एम पी स्पेशल पोहे (pohe recipe in marathi)

#पश्चिम #मध्यप्रदेश
#भारत
#एम पी स्पेशल पोहे
भारतातील विविध प्रांतातील पदार्थ बनवायची थीम सुरू झाली आणि म्हणूनच याची सुरुवात खास नाश्ता पासून करावी म्हटलं.
दिवसाची सुरुवात दमदार नाश्ता करून झाली तर दिवस ही छान जातो. एम पी स्पेशल पोहे हे नेहमी च्या पोहे रेसिपी पेक्षा वेगळी रेसिपी आहे. चला तर मग आज बनवूयात स्पेशल पोहे.
एम पी स्पेशल पोहे (pohe recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश
#भारत
#एम पी स्पेशल पोहे
भारतातील विविध प्रांतातील पदार्थ बनवायची थीम सुरू झाली आणि म्हणूनच याची सुरुवात खास नाश्ता पासून करावी म्हटलं.
दिवसाची सुरुवात दमदार नाश्ता करून झाली तर दिवस ही छान जातो. एम पी स्पेशल पोहे हे नेहमी च्या पोहे रेसिपी पेक्षा वेगळी रेसिपी आहे. चला तर मग आज बनवूयात स्पेशल पोहे.
कुकिंग सूचना
- 1
पोहे आधी साफ करून भिजवून घ्यावेत.आता कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर सर्व कट करून घ्यावे. कढईत तूप घालून थोडे गरम झाले की त्यात शेगंदाणे तळून घ्यावे.
- 2
तोपर्यंत पोह्यात हळद,मीठ, लाल तिखट, बडीशोप किंवा सौफ पावडर घालावी.तसेच लिंबू रस घालून चांगले हाताने मिक्स करून घ्या. आता शेगंदाणे तळलेल्या तूपात बटाटा बारिक काप करून तळून घ्यावे.
- 3
त्यातच मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, जीरे,मोहोरी आणि हिंग घालून घ्यावे.
- 4
आता पोहे कढईत ओतावे. चांगले हलवावे. दोन टेबलस्पून तूप आणि चाट मसाला किंवा मॅगी मसाला आणखी घालून हलवावे. गॅस बंद करावा. प्लेट मध्ये पोहे काढून घ्यावे त वरती कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव घालून घ्यावे.
- 5
फरसाण हि वापरू शकता. लिंबू आवश्यकता असल्यास घेऊ शकता.तयार आहे एम पी स्पेशल पोहे. पहा हे पोहे बनवताना कांदा,टोमॅटो परतला नसून कच्चाच वापरला जातो. गाजर ही किसून वापरले जाते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोहे (pohe recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश#पोहेपोहे हा मुख्य नाश्ता आहे मध्य प्रदेश चा. इंदोर मधे अगदी सकाळी 6.30 वाजल्या पासून पोहे गरम गरम मिळतात. नुसते कांदे पोहे नाही तर मिक्स व्हेज पोहे मिळतातपोहेच नाही, तर जिलेबी, घेवर, गजक, नमकीन, शेव चे विविध प्रकार, कचोरी, भुट्टे, भुट्टे टिक्की, बटले, इ. Sampada Shrungarpure -
इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश हे पोहे अतिशय मस्त लागतात विशेष म्हणजे यात तेल कमी लागते, बडिशेप मुळे छान चव येते आणि या पोह्यावर जिरावन/स्पेशल मसाला घालतत , फरसाण, डाळिंबाचे दाणे यामुळे इंदोरी पोहे छान लागतात. Rajashri Deodhar -
मसालेदार दडपे पोहे (masaledaar dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्टदडपे पोहे हा पदार्थ पोहे दुधात भिजवून बनवले जातात. वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते यात त्यामुळे वेगवेगळ्या चवी मिळतात. Supriya Devkar -
इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेशइंदोरी पोहे हा पदार्थ मध्यप्रदेश मध्ये खूप प्रसिद्ध आहे.हा पदार्थ चाट म्हणून सगळीकडे मिळतो.उत्तम चव आणि पौष्टिक पदार्थ आहे. Pradnya Patil Khadpekar -
बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)
#prसकाळच्या न्याहरीसाठी उत्तम पदार्थ म्हणजे बटाटा पोहे आणि त्यासोबत फक्कड चहा. दिवसाची सुरुवात एकदम मस्त होते... Shital Muranjan -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS3 थीम ३, विदर्भमहाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात थोडयाफार फरकाने एखादा पदार्थ बनविला जातो. त्यापैकीच 'पोहे ' हा पदार्थ. कांदा पोहे, दडपे पोहे, काकडी पोहे, तर्री पोहे असे भन्नाट पोहे प्रकार प्रांतानुसार बनविले जातात. यापैकीच मी ' विदर्भ ' प्रांतातील प्रसिद्ध चमचमीत रेसिपी 'तर्री पोहे' बनविण्याचा प्रयत्न केला आहे. Manisha Satish Dubal -
पोहे बिटरूट कटलेट (pohe beetroot cutlets recipe in marathi)
#cpm4कटलेट हा नाश्ता पोटभरीचा असल्याने आणि उपलब्ध साहित्य वापरून बनवता येतो. चला तर मग पौष्टिक अस बिटरूट पोहे कटलेट बनवूयात. Supriya Devkar -
दडपे पोहे(dalpe pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीहा पोह्याचा थोडा वेगळा प्रकार आहे यात तूम्ही सगळं तयार करून मग पोहे बनवायला घेता.यात दूधाचा वापर होतो. Supriya Devkar -
दगडी पोहे चिवडा (dagadi pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#चिवडादगडी पोह्यांचा चिवडा हा जास्त तेलकट नसतो तसेच हे पोहे चपटे असतात. उन्हात दोन तीन तास ठेवले की छान कुरकुरीत होतात म्हणून हे बनवताना जास्त गरम करण्याची गरज नसते.झटपट बनतात. तर चला मग बनवूयात दगडी पोह्यांचा चिवडा. Supriya Devkar -
इंदोरी पोहे (indore pohe recipe in marathi)
#KS8इंदोरी पोहे हा नाश्ता फार प्रसिद्ध नाश्ता आहे. खूप छान टेस्टी आणि मोठ्या प्रमाणात सकाळी मिळतो. Supriya Devkar -
पातळ पोहे (patal pohe recipe in marathi)
#GA4#week7#ब्रेकफास्टलग्ना नंतर सासरी खूप नवीन पदार्थ खाल्ले त्यातलाच मला आवडलेला प्रकार. पातळ पोहे. ह्या साठी पोहे पण वेगळ्याच प्रकारचे लागतात म्हणजे रोजच्या पोह्या पेक्षा पातळ आणि आपण पातळ पोहे घेते जे की चिवडा करण्यासाठी त्यापेक्षा जाड. अगदीच नाही मिळाले तर चिवडा करताना वापरणारे पोहे घेवू शकतो. दर रविवारी आमचा ठरलेला नाश्ता. म्हणजे कस की हे पोहे खूप हलके असतात नाश्ता हेवी होत नाही कारण रविवार म्हणजे इथे खटकूट 🍗🍗असतेच म्हणून हा हलका नाश्ता फिक्स आहे चला पाहुया कृती. थोडी फार दडपे पोह्या प्रमाणे वाटेल. Veena Suki Bobhate -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
पोहे म्हटलं की मला पुण्यातल्या 'बिपीन' चे कांदे पोहे आठवतात. इथे मुंबई ला आल्यावर सुद्धा, घर एकीकडे आणि नोकरी दुसरीकडे. प्रवासात ३ तास गेले. घरून नाष्टा करून निघायला जमेलच असं नाही. अशा वेळी आमच्या ऑफिस जवळ एक काका मस्त नाष्टा बनवतात, त्यांचे कांदे पोहे नेहमी तारणहार ठरतात 🤗 त्यामुळे तसं पाहिलं तर पोह्यांशी माझी ओळख घरा पेक्षा घरा बाहेरच 😁#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी पहिली पाककृती मी सादर करत आहे - "कांदे पोहे". सुप्रिया घुडे -
कांदे पोहे (Kande pohe recipe in marathi)
#MLR#Healthydietबनवायला सोपा आणि निरोगी नाश्ता. Sushma Sachin Sharma -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrनाश्त्यामध्ये कांदे पोहे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. थोड्या थोड्या प्रमाणात पोहे खाल्ल्यास आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते. पौष्टिक नाश्ता खाऊन दिवसाची सुरुवात करण्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ उत्तम पर्याय आहे.पाहूयात झटपट कांदेपोहे . Deepti Padiyar -
कांदा बटाटा टोमॅटो पोहे (kanda batata tomato pohe recipe in marathi)
#जागतिक_पोहे_दिवस😍😋 आज ७ जून ..जागतिक पोहे दिवस..🤩 #आयुष्य_हे_चुलीवरल्या_कढईतले_कांदेपोहे....🥘किती apt आहेत ना या गाण्याच्या ओळी...खमंग,चटपटीत,रुचकर अशा कांदे पोह्यांसारख्या...😀 सुदाम्याचे पोहे...आपल्या कृष्णसख्यासाठी नेलेली पोह्याची पुरचुंडी..एवढी प्राचीन परंपरा आणि आदर लाभलाय ह्या पोह्यांना..😊.. म्हणूनच सगळ्या राज्यात अतिशय चवीनं आणि कधीही,कितीही खाल्ला जाणारा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा,उदरभरणासाठी स्वाहा केला जाणारा स्वादिष्ट पदार्थ 😍..याची नावे तरी किती...पोहे,फोवू अवल,अटुकुलू,चिवडा,चिडवा,पोवे,पहुवा,पौवा,चिडा,चिऊरा..So.या पदार्थाचे कौतुक करण्याचा आजचा हक्काचा दिवस🤩🎉🎊 बरं या पोह्यांची त्याच्या सगळ्याच सवंगड्यांबरोबर घट्ट मैत्री... जसं पानी रे पानी ..तेरा रंग कैसा..जिसमें मिला दो ..लगे उस जैसा..अगदी काहीसे असेचं...मग ते सवंगडी कांदा,बटाटा,मटार, टोमॅटो,वांगी,गाजर,काकडी,चिंच, मेतकूट,खोबरं,गूळ,मोड आलेली कडधान्ये यांच्यापैकी कुणीही असोत... खमंग रुचकर कांदेपोहे, बटाटा पोहे, मटार पोहे,दडपे पोहे,कोळाचे पोहे, मेतकूट पोहे,लावलेले पोहे,तर्री पोहे,भेळ पोहे,कोकणी पोहे,सांबर पोहे,वांगी पोहे,दही पोहे, पौष्टिक गूळ पोहे तैय्यार😊😋😋...जणू #उदरभरण_पोहे_जाणिजे_यज्ञकर्मच😊अजून इथेच संपत नाही ही यादी.😀..जोडीला पोहे पापड,पोहे मिरगुंड,पोहे लाडू,पोहे कटलेटआहेतच😀आणि जगप्रसिद्ध इंदौरी पोहे with जीरावन मसाला आणि जिलेबी 😋😋 हे combination तर जातीच्या खवय्यांचं अतिशय लाडकं😍😍 सख्यांनो, हे पोहे म्हणजे आपला हुकमाचा एक्काच !!!! ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांसाठी अतिशय नजाकतीने पोहे करुन त्यांना खिलवणे...आणि त्यांच्याकडून पसंतीची पावती मिळवणे..यात हातखंडाच आपला 😄😄.. Bhagyashree Lele -
-
पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी नुकताच जागतिक "पोहे दिन" सगळीकडे साजरा करण्यात आला आणि अनेकांनी पोह्या प्रति असलेल्या आपल्या भावना आपले प्रेम व्यक्त केले ...कुणी खाऊन तर कुणी दुसऱ्यांना खाऊ घालण्यात आनंद मानला आणि काम आणू नये??कारण अनेक मैत्रिणींच्या आनंदात सहभागी झालेले हे पोहे ,तर एखाद्याच्या घरी कुणी दगावलेलअसेल तर अशावेळी तिथे जाऊन पोहे खाऊ घालण्याची प्रथा अजूनही प्रचलित आहे..जणू आम्ही पण तुमच्या दुःखात सहभागी आहोत हेच त्यांना सुचवायचं असेल...स्वर्गात बांधलेल्या जोडीदाराच्या गाठी पृथ्वीतलावर मात्र हा पोह्यांच्या साक्षीने घट्ट रोवल्या जातात... तर्री पोह्याच्या ह्या पदार्थाला अनेकांनी व्यवसायिक रूप देऊन आपली विस्कटलेली आर्थिक बाजू रुळावर आणले हे आपण जाणतोच ....असो तर असे हे पोहे सर्वज्ञात असले तरी ते बनवण्याची पद्धत मात्र सगळीकडे वेगवेगळी आहे ..कधी त्यांना दडपे पोहे ,कधी कांदे पोहे ,बटाटे पोहे, कधी वाफेवरचे पोहे अशा वेगवेगळ्या स्वरूपात बनवतात....पण मला मात्र पोह्यामध्ये कांदा, बटाटे ,लिंबू सगळ्याच वस्तू एकत्र हव्या असतात आणि त्याच पद्धतीनेच मी नेहमी बनवते चला तर मग.... Seema Mate -
नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#Cooksnap #नागपूरी_तर्री_पोहे तर्री पोहे हा एक अफलातून पदार्थ.. चमचमीत खाद्यसंस्कृतीमधलं महत्वाचं पानं..पोहे हा आसेतू हिमाचल पदार्थ.. संपूर्ण भारतात पोहे ही जिव्हाळ्याची रेसिपी..प्रत्येक राज्य,जिल्हे आपापल्या आवडीने यात variations करुन पोहे खाऊन उदरभरणाचे काम करतात..नाश्त्याचा हक्काचा पदार्थ हा..कोणी नाही म्हणूच शकत नाही..श्रीकृष्णाने आवडीने खाल्लेले सुदाम्याचे पोहे...इथपासून ही पोह्यांची परंपरा ..सगळ्यांच्याच आवडीची..😋 तर आज मी सुवर्णा पोतदार यांची नागपूरी तर्री पोहेcooksnap केली आहे..सुवर्णा खूप भन्नाट चव आलीये पोह्यांना.. अफलातून 👌👍😋Thank you so much for this wonderful recipe..😊🌹❤️ चला तर मग विदर्भातील चमचमीत तर्री पोह्यांची परंपरा आपण जाणून घेऊ.. Bhagyashree Lele -
स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1#माझ्या आवडत्या रेसिपीदिवसाची सुरुवात जर दमदार नाश्ता करून झाली तर दिवस ही छान जातो. Supriya Devkar -
पोहे (Pohe Recipe In Marathi)
#BRK7 जून या दिवशी जागतिक 'जागतिक पोहे दिवस' म्हणून साजरा केला जातो पोहे प्रेमींसाठी पोहे केव्हाही खाल्ला जाणारा असा हा नाश्त्याचा प्रकार महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात पोहे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून खाल्ले जातात खूप आवडीने हा पदार्थ पूर्ण देशभरात खाल्ला जातो तसा हा खूप पौष्टिक असा पदार्थ आहे डायट करणारे लोक ही त्यांच्या डाएटमध्ये पोहा हा पदार्थ समाविष्ट करतात सगळ्यांचा आवडीचा असल्यामुळे याला असेच अचानक प्रसिद्धी मिळाली आणि आजचा दिवस साधून याचा पोहा दिवस म्हणून साजरा करायला लागले. बऱ्याच खाद्यपदार्थांची आवडीनिवडी नुसार ते ट्रेनिंग होतात तसेच पोहे ला ही खूप छान ट्रेंडिंग मिळाले आहे आज बर्याच प्रकारचे पोहे बनवून बरेच जण तयार करून खातात. त्यातलाच एक प्रकार मी तयार केला आहे बरोबर फरसाण लिंबू असले तर पोह्याची चव अजून वाढते तर रेसिपी तून बघूया पोहे Chetana Bhojak -
पोहे (pohe recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 3पोहे तर आपली घरा घरा ची शान आहे. कोणाला नाही आवडत प्रत्येक घरात आवडीने बनवला जाणारा नाश्ता महाराष्ट्रा ची शान ज्याची चव प्रत्येकाच्या हातची वेगळी लागते. आणि अजुन एक विशेष गोष्ट म्हणजे माझ्या कित्येक मैत्रिणींना पोहे म्हटले की त्यांचे कांदे पोहे चे क्षण आठवतात.मग किती महत्वाचे आहेत बरं हे पोहे.मला खुप आवडतात पोहे मी अगदी कधीही खाऊ शकते म्हणून आवडीच्या पदार्थात याचे समावेशन करत आहे. Vaishali Khairnar -
बटाटा पोहे (pohe recipe in marathi)
#आई #पोहे हा सगळ्यात झटपट होणारा पदार्थ... माझ्या आईला माझ्या आजीने केलेले पोहे फार आवडायचे. ते पण बटाटे पोहे... तर आज मी आई ला आवडते बटाटे पोहे शेअर करते .. Pooja Khopkar -
पोहे बटाटा पॅटी (pohe batata patties)
#झटपटअनेकदा असे होते की घरी सामान, भाजी कमी असते किंवा नसतेच, अशा वेळी पाहुणे आले तर कामाला येतात ते हमखास कोणत्याही घरी असणारे पोहे. मला कायम एक सवय आहे माझ्या फ्रीज मध्ये उकडलेले २-३ बटाटे असतातच , मग अशा वेळी तेच मदतीला येतात. माझी आजची डिश अशीच आहे,१५ मिनिटात तयार होणारी..Pradnya Purandare
-
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे स्त्रीट फुडमहाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोडवरती छोटे छोटे स्टॉल दिसतात यामध्ये स्पेशली वडापाव ,भजी पाव ,मिसळ पाव , आणि तर्री पोहे हे आइटम पाहायला मिळतील तर मी आज तुम्हाला तर्री पोहे रेसिपी दाखवणार आहे तर नक्की करुन पहा चमचमीत असे तर्री पोहे Smita Kiran Patil -
कांदे पोहे रेसिपी (kand pohe recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. बहुतेक सगळ्यांच्या आवडीचा असाआहे. कांदेपोहे आपण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. Deepali Surve -
कॉर्न पोहे (corn pohe recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीकांदेपोहे हा सर्वांचा प्रिय नाश्ता आहे आपण कांदे पोहे वेगवेगळ्या पद्धतीने करतो शेंगदाणे घालून कधी बटाटे घालून मी आज मक्याचे दाणे घालून कांदेपोहे केले आहे खूपच टेस्टी लागतात Smita Kiran Patil -
नागपुरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#ks3नागपूरचे तर्री पोहे हे खूपच फेमस आहेत तर्री म्हणजे हरभरे भिजवून त्याची तर्रीदार भाजी केली जाते आणि ही तर्री पोहे सोबत खाल्ली जाते. नागपूर मध्ये तर्री पोहे हे स्ट्रीट फूड आहे आणि त्यासोबतच हेल्दी कॉम्बिनेशन सुद्धा आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
वाफवलेले पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीपोहे म्हंटले की डोळ्यासमोर उभे राहतात दही पोहे दूध पोहे किंवा कांदा पोहे . तसाच हा एक पोह्याचा प्रकार.. Tanaya Vaibhav Kharkar -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#दडपे पोहदडपे पोहे याचा अर्थ दडवून म्हणजे झाकून वाफ कडून चे पोहे तयार होते, त्याला दडपे पोहे म्हणतात. काही लोकं कच्चे साहित्य घालून वरून फोडणी घालतात आणि मिक्स करून झाकून ठेवतात. Vrunda Shende -
पोपट पोहे (popat pohe recipe in marathi)
#KS3 विदर्भ स्पेशल पोपट पोहेपोपट* पोहे हे नाव तुम्ही राधिकाच्या सिरीयल मध्ये नक्कीच ऐकला असेल तर मी तुम्हाला पोपट* पोहे कसे बनवायचे सांगणार आहे विदर्भामध्ये पोपट शेंग काही भागात याला पापडी ची शेंग पण म्हणतात तर या शेंगा ज्या ्वेला वर येतात त्याला जी फुले येतात ती पोपटासारखी हिरवी असतात आणि दिसतात पण पोपटाच्या आकाराचे , म्हणून याला पोपट शेंग म्हणतात तर या शेंगा वापरून पोहे करतात त्याला पोपट* पोहे म्हणतात Smita Kiran Patil
More Recipes
टिप्पण्या