खोबरं व पुदिना चटणी (khobra pudinachi chutney recipe in marathi)

GayatRee Sathe Wadibhasme
GayatRee Sathe Wadibhasme @cook_19448200

आमच्या घरातल्या सगळ्यांची आवडती चटणी म्हणून ही चटणी खास घरच्यांसाठी.
#week23
#goldenapron3
#pudina

खोबरं व पुदिना चटणी (khobra pudinachi chutney recipe in marathi)

आमच्या घरातल्या सगळ्यांची आवडती चटणी म्हणून ही चटणी खास घरच्यांसाठी.
#week23
#goldenapron3
#pudina

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिन
३-४ व्यक्ती
  1. 1जुडी पुदिना
  2. 1 वाटीओला खोबरं
  3. 3-4हिरव्या मिरच्या
  4. 2-3 चमचेदही
  5. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१० मिन
  1. 1

    प्रथम पुदिना धुवून घ्यावा. खोबरं खरवडून घ्यावं. मिरच्या धुवून घ्यावा व सगळं साहित्य एकत्र करावं

  2. 2

    नंतर मिक्सर च्या भांड्यात सगळं साहित्य एकत्र करून छान वाटून घ्यावं व वाटताना त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये दही घालून मिक्स करावं चटणी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
GayatRee Sathe Wadibhasme
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes