पोहे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक प्रकारचे पोहे बनवून आणि खाऊन टेस्ट केलीच पाहिजे.प्रत्येक भागाची पोह्यांची टेस्ट खूप वेगळी लागते. त्यातला हा कोकण पद्धतीचा दडपे पोहे यांचा प्रकार खरच खूपच वेगळा आहे. जेव्हाही मी हे पोहे बनवतेमला कोकण किनार पट्टी वरचा माझ्या सफर आठवतो हरिहरेश्वर मधल्या ट्रीपमध्ये आम्ही मुक्कामाला राहिलेला एमटीडीसी रिसॉर्ट मधल्या कॅंनटीनचे दडपे पोहे, आंबोळी, मिसळपाव आठवते कोकण किनारपट्टी च्या प्रत्येक भागात आपल्याला हा नाश्त्याचा प्रकार खायला मिळतोआणि अशा प्रकारच्या सहलीतून अशा प्रकारचे पदार्थ नक्कीच खाल्ले पाहिजे याचा आनंद काही वेगळाच असतो शेवटी तिथला गोडवा तिथल्या हाताची चव वस्तू तिथेले घटक हे ते त्या पदार्थाला बहरून देतातदडपे पोहे माझ्या घरी खूप आवडीने खाल्ला जाणारा नाश्त्याचा प्रकार आहे रात्रीच्या जेवणाचे घेतला तरी हा उत्तम आहे तिखट ,आंबट, गोड चविष्ट असा हाप्रकार आहे बघूया रेसिपी तून दडपे पोहे Chetana Bhojak -
पातळ पोहे चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDRमाझे सासर विदर्भाचे असल्यामुळे दिवाळीत पोहे चिवडा हा तयार होतोच सासरी ज्या पद्धतीने तयार करत असतात त्याच पद्धतीने मी पोहे चिवडा तयार करते माहेर नाशिककडे असल्याने नाशिक मध्ये भाजक्या मुरुमारांचा चिवडा करतात आणि तो चिवडा मला जास्त आवडतो पण मुंबईमध्ये ते मुरमुरे मिळत नाही त्यामुळे त्या मुरमुऱ्यांचा चिवडा मी माहेरी गेल्यावरच खायला मिळतो.पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो कशा पद्धतीने तयार करा रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीएक सोपी, गॅस न वापरता करता येईल अशी पौष्टिक रेसिपी.कमी वेळ आणि घरातील रोजचे पदार्थ वापरून तयार होते आणि चवीला खूप छान लागते.Pradnya Purandare
-
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रावण पोहे(raavan pohe recipe in marathi)
रेसिपी च्या नवामागच रहस्य माहीत नाही.पण खायला भन्नाट लागतात.मी एका स्पर्धेत भाग घेतला होता ,तेव्हा एका मैत्रिणीने बनवले होते. मला खूपच आवडले.करायला सोप्पे आणि एकदम चवदार......नमकिन, तिखट, आंबट ,गोड सगळ्या चवी एकत्र असणारे...मुलांना तर खूपच आवडतात . Preeti V. Salvi -
आटवल मेतकूट(metkut recipe in marathi)
#रेसिपीबुक वीक २गावाकडची रेसिपी थीम आली आणि कोकणातल्या जुन्या आठवणीत कधी फिरून आले कळलंच नाहीपावसाळी वातावरण ,चुलीचा वास,पक्ष्याची किलबिल, हिरवागार निसर्ग, नदीचा खळखळाट, गायी चे हंबरणे किती आणि काय सांगूसुखद दिवस होते ते बालपणी चे त्यातच चुलीवर शिजत आलेल्या आटवलाच रटरट आवाज आणि तुझ्या कडवलेल्या साजूक तुपाचा सुगंध अहहह Prachi Manerikar -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपेपोहे#पोहेमहाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असा हा नाश्त्याचा प्रकार आहे महाराष्ट्रात प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने पोहे बनवले जातात. तरी चे पोहे, बटाटा पोहे ,कांदे पोहे, बऱ्याच प्रकारच्या पोह्यांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यात महाराष्ट्रातला एक भाग कोकण मध्ये दडपे पोहे बनवले जातात तेथे तांदळाचे पीक घेतले जाते आणि तिथे नारळाचे झाड भरपूर असतात त्यामुळे त्यांच्या दडपे पोहे यांमध्येही तेच घटक महत्त्वाचे आहे ओला नारळ हा दडपे पोहे याचा महत्त्वाचा घटक, खायला खूप छान चविष्ट आणि बनवायला ही पटकन तयार होतो. कोकणच्या पारंपारिक पद्धतीने पोहे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक प्रकारचे पोहे बनवून आणि खाऊन टेस्ट केलीच पाहिजे.प्रत्येक भागाची पोह्यांची टेस्ट खूप वेगळी लागते. त्यातला हा कोकण पद्धतीचा दडपे पोहे यांचा प्रकार खरच खूपच वेगळा आहे. जेव्हाही मी हे पोहे बनवते मला कृष्णजन्माष्टमी गोपालकाला बनवतोय अशी आठवण येते. गोपाल काल्यात जवारीच्या लाह्या बरोबर पोहे मिक्स करून बनवले जातात. दडपे पोहेयांचेही तसेच आहे. टेस्ट तसाच लागतो. तर बनुया छान दडपे पोहे Chetana Bhojak -
कॉर्न पोहे (corn pohe recipe in marathi)
नॉर्मली आपण पोहे करताना मटार घालतो. पण त्या दिवशी माझ्या कडे मटार नव्हते. मग मला कॉर्न घालून पोहे करून बघायची इच्छा झाली. चक्क सगळ्यांना आवडले... मी खूश.. 😄😄 माधवी नाफडे देशपांडे -
पोहे बटाटा पॅटी (pohe batata patties)
#झटपटअनेकदा असे होते की घरी सामान, भाजी कमी असते किंवा नसतेच, अशा वेळी पाहुणे आले तर कामाला येतात ते हमखास कोणत्याही घरी असणारे पोहे. मला कायम एक सवय आहे माझ्या फ्रीज मध्ये उकडलेले २-३ बटाटे असतातच , मग अशा वेळी तेच मदतीला येतात. माझी आजची डिश अशीच आहे,१५ मिनिटात तयार होणारी..Pradnya Purandare
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#Cooksnapमी आज माझी मैत्रीण आरती तरे हिची कांदे पोहे ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे, खूप छान झाले कांदे पोहे थँक यू आरती रेसिपी साठी.मी बनविली तुम्ही ही बनवा, चला तर मग पाहुयात कांदे पोहे ची पाककृती. Shilpa Wani -
पोहे (pohe recipe in marathi)
#Cooksnapकुक स्नॅप करिता माझ्या या ग्रुप मधली मैत्रीण शुभांगी कुलकर्णी, नीलन राजे, माझी बेस्ट फ्रेंड माया दामाई ची रेसिपी मी तयार केली आहे,,छान वाटलं मला यांच्या रेसिपी करताना...आपण आपल्या कुण्या मैत्रिणीचा पदार्थ करून बघितलं की आपल्याला छान वाटतं.. Sonal Isal Kolhe -
मेतकूट आणि त्याचा वापर (metkut ani tyachya vapar recipe in marathi)
#CNमेतकूट आजारी माणसाला चांगले पण भूक लागली असेल आणि पटकन चटपटीत खाव वाटलं तर नुसते तूपभातावर न घेता कोशिंबीर,भडंग-भेळ,दडपे पोहे ह्यात घालून चव वाढवू शकता... अनेक प्रकाराने पौष्टिक मेतकूट वापरु शकता. Manisha Shete - Vispute -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
आवडता_नाश्ता सोपा आणि लवकर होणारा व सगळ्यांना आवडणारा नाश्ता म्हणजे दडपे पोहे. Janhvi Pathak Pande -
बटाटे पोहे (batate pohe recipe in marathi)
#रेसिपीबुकमी तशी मुळची मराठवाडयातली आहे.लहान असताना दिवाळी आणि उन्हाळ्यात आम्ही हमखास गावी जायचो.खुप मजा यायची,आणि गावाकडे गेलो की आजीच्या हातचे पोहे हा आमचा आवडता पदार्थ असायचा.आज मी आमची आजी जसे पोहे बनवते त्याच पद्धतिने पोहे बनवणार आहे.Jyoti Ghuge
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12949902
टिप्पण्या (2)