गुजरात स्पेशल खिचू (khichu recipe in marathi)

#रेसिपीबुक हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.हा गुजरातचा खास स्पेशल पदार्थ आहे.मी खिचू नाश्ता म्हणून वरचेवर करते. आमच्याकडे हा सगळ्यांना खूप आवडतो. करायला सोपा आहे आणि झटपट होणारा नाश्ता आहे.
गुजरात स्पेशल खिचू (khichu recipe in marathi)
#रेसिपीबुक हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.हा गुजरातचा खास स्पेशल पदार्थ आहे.मी खिचू नाश्ता म्हणून वरचेवर करते. आमच्याकडे हा सगळ्यांना खूप आवडतो. करायला सोपा आहे आणि झटपट होणारा नाश्ता आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत तीन मोठ्या वाट्या पाणी द्यावे त्यात मिक्सर मधून वाटलेल्या जिरआणि मिरचीच वाटण टाकावे. मग त्यात दोन मोठे चमचे तेल घालावे.
- 2
हे सर्व घातल्यानंतर पाण्याला उकळी येईपर्यंत थांबावे. मग त्यात एक मोठी वाटी तांदळाचे पीठ घालावे. मग ते लाटण्याच्या मागच्या बाजूच्या साह्याने किंवा कालथ्याच्या मागच्या बाजूने उकळत्या पाण्यात घातलेले तांदळाचे पिठ चांगले जोरात हलवावे. जोपर्यंत या तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या फुटत नाही तोपर्यंत चांगले ढवळून घ्यावे.
- 3
मग त्यावर एक पाच ते सात मिनिटं झाकण ठेवून वाफ द्यावी. त्याला चांगली बाप भरली कि त्या तांदळाच्या पिठाचा रंग बदललेला दिसतो.
- 4
मग त्याच्या वरचे झाकणं काढून ते परत चांगले हलवून घ्यावे. अशाप्रकारे खिचू तयार झाले मग सव्ह करताना त्या खिचूवर परत थोडे तेल व थोडीशी लाल तिखटाची पावडर भूरभूरावी.
- 5
झालेतया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मका भजी (maka bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षा बंधन स्पेशल काय बनवायचं. हा विचार करता करता भाऊरायांना आवडतो मका..... मक्याचं काय बनवायचं विचार करता करता म्हंटलं यावेळी मक्याची भाजी करून बघूया. आणि त्याप्रमाणे मक्याची भजी बनवलेली सर्वांना खूप आवडली. Purva Prasad Thosar -
इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#cooksnap#VaishuGabholeहा ढोकला करायला अगदी सोपा आणि झटपट होणारा आहे. सर्वांना आवडणारा.. टेस्टी.. बच्चेकंपनी पासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल असा हा पदार्थ आहे. ढोकळा करताना यात मी माझा थोडासा टच दिला आहे, तो म्हणजे यात मी मिरची, अदरक, कोथिंबीरीचे वाटण घातले आहे.. त्यामुळे ढोकळाला छान वेगळी चव आली .. Vasudha Gudhe -
भडंग (Bhadang recipe in marathi)
#EB16 #W16हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. भडंग हा झटपट होणारा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
डाळ ढोकळी (Dal Dhokli Recipe In Marathi)
#Rjrरात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा पौष्टिक चविष्ट आणि करायला सोपा असा मेनू म्हणजे डाळ-ढोकळी. चार प्रकारचे पदार्थ करून जेवण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये रात्री हा असा एकच पदार्थ पूर्णान्न म्हणून खाता येतो. Anushri Pai -
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
दाल पक्वान्न (dal pakwan recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात #Monthlyrecipe भारत#post1 हि रेसिपी गुजरात ची प्रसिद्ध...पण आता दिल्ली, मुंबई सगळीकडे च street food म्हणून उपलब्ध आहे. पोटभर नाश्ता चा हा पदार्थ आयत्यावेळी करायला सोपा & सहज.जास्त साहित्य & भरपूर तयारी हवी अस काही नाही. डाळ आधी भिजवुन घेतली की झटपट करायला सोपी. Shubhangee Kumbhar -
कांदेपोहे (Kandepohe recipe in marathi)
पोहे हा महाराष्ट्रीयन पदार्थ भारतामध्ये सकाळच्या नाश्त्या मधला लोकप्रिय पदार्थ असून सोपा आणि कमी वेळात होणारा नाश्ता आहे. Nishigandha More -
गव्हाचे पीठ आणि गुळाचे घारगे (Gharge Recipe In Marathi)
#PRR #पारंपरिक रेसिपी .पितृपक्षात बनवला जाणारा हा पदार्थ आहे अतिशय सोपा आणि झटपट होणारा आहे. Shama Mangale -
केळ्याचे गुलगुले(Kelyache Gulgule Recipe In Marathi)
#GSR#गुलगुलेचविष्ट असा नैवेद्याचा प्रकार 'गुलगुले'गुलगुले हा प्रकार अगदी सोपा आणि खूप जुना असा प्रकार आहे बऱ्याच देवी, देवतांच्या पूजा पाठ करताना तयार केला जाणारा हा प्रसाद गव्हाचे पीठ आणि गुळाचा वापर करून हा प्रसाद तयार केला जातो. त्यात गणपतीचा आवडता प्रसाद म्हणजे गव्हाच्या पीठ आणि गुळाचा वापर करून तयार केला जाणारा प्रसाद. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल तुमच्या आजी, नानी प्रत्येक सणासुदीला हा प्रसाद तयार करायचे तसा हा प्रकार खायला खूप चविष्ट लागतो. मी ही गणपतीच्या आरतीसाठी रोज प्रसाद तयार करते तेव्हा नक्कीच हा गुलगुले हा प्रकार प्रसादातून तयार करते मला स्वतःला हा प्रसाद खूप आवडतो मी यात केळे घालून करते त्यामुळे अजून चविष्ट लागते नक्कीच रेसिपीतून बघूया. Chetana Bhojak -
व्हेज पनीर पँन पिझ्झा (veg paneer pan pizza recipe in marathi)
#GA4 #week5इटालियन हा किवर्ड घेऊन सोपा आणि झटपट होणारा पिझ्झा आणि सगळ्यांना आवडणारा याची रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #Themeचकली रेसिपी आपल्याला चकल्या खायच्या वाटल्या आणि भाजणीचे पीठ बनवायचा कंटाळा आला तर, आपण झटपट गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवू शकतो. खास दिवाळीला चकली ही खूप पॉप्युलर डिश आहे. आणि सगळ्यांना चकली खायला पण खूप आवडते. चकली बनवताना पीठ मळून घेतल्या बरोबर लगेच चकली बनवून तळून घ्यावी. पीठ तसेच थोडावेळ ठेवले तर चकल्या तुटून जातात. Najnin Khan -
हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi)
#GA4 #week11# Green onionअगदी सोपा आणि झटपट होणारा असा हा पराठा. टिफिन साठी, नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री काहीतरी हलके खायचं असेल तर हा पराठा अगदी उत्तम बेत आहे झटपट होणारा आहे. Jyoti Gawankar -
मेथी मसाला खाकरा (Methi masala khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 खाकरा हा पदार्थ गुजराती असून. नाश्ता म्हणून खाल्ला जाणारा आहे हा पदार्थ. तसा बनवायला अगदी सोपा आहे. पण वेळ लागतो. चला तर मग बनवूयात खाकरा. Supriya Devkar -
एम पी स्पेशल पोहे (pohe recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश#भारत#एम पी स्पेशल पोहेभारतातील विविध प्रांतातील पदार्थ बनवायची थीम सुरू झाली आणि म्हणूनच याची सुरुवात खास नाश्ता पासून करावी म्हटलं.दिवसाची सुरुवात दमदार नाश्ता करून झाली तर दिवस ही छान जातो. एम पी स्पेशल पोहे हे नेहमी च्या पोहे रेसिपी पेक्षा वेगळी रेसिपी आहे. चला तर मग आज बनवूयात स्पेशल पोहे. Supriya Devkar -
इन्स्टण्ट स्पंजी ढोकळा (instant spongy dhokla recipe in marathi)
# Heart.# Valentine day ..आमच्या घरात सगळ्यांना खुप आवडतो म्हणून मी अगदी झटपट होणारा ढोकळा केला आहे तुम्हाला ही नक्कीच आवडेल Sushama Potdar -
पेरुचा मेथ्यांबा (perucha methamba recipe in marathi)
पेरू हे अतिशय पौष्टिक फळ असून त्याच्या विविध पाककृती करता येतात.जसे सरबत, लोणचे,ज्याम,जेली, वड्या, बर्फी,मेथ्यांबा ई.मेथ्यांबा हा पदार्थ एक तोंडीलावणे म्हणून उत्तम आहे.रुचकर लागतो करायला सोपा आणि झटपट होणारा आहे. क्रुती पाहूया. Pragati Hakim -
सोया चिली (soya chilly recipe in marathi)
#goldenapron3 week 18सोयाबीन नगेट्स हे पौष्टिक असतात. त्यापासून खूप प्रकार बनवता येतात. आमच्या कडे वरचेवर केला जाणारा, पौष्टिक आणि करायला एकदम सोपा पदार्थ असणारा हा पदार्थ खूप आवडीचा आहे. मी आज सोया चिली हा चटपटीत पदार्थ बनवला. त्याची कृती देत आहे. Ujwala Rangnekar -
साबुदाणा पापडी चिवडा उपवास स्पेशल (sabudana papdi chivda recipe in marathi)
#रेसिपीबुक#झटपटरेसिपी नं 17उपवास असला की काय बनवायचे नेहमी साबुदाणा खिचडी, भगर खिचडी खायचा कंटाळा येतो आणि खिचडी कुठे बाहेर घेऊन जायची असेल तर साबुदाणा खिचडी गार होते.मग खाण्याची मजा जाते म्हणुन चिवडा बनवणे. हा सगळ्यात सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. Vaishali Khairnar -
मराठवाडा स्पेशल उकड शेंगोळे (ukad shengole recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल शेंगोळेहा प्रकार आमच्याकडे खूप आवडतो. त्यातही पौष्टिक म्हणजे ज्वारी नाचणी कणिक बेसन या पिठाचे सुरेख कॉम्बिनेशन .गरम गरम शेंगोळे,पापड लोणचे आणि झुरका मग काहीच नको. Rohini Deshkar -
घोसाळ्याचि भजी (ghosalyachi bhaji recipe in marathi)
#झटपटपाहुण्यांची लगभग सुरू असतेच. आणि काही पाहुणे अचानक आणि घाईत येणारे असतात मग अशावेळी झटपट काही तरी करावे लागते हा पदार्थ असाच झटपट आणि पाहुण्याच्या पसंतीस उतरतो.. Tanaya Vaibhav Kharkar -
बटाटे वडा व चटणी (batavada chutney recipe in marathi)
#बटाटेवडा. सर्वांना आवडणारा पदार्थ वडापाव. सातारा मध्ये सुपनेकर यांची बटाटेवडा व चटणी हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे.मी आज हाच बेत केला आहे. Sujata Gengaje -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
आवडता_नाश्ता सोपा आणि लवकर होणारा व सगळ्यांना आवडणारा नाश्ता म्हणजे दडपे पोहे. Janhvi Pathak Pande -
देसी नाचोज(desi nachos recipe in marathi)
शिळ्या पोळीचा अजून एक पदार्थ.बहुतेक मैत्रिणी करत असतील.आमच्या घरी सगळ्यांना आवडतो म्हणून शेअर करावासा वाटला.कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ आहे. Preeti V. Salvi -
मोहनथाळ (mohanthal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 हा मोहन तळ माझ्या मुलाला व माझ्या सासऱ्यांना खूप आवडतो. हा तुम्ही प्रसाद म्हणून सुद्धा करू शकता. तो सगळ्यांना खुप खुप आवडेल याची मला खात्री आहे. निकिता आंबेडकर -
कॉर्न चाट (Corn Chaat Recipe In Marathi)
#CSRचटपटीत आणि खायला एकदम टेस्टी असा हा स्नेक असा प्रकार जवळपास सगळ्यांनाच आवडतो माझ्याकडे सगळ्यांना कोण चार्ट हा प्रकार खूप आवडतो शेकलेल्या मक्याच्या भुट्टया पेक्षा अशा प्रकारचे दाणे काढून चाटचा प्रकार तयार केलेला जास्त आवडतो.तर बघूया चटपटीत असा कॉर्न चाट स्नॅक्स चा प्रकार. Chetana Bhojak -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा हा अतिशय टेस्टी व पटकन होणारा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. Charusheela Prabhu -
स्पेशल हांडवो (handvo recipe in marathi)
विविध डाळींपासून झटपट तयार होणारा आणि पौष्टिक असा पदार्थ म्हणजे हांडवो. Sarita B. -
रसगुलला (rasgulla recipe in marathi)
#तिरंगाCookpad वर हा माझा पहिलाच पदार्थ आहे. आणि तिरंगा theme असल्याने मी हा पदार्थ केला. अतिशय सोपा आणि झटपट होणारा पदार्थ. Sneha Barapatre -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बेसन बर्फी हा कमीत कमी साहित्यात होणारा आणि झटपट होणारा असा बर्फीचा प्रकार आहे . नेहमीच्या खव्याच्या बर्फीला किंवा बेसन लाडू ला खूप छान पर्याय आहे. Shital shete -
बटाटा कचोरी (batata kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 शाळा किंवा कार्यालयीन सुट्टीतील नाश्ता विशेष आणि भिन्न असणे आवश्यक आहे. चला बटाटा कचोरी बनवून घेऊया खास सुट्टीचा नाश्ता बनवण्यासाठी. Amrapali Yerekar
More Recipes
टिप्पण्या