दही पोहे
#फोटोग्राफी
अगदी पटकन होणारे आणि माझे खूप आवडते 😋
कुकिंग सूचना
- 1
जाड पोहे पाण्याने धुवून पाणी निथळून घ्या. त्यामधे वरील जिन्नस घालून नीट मिक्स करुन घ्या.
- 2
फोडणी साठी तेल गरम करून त्यात जीरे, हिंग, मिरच्या टाका, ती फोडणी पोह्यावर घालून नीट हलवून घ्या.
- 3
हवी असल्यास तळलेली सांडगी मिरची बरोबर सर्व करा. बारीक़ चिरलेली कोथिंबीर सर्व करताना घाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदेपोहे (kande pohe recipe in marathi)
कांदेपोहे म्हटलं की सर्वांचेच आवडते.छोट्याश्या भूकेसाठी चटकन करता येणारे आणि पटकन फस्त होणारे..😊 Deepti Padiyar -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
पोहे म्हणजे सगळ्यांचे आवडते.कूठल्याही ऋतुत आणि कधीही . पटकन तयार होणारे. Archana bangare -
कांदा पोहे
#फोटोग्राफी आवडीचा आणि झटपट पदार्थ घरा घरात बनवला जाणारा. अनेक नवी नाती जोडणारा पदार्थ 😄👫 Veena Suki Bobhate -
कोळाचे पोहे (kolache pohe recipe in marathi)
#KS1 #कोकण_रेसिपीज. #कोळाचे_पोहे कोकणामध्ये केली जाणारी अजून ही एक पारंपारिक रेसिपी.. साधारणपणे उन्हाळ्यात नाश्त्यासाठी केला जाणारा हा पदार्थ.. एकतर उन्हाळ्यामुळे जीव हैराण झालेला असतो.. सतत पाणी पाणी होत असते ..भूक लागत नाही अशा वेळेस काहीतरी चमचमीत खावेसे वाटते पण मसालेदारही खायला नको वाटते..कारण पुन्हा तहान तहान होणार..मग अशावेळेस कोकणातले staple grain तांदूळ आणि याच तांदळापासून बनवलेले पोहेआणि नारळ धावून येतात..आणि मग दडपे पोहे,कोळाचे पोहे,तेल तिखट पोहे असे झटपट होणारे,जास्त तामझाम ,fancy पणा नसलेले अस्सल पारंपरिक स्वर्गीय सुखाच्या चवीचे चमचमीत बेत आखले जातात.. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे कोळाचे पोहे..पिझ्झा, बर्गर,नूडल्स,पास्ताच्या या unhealthy रेसिपीज च्या मारापुढे विस्मरणात चाललेली एक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी..चला तर मग रेसिपी बघूया.. Bhagyashree Lele -
-
दडपे पोहे (pohe recipe in marathi)
#झटपटपाहुणे मंडळी अचानक सकाळी/संध्याकाळी आलीच तर नाष्टा/मधल्यावेळी खायला काय द्यायचं हा प्रश्नच🤔 त्यावेळी एक पर्याय म्हणून झटपट म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटांत तयार होणारे दडपे पोहे ची रेसिपी share करतेय.हे दडपे पोहे मी पहिल्यांदा माझ्या मावशीकडे खाल्ले खूपच आवडले आणि आता मी नेहमी करते.तुम्ही सुद्धा करून बघा झटपट होणारे आणि पटकन संपणारे असे #दडपे पोहे😋🤗गार्गी देवस्थळी
-
-
-
-
-
कांदे पोहे आणि दही (pohe ani dahi recipe in marathi)
पोहे...नाव एक आणि बनवले जातात किती तरी प्रकारे... अगदी लहानपणी आत्या मामा कडे गावी गेल्यावर खाल्लेले लाल तिखट मीठाची फोडणी टाकलेले एकदम साधे पण तेवढेच चविष्ट पोहे किंवा आईच्या हातचे कांदे पोहे आणि वरून भूरभूरलेली मोडाची मटकी आणि बारामती येथे बायोटेक canteen ला खाल्लेले सांबार पोहे...सगळेच प्रकार भन्नाट... आणि त्यातल्या त्यात माझी आवडती डीश म्हणजे कांदे पोहे आणि दही... चला बघूया रेसिपी. Deepali Pethkar-Karde -
-
-
-
कोळाचे पोहे(kolache pohe recipe in marathi)
पोह्याच्या विविध प्रकारांमधील उत्कृष्ट चवीचा आणि पोटभरीचा एक प्रकार म्हणजे कोळाचे पोहे. आंबट, गोड, तिखट चवीचे कोळाचे पोहे खूप छान लागतात. ह्या पोह्यांसोबत तळलेली सांडगी मिरची किंवा पोह्याचा पापड खूप छान लागतो. Preeti V. Salvi -
बटाटा कांदे पोहे (batata kande pohe recipe in marathi)
#जागतिक_पोहे_दिन : या दिवसाबद्दल तुम्हाला माहीती असेल च....!सकाळच्या नाश्ताच्या अस्सल पारंपरिक पदार्थ म्हणजे पोहे. आजही प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये सकाळी चहासोबत पोहेच नाश्तासाठी दिले जातात. केवळ सकाळचा नाश्ताच कशाला अगदी लग्न ठरवतांनाही प्रथम चहा-पोह्यांचा कार्यक्रम केला जातो. त्यामुळे पोह्यांची महती अशी काही शब्दांत सांगता यायची नाही. सुरुवातीच्या काळात साध्या असणाऱ्या पोह्यांमध्ये अनेक बदल केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज कांदापोहे, बटाटा पोहे, तर्री पोहे असे अनेक पोह्याचे प्रकार पाहायला मिळतात. विशेष म्हणजे वर्ल्ड फेमस असलेल्या या पोह्यांचा आज हक्काचा दिवस. हक्काचा दिवस म्हणजे आज जागतिक पोहे दिवस (World Poha Day) आहे. खरंतर पोह्यांचाही खास जागतिक दिन असतो हे फार कमी जणांना माहित आहे. म्हणूनच या दिवसाविषयी आपण जाणून घेऊयात. (know-about-history-of-poha-diwas-on-World-Poha-Day) पहिला जागतिक पोहे दिन ७ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला. या दिवसाचा प्रणेता कोण हे नेमकं स्पष्ट नसलं तरीदेखील मॅगीच्या जगात आजही पोह्यांवर प्रेम करणारे असंख्य जण असल्याचं पाहायला मिळतं. मॅगीच्या गुणवत्तेवरुन सुरु झालेल्या वादामध्येच ट्विटरवर गमतीने कुणी तरी पोहे दिनाची संकल्पना मांडली आणि तिच पुढे रुजू झाली असं म्हटलं जातं. Jyotshna Vishal Khadatkar -
दही बैंगन (dahi baigan recipe in marathi)
#ओरिसा # आज हलके फुलके, झटपट होणारे दही बैंगन केले आहे.. सहज सोपे.... Varsha Ingole Bele -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
सगळ्यांची आवडती आणि घरोघरी तयार होणारे फेमस कांदे पोहे 😋😋#Cooksnap Deepali Bhat-Sohani -
-
आलु मटार पोहे
#पोहे #फोटोग्राफीभारतीय खाद्यसंस्कृतीत पोहे हा अगदी प्रत्येक घरात नाश्त्याला केला जाणारा अगदी साधा पदार्थ पण आता रिसर्च नंतर हे सिद्ध झालय की पोहे हा जगातील सर्वात पौष्टिक नाश्ता आहे. पण ह्या #फोटोग्राफी वर्कशॉप मुळे ह्या पदार्था कडे कँमेऱ्याच्या लेन्स मधुन बघायचा केलेला हा प्रयत्न😊 #पोहे #फोटोग्राफी Anjali Muley Panse -
पोहे (pohe recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 3पोहे तर आपली घरा घरा ची शान आहे. कोणाला नाही आवडत प्रत्येक घरात आवडीने बनवला जाणारा नाश्ता महाराष्ट्रा ची शान ज्याची चव प्रत्येकाच्या हातची वेगळी लागते. आणि अजुन एक विशेष गोष्ट म्हणजे माझ्या कित्येक मैत्रिणींना पोहे म्हटले की त्यांचे कांदे पोहे चे क्षण आठवतात.मग किती महत्वाचे आहेत बरं हे पोहे.मला खुप आवडतात पोहे मी अगदी कधीही खाऊ शकते म्हणून आवडीच्या पदार्थात याचे समावेशन करत आहे. Vaishali Khairnar -
पोहे (Poha recipe in marathi)
#फोटोग्राफी*पोहे*... महाराष्ट्राने भारतीय खाद्य संस्कृतीला दिलेली भेट आणि "न्याहारी" पदार्थांपैकी एक अग्रणी आणि नेहमीच डिमांडमधे असणारा पदार्थ....!, जो अनेक प्रादेशिक पारंपरिक पध्दतिने बनवला जातो. जशा याच्या रेसीपीज् भिन्न तशीच याची नावेही....भारतातील जवळपास १५ भाषांमधे *पोहे* विविध नावांनी ओळखले जातात.....पोहे (मराठी), पौवा (गुजराती), अवलाक्की (कन्नड), बाजील (तुळू), पोया (राजस्थानी),चुडा (ओरीया व मिथीली), अटुकुल्लु (तेलुगु), अवल (तामिल व मल्यालम),सीरा (आसमीस), चीरा (बंगाली), फोवूं (कोकणी), पोहा (हिंदी), चिउरा (नेपाळी व भोजपुरी) इत्यादि.म्हणतात ना..., पोहे चांगले *जमले* तर यंदा कर्तव्यही *जमतचं*... 🥰😀😀👍(©Supriya Vartak-Mohite)तर असा हा सोप्पा पदार्थ नानाविध पध्दतिने नक्की करुन पहा.... 😊😀😊 Supriya Vartak Mohite -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी पोहा ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन न्याहरीची रेसिपी आहे Amrapali Yerekar -
-
-
-
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrrकाकडी मध्ये 95%पाणी आहे. गुणधर्मांने थंड असलेली काकडी आपले शरीर डिटाॅक्स करण्याचे काम करते. त्याचबरोबर आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचे कामही करते. अश्या या बहुगुणी काकडीचा आपल्या आहारामध्ये नित्य समावेश करावा. Shital Muranjan -
-
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#हेल्दी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज#Cooksnap_Challenge#दही_भात...😋 दही भात झटपट होणारी तरीही पौष्टिक,protein packed ,पचायला हलकी ,पोटाला थंडावा देणारी,खमंग अशी रेसिपी..जेवणाच्या शेवटी सुपारी भर तरी दहीभात खावा..असं पूर्वीच्या लोकांचं शास्त्र असायचं..आज मी माझी मैत्रीण शितल राऊत @shital_lifestyle हिची दहीभात ही रेसिपी cooksnap केलीये..शितल, अतिशय अप्रतिम चवीचा खमंग असा दहीभात झालाय.. खूप आवडीने खाल्ला घरी सगळ्यांनी..😋😋..Thank you so much dear for this delicious recipe 🌹❤️ Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12181036
टिप्पण्या