दलिया खीर (daliya kheer recipe in marathi)

Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
Dombivli East

#फोटोग्राफी 5

दलिया खीर (daliya kheer recipe in marathi)

#फोटोग्राफी 5

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
2 -3 जणांसाठी
  1. 1छोटी वाटी दलिया
  2. 1/2 लीटरदूध
  3. 1/2 वाटीसाखर
  4. 2 टेबलस्पूनसाजुक तूप
  5. 1/2 टेबलस्पूनप्रत्येकी बदाम,पिस्ते, काजू
  6. 1/4 टेबलस्पूनजायफळ व विलायची पूड
  7. 1/4 वाटीखोवलेला नारळ

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम दलिया स्वच्छ धुऊन 1 वाटी पाणी घालून,1 टेबलस्पून तूप घळूव कुकर मध्ये 2 शिट्या करून घेऊ..

  2. 2

    कुकर होईपर्यंत एका भांड्यात दूध घेऊन 15 मिनिट उकळी येऊ द्यायची व त्यात साखर,जायफळ व वेलची पूड घालून परत उकळी येऊ द्यावी...(दूध जास्त वापरून 1/2 तास आटवून घेतलं तर ही खीर खूप छान लागते)...कुकरची वाफ गेली की शिजलेला दलिया दुधात घालायचा...

  3. 3

    दलिया दुधात घालून परत 5 मिनिट वाफ येऊ दया... गरम गरम सर्व्ह करा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
रोजी
Dombivli East

टिप्पण्या

Similar Recipes