काबुली चना उसळ (kabuli chana usal recipe in marathi)

#फोटोग्राफी,,,,,
माझी ५ वी रेसिपी आहे, फोटोग्राफी वर ती म्हणजे काबुली चना उसळ, उसळ हा प्रकार म्हटलं की आधिच झनझनित, चमचमीत असा अनुभव सर्वाननंच येतो ,
काबुली चना उसळ (kabuli chana usal recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,,
माझी ५ वी रेसिपी आहे, फोटोग्राफी वर ती म्हणजे काबुली चना उसळ, उसळ हा प्रकार म्हटलं की आधिच झनझनित, चमचमीत असा अनुभव सर्वाननंच येतो ,
कुकिंग सूचना
- 1
काबुली चना राञीच्या वेळी भिजत ठेवून द्या नंतर नाश्त्याच्या वेळी छान स्वच्छ धुवून प्रेशर कुकरमध्ये टाकून २ शिट्टी होत पर्यंत शिजवून घ्यावे, आणि नंतर कांदा, मिरच्या आणि कोशिंबीर एकञ मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या, नंतर एका गंजात फोडणी करीता तेल घालून थोडे गरम करून घ्या नंतर त्यात जिरे, मोहरी, हिंग, आणि कडीपत्ता चे पान टाकून तडतडु द्या
- 2
नंतर बारीक केलेला पेस्ट आणि आले लसूण पेस्ट टाकून छान तेल सुटत पर्यंत शिजवून घ्यावे, नंतर मसाला शिजलल्यास त्यात लाल तिखट, हळद, धणेपूड, गोडा मसाला, मिठ आणि छोला मसाला टाकून छान एकजीव करून घ्या नंतर त्यात बारीक चिरलेला टमाटर टाकून थोडे स्मृत होत पर्यंत शिजवून घ्यावे
- 3
नंतर काबुली चना टाकून १० मिनिटे मंद आचेवर होवू द्यावे, आणि नंतर कोशिंबीर टाकून गरमागरम नाश्त्याला काबुली चना उसळ तयार💁 नंतर एका बाउल मध्ये काढून त्यावर कोशिंबीर टाकून नाश्त्याला द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काबुली चना उसळ (Kabuli Chana Usal Recipe In Marathi)
#GRU: हेल्दी आणि टेस्टी काबुली chana उसळ रस्सा रेसिपी. Varsha S M -
चटपटीत चना उसळ (chana usal recipe in marathi)
#फोटोग्राफीउसळ म्हंटल की मस्त चमचमीत रसा वाली उसळ आठवते पण एक उसळ म्हणजे ड्राय उसळ .... काळे चणे पौष्टीक तर आहेत पण नास्ता म्हणू टेस्टी पण आहेत। म्हणून टी टाइम स्नॅक्स म्हणून मी हे चना उसळ try केली ए। Sarita Harpale -
-
चना उसळ(chana usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मी आज लाल चने असतात ना त्याची उसळ बनवली आहे . तुम्ही पण बनवून बघा ..छान लागते.. Kavita basutkar -
काबुली चना मसाला (kabuli chana masala recipe in marathi)
#ngnrकाबुली चना मसाला नो ओनियन नो गार्लिक#श्रावणशेफweek4 नो ओनियन नो गार्लिक Mamta Bhandakkar -
चना जोर गरम (chana jor garam recipe in marathi)
#cooksnap ,"चना जोर गरम" ही रेसिपी माझी मैत्रीण "#श्वेता आम्ले" हीची आहे...मला ही रेसिपी आवडली आणि मी ती रेसिपी तिच्यासारखी बनवण्याचा प्रयत्न केला,,,,तसाही हा पदार्थ मला अतिप्रिय आहे..मी कधीही खरेदी ला कुठे बाहेर गेली की चना जोर गरम जरूर खाते,,,मस्त चटपटीत होतो हा पदार्थ.... Sonal Isal Kolhe -
चण्याची उसळ (chanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीकधी घरात भाजी नसेल तर एखादे कडधान्य भिजत टाकले की त्याची उसळ करता येत तसेच टिफीन साठी हा एक उत्तम मेनू आहे.. Tanaya Vaibhav Kharkar -
चना मसाला ग्रेव्ही रेसिपी (chana masala gravy recipe in marathi)
#GA4#week4 आजची रेसपी आहे चना मसाला ग्रेव्ही Prabha Shambharkar -
चना चिवडा (chana chiwda recipe in marathi)
कुरकुरीत चिवडा असला की त्या सोबत तर्री वाला चना खाण्यात वेगळीच मजा असते.बा Archana bangare -
मूग उसळ (moong usal recipe in marathi)
#फोटोग्राफी#उसळ पोष्टीक आणि चटपटीत अशीही मुगाची उसळ सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे. Ankita Khangar -
चना पनीर सलाड (chana paneer salad recipe in marathi)
#sp शनिवार विषय चना सलाड ,चना प्रोटीन चा उत्तम स्त्रोत त्यात मी त्यासोबतच पनीर दुसरा हाय प्रोटीन घटक वापरला त्यामुळे या सलाड चे गुणधर्म जास्तच वाढून गेले व लिंबू च्या वापराने सी जीवनसत्त्व पण यातून मिळते .या सलाड साठी मी काबुली चना वापरला आहे . तर मग बघूयात हे सलाड कसे करायचे ते तुम्ही पण नक्की करून बघा.. Pooja Katake Vyas -
बॉम्बे चवळीची उसळ(chavalichi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीपांढऱ्या चवळीची उसळ माझी स्पेशालिटी आहे म्हणून आज मी तुम्हाला शेअर करत आहे. Shubhangi Ghalsasi -
चणा करी (chana curry recipe in marathi)
#cf आज मी मस्त आणि चमचमीत अशी चना करी बनवली आहे Nanda Shelke Bodekar -
चना दाळीची चटणी (chana dalichi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 मधली ४थी रेसिपी आहे, गावाकडील आठवण म्हणजे माझ्या आजोबा कडे दर वर्षी महालक्ष्मी बसतात, तर दुसऱ्या दिवशी जेवना चा खूप मोठा कार्यक्रम असतो तर त्याच्या जेवना करीता नाना प्रकारच्या चटण्या बनतात, त्या मधलीच १ पारंपरिक ही चना दाळीची चटणी, मला तर खूप आवडायची आणि आताही तेवढीच आवडते, पण येवढच की जशी त्या महालक्ष्मी यांच्या जेवनात लागते, तशी चव नाही बनत, पण मी नेहमी ही चना दाळीची चटणी इडली दुसऱ्या सोबत बनवते ती माझ्या पद्धतीने, तर बघुया 💁 Jyotshna Vishal Khadatkar -
सात्विक चना मसाला (satvik chana masala recipe in marathi)
#ngnr#नो -गार्लिक- नो ओनियन -रेसिपीश्रावण शेप चॅलेंज Week-4#मसालाचनाचना मसाला हा बऱ्याचदा नैवेद्ययातून तयार केला जाणारा पदार्थ चनापुरी ,हलवा असा हा नैवेद्याचा मेनूठरलेला असतो बिना कांदा लसूण न घालता चना मसाला कशा प्रकारे तयार करता येईल रेसिपी तून नक्कीच बघा. बिना कांदा लसुन नही पदार्थ खूप चविष्ट आणि छान लागतो रोजचे मसाले वापरून पदार्थ छान तयार होतो. Chetana Bhojak -
चना मसाला (Chana masala recipe in marathi)
#GPR#चनामसालागुढीपाडव्याच्या उत्सव साजरा करण्यासाठी खास बिना कांदा लसुन न वापरता चण्याची ही ग्रेव्ही ची भाजी तयार केली. हे विशेष गावरान पांढ-या रंगाचे चणे आहे जे विदर्भातून खास करून मिळतात तिथे भरपूर प्रमाणात याचे उत्पन्न होते त्यामुळे दरवर्षी हा चना गावाकडे गेल्यावर घेऊन येते हा चना पचायला हलका असतो आणि कोणत्याही समारंभात किंवा घरात उत्सव साजरा करतानाहा चना घरात तयार होतोचतर बघूया विदर्भातील स्पेशल पांढरा रंगाचा हा बारीक चण्याची रेसिपी Chetana Bhojak -
बारीक चना मसाला (chana masala recipe in marathi)
काबुली चण्याच रस्सेदार चणा मसाला आपण नेहमीच खातो. पण सगळ्यांना रस्सेदार चना मसाला नको असतो. अशावेळी कमी रस्याचा चणा मसाला केला तर सगळ्यांनाच आवडते. म्हणून मी बारीक चणे वापरून चना मसाला केलाय. Varsha Ingole Bele -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8 { #विंटर स्पेसल रेसिपीज Ebook } मस्त चमचमीत मटकीची उसळ.Sheetal Talekar
-
बीटाची कोशिंबीर(beet koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वर ची माझी ३ री रेसिपी आहे, ती म्हणजे बिटाची कोशिंबीर करायला सोपी आणि खायला चटपटीत आणि पोस्टीक, Jyotshna Vishal Khadatkar -
चना दाळकांदा (chana dal kanda recipe in marathi)
#cf #चना करी 🤤मध्यप्रदेश स्पेशल मेनू Madhuri Watekar -
"चना सॅलड" (chana salad recipe in marathi)
#sp#शनिवार_चना सॅलड सॅलड प्लॅनर मधील तिसरी रेसिपी.. चना सॅलड. आम्ही चना चटपटीत म्हणतो..हे सॅलड नेहमीच बनले जाते..माझे चने गावचे आहेत त्यामुळे कलर लालसर आहे.. चवीला अप्रतिम लागतात.. लता धानापुने -
फ्युजन मटकी उसळ (fusion mataki usal recipe in marathi)
मटकीची उसळ म्हणजे आमच्या घरी जीव की प्राण! पण इथे बारामुल्ला मध्ये मटकीच मिळत नाही! मग पुण्याहून मागवली. पण थंडी इतकी की कोणत्याही प्रकारे छान मोडच येत नाहीत.आपल्याकडे प्रत्येक दुकानात मिळणारी मोडाची मटकी आठवली, घरीसुध्दा किती छान मोड येतात ते आठवलं. असो.आता म्हटलं रेसिपी थोडीशी फ्युजन पद्धतीने करू आणि झाली ना हिट!चला तर पाहूया #फ्युजन #मटकी #उसळ रेसिपी! Rohini Kelapure -
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marathi)
#pcr# मोड आलेल्या मटकीची उसळसकाळचा नाश्ता म्हटलं कि हेल्दी टेस्टी आणि पोट भरेल असा पाहिजे असतो तेव्हा मी विचार केला की मटकीची उसळ आपण बनवूया आणि ती मी कुकरमध्ये बनवली आहे... Gital Haria -
चना पुरी (chana puri recipe in marathi)
#cr # नवरात्रीच्या काळात केली जाणारी ही डिश आहे.मुलींना जेवायला बोलावले की शिरा पुरी,चना पुरी केली जाते.भन्नाट लागते. Archana bangare -
हिरव्या वाटणाची मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#मटार उसळआज काहीतरी वेगळी मटार उसळ बनवायचं मनात आलं, म्हटलं आपण हिरवी चटणी करतो तसंच वाटण करून मटार उसळ बनवू. आणि खरंच एक वेगळीच चव आली मटार उसळीला. घरी तर सर्वांना आवडली. Deepa Gad -
मिश्र कडधान्यांची उसळ (mix kadhanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीअतंत्य पौष्टिक व पटकन होणारी अशी ही मिश्र कडधान्यांची उसळ Nilan Raje -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजWeek8मटकीची उसळ अतिशय पोष्टीक चविष्ट रेसिपी आहे😋😋#मटकीची उसळ🤤🤤 Madhuri Watekar -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#Seema Mate#मुगाची उसळ रेसिपी मी सीमा माटे ताईंची मुगाची उसळ cooksnap करत आहे. त्या मध्ये थोडा बदल करून ही रेसिपी केली आहे खूप छान टेस्टी अशी ही उसळ झाली. सगळ्यांना खूप आवडली. खूप खूप धन्यवाद सीमा ताई हीमस्त अशी रेसिपी पोस्ट केली 🙂🙏🙏 Rupali Atre - deshpande -
चणे फलाफल (chana falafel recipe in marathi)
#GA4 #week6Chickpea म्हणजे काबुली चणे हा कीवर्ड घेऊन मी chickpea falafel हा पदार्थ तयार केला आहे. Ashwinee Vaidya -
More Recipes
टिप्पण्या