कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे.

कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)

#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 ते 25 मिनिटे
तीन
  1. 400 ग्रॅमजाडे पोहे
  2. 4-5हिरव्या मिरच्या
  3. 1मोठा कांदा
  4. 1 छोटा चमचामोहरी
  5. 1 छोटा चमचाहळद
  6. 2-3 चमचेतेल
  7. चवीनुसारमीठ आणि साखर
  8. सजावटीसाठी कोथींबीर

कुकिंग सूचना

20 ते 25 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका पातेल्यात जाडे पोहे घेऊन ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले. व चाळणीत ओतुन ठेवले म्हणजे त्यातील पाणी निथळून जाईल.

  2. 2

    एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा व 3-4 हिरव्या मिरच्या घालून चांगले परतून घेतले. मग त्यात 1चमचा हळद घालून त्यावर भिजवून ठेवलेले पोहे घातले.

  3. 3

    नंतर पोहे चांगले परतून, झाकण ठेवून मंद गॅसवर एक वाफ काढून घेतली. व झाकण काढून पुन्हा एकदा पोहे चांगले परतून घेतले. त्यात मीठ घालून ते चांगले परतून घेतले. नंतर त्यात साखर घालून पुन्हा एकदा चांगले परतून करून घेतले. आणि वरून कोथींबीर घालून तयार झाले आपले कांदे पोहे.

  4. 4

    आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपले गरमा गरम कांदे पोहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Similar Recipes