तुळशीचा काढा (tulsicha kadha recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

तुळशीचा काढा (tulsicha kadha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मी नीट
  1. १०-१२ तुळशीचे शेंड
  2. 7-8गवती चहाच्या पानांचे तुकडे
  3. 1 इंचआलं
  4. 3 चमचेगुळ
  5. 1/4 टीस्पूनदालचिनी पूड
  6. 1/4 टीस्पूनसुंठ पावडर
  7. 2-3लवंगांची पुड
  8. 3-4काळीमीरींची पुड
  9. 3 इंचतुळशीचे मुळाचा तुकडा
  10. 4 कपपाणी

कुकिंग सूचना

१५ मी नीट
  1. 1

    प्रथम एका पातेल्यात ४ कप पाणी घालून त्यात तुळस गवती चहा ठेवलेलं आलं गुळ लवंगपुड दालचिनी पूड मीरीपुड सुंठ पूड तुळशीचे मुळ तुळशीच्या खोडाचा तुकडा सर्व साहित्य घालून गॅसवर पातेले ठेवून काढा उकळत ठेवला.

  2. 2

    काढा चांगला उकळून ४ कपाचा २ कप होईपर्यंत आटू दिले.मग गॅसवरुन उतरवून काटा गाळून घेतला.

  3. 3

    तयार तुळशीचा काढा कपांनमधे ओतुन सर्व्ह केला.

  4. 4

    तुळशीने आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सीजन मीळतो. तीच्या पाचही भागांचा (पानं ओली मंजीरी सुकी मजींरी खोड व मुळ) काठा हा ७ दिवस घेतलेल्यास आपण बऱ्याच आजारांपासून दूर राहतो. तो वर्षातून एकदा जरूर घ्यावा.सर्दी ताप खोकला ह्यांच्यासाठी तुळशीचा काढा फार उपयोगी आहे. तुळस ही बहुगुणी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes