पुदिन्याची चटणी (Pudina Chutney Recipe in Marathi)

Pragati Hakim @cook_21873900
ही चटणी चटकदार असून लसूण विरहीत असल्याने बाप्पाच्या नैवेद्य्याच्या पानात वाढता येते तसेच वडे भजी सोबत खाता येते.
पुदिन्याची चटणी (Pudina Chutney Recipe in Marathi)
ही चटणी चटकदार असून लसूण विरहीत असल्याने बाप्पाच्या नैवेद्य्याच्या पानात वाढता येते तसेच वडे भजी सोबत खाता येते.
कुकिंग सूचना
- 1
पुदिन्याची पाने निवडून स्वच्छ धुवून घ्या.
- 2
मिक्सरमध्ये पुदिन्याची पाने, कोथिंबीर, मिरची, जीरे, मीठ, साखर, खोबरे घालून बारीक वाटून घ्या.
- 3
लिंबू रस घालून एकजीव करून घ्या.चटपटीत, तोंडाला चव आणणारी चटणी तयार!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_चटणीउन्हाळ्यात पुदिना चटणी आहारात घेणे अतिशय चांगले....सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागणारी ही पुदिना चटणी ची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN # चटणी, ज्याप्रमाणे जेवणाची रंगत वाढविते, त्याच प्रमाणे, कांहीं पदार्थ या चटणी शिवाय अपूर्णच.. अशी ही पुदिन्याची चटणी... Varsha Ingole Bele -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn आपल्या भारतीय संस्कृती मध्ये जेवणातील ताटा तील डावी बाजू म्हणजे चटण्या आणि कोशिंबीर यामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. त्यातीलच एक पुदिना चटणी ची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. झटपट होणारी चटणी कशी बनवायची रेसिपी पाहूयातDipali Kathare
-
पुदिन्याची चटणी (pudina chutney recipe in marathi)
पुदिन्याची चटणी बऱ्याच जणांकडे नेहमी बनते ही माझी रेसिपी देत आहे.Rutuja Tushar Ghodke
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNपुदीना ही एक बारमाही मिळणारीऔषधी वनस्पती आहेपुदीनामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी तसेच ट्रेस मिनरल मॅंगनीज भरपूर असतातजेवणात ताटात डाव्या बाजूला कोशींबीर चटणी असते चटणी नी जेवणाची लज्जतच काही वेगळी येते .पुदिन्याची चटणी जेवणात तोंडी लावायला तर होतेच पण ती बनवून ठेवली तर फ्रिज मध्ये खूप दिवस टिकते तसेच चाट भेळ पाणीपुरी दाबेली मध्ये पण पटकन घेता येते.तर बघुयात पुदिन्याची चटणी Sapna Sawaji -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn ताटातील डाव्या बाजूस असलेला पदार्थ ,व ज्याच्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण असा घटक पदार्थ म्हणजे चटणी मग ती कोणतीही असो जसे की पुदिना चटणी,खोब्रायची, शेंगदाणेची,जवसाची, कारल्याची, तिळाची,लसणाची इ.,म्हणूनच मी आज पुदिना चटणी बनवली आहे मग बघू कशी करायची ही चटणी,जी की अतिशय पाचक,चविष्ट, रुचकर असून अनेक पोषणमूल्ये युक्त अशी आहे. Pooja Katake Vyas -
उपवासाची चटणी (upwasachi chutney recipe in marathi)
#nnrफळ= ओला नारळउपवासात ही चटणी खिचडी, भगर,इडली सोबत आपण खावू शकतो. झटपट बनवता येते. Supriya Devkar -
करवंदाची चटणी (karvandachi chutney recipe in marathi)
#KS1गावी उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलं की ,आम्ही कच्ची करवंदे आणून आईला घावणे आणि करवंदाच्या चटणीचा बेत करायला सांगायचो.मग,आई पाट्यावर ही चटणी वाटायची ...पाट्यावरच्या चटणीची चव तर तुम्हाला ठाऊकच असेल...खूप अप्रतिम लागते ही चटणी .😋😋..कधी एकदा गरमागरम घावणे आणि ही चटणी आपल्या ताटात पडतेय ,असे व्हायचे ..😊खूप छान असतं ना बालपण ...?😍आज मला बाजारात कच्ची करवंदे मिळाली म्हटलं लगेचच चटणी करूयात...😊 Deepti Padiyar -
पुदिना चटणी / सँडविच चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
#चटणी#पुदिना#सँडविच चटणी Sampada Shrungarpure -
पुदिना+कैरी चटणी (pudina kairi chutney recipe in marathi)
#CN # रेसिपी 1. चटणी जेवणातील एक अविभाज्य घटक! जेवणात रंगत आणते ती चटणीच! आमच्या कडे तर चटणी ,मिरच्या शिवायचे जेवण म्हणजे जणू मिठाशिवायचे व्यंजन! आज एक सौम्य पण चटकदार चटणीची रेसिपी शेअर करीत आहे. Pragati Hakim -
उडीद वडा -चटणी (urid vada chutney recipe in marathi)
#wdr आज रविवार सुट्टी असल्याने तसेच ,आज मैत्री दिवस असल्याने मी नाश्त्याला आज उडीद वडा -चटणी बनवला असून , कूकपॅड च्या सर्वं मैत्रिणीना ही रेसिपी समर्पित .... Happy friendship day to all💐💐 Pooja Katake Vyas -
पुदिना चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
पुदिन्याची चटणी ही आपण अनेक स्नॅक्स सोबत खात असतो पचनासाठी पुदिना आवश्यक आहे आणि म्हणूनच आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत Supriya Devkar -
हिरव्या लसूनाची चटणी / पातीचा लसूण (paaticha lasoon chutney recipe in marathi)
#GA4#week4#chatneyहिरव्या लसूनाला थोडी सौम्य आणि वेगळी चव असते. ही चटणी सँडविच ,ज्वारी भाकरी ,बाजरी भाकरी, समोसा, पकोडा ,रगडा पॅटीस, दही वडा , आलू टिक्की सोबत खाता येते.या चटणी मध्ये हिरवा लसूण हा मुख्य घटक आहे. तो भाजी बाजारात मिळेल मी घरीच कुंडीत लावला. Mangala Bhamburkar -
रिफ्रेशिंग पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNपुदीना म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती हिरवीगार चटणी. पुदीनाच्या चटणीशिवाय पाणीपुरीला मजाच येत नाही. तर ज्याला भारतात पुदीना या नावाने ओळखले जाते त्यालाच Mint असे इंग्लिशमध्ये म्हणतात.. ही एक औषधीय वनस्पती असून हिचे अनेक फायदे आहेत. पुदीन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, मळमळणं, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठीही होतो.गुणकारी पूदिन्यापासून मी ही रिफ्रेशिंग चटणी बनवली आहे . जी सॅन्डविच ,चाट रेसिपी साठी ,कबाब किंवा कटलेट सोबत खाऊ शकता...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चवळी पालक वडे (Chawli Palak Vade Recipe In Marathi)
विदर्भात अशा प्रकारचे वडे केले जातात ह्यात कांदा लसूण नसल्याने बाप्पाच्या प्रसादालाही चालतात.खुसखुशीत असून अजिबात तेलकट होत नाही. Pragati Hakim -
पुदिन्याची चटणी (pudina chi chutney recipe in marathi)
#cn#पुदिन्याची चटणीमहाराष्ट्रीयन जेवणाची एक खासियत म्हणजे ताटभर जेवण. व्हेज असो, नाॅनव्हेज असो...पण चटण्या, रायते, कोशिंबीर, तळण या सगळ्याचा समावेश असतो. यामुळे जेवणाची लज्जत तर वाढतेच...परंतु सकस, चौरस आहारामुळे आरोग्यही उत्तम राहते. म्हणूनच ताटामध्ये ओल्या, सुक्या चटण्यांचा सर्रास वापर केला जातो. आज मीही तुमच्यासाठी चटणीचा एक वेगळा प्रकार घेवून आले आहे. हि चटणी पावभाजीचे पाव भाजताना पावाला लावते. लोणी किंवा बटर आणि ही चटणी यामुळे पावाला खूपच छान टेस्ट येते. बघूया रेसिपी.... Namita Patil -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#पुदिनाचटणी#चटणीपुदिना चटणी प्रत्येक नाश्त्याचा प्रकार बरोबर लागणारी महत्त्वाची अशी चटणी आहे, कोणत्याही स्नॅक्स केला तर ही चटणी लागतेच म्हणून ही चटणी तयार करून आठवडाभर आपण ठेवू शकतोपुदिन्याची चटणी रोजच्या आहारातून घेतली तर अन्न पचायला खूप चांगली असतेमाझ्याकडे नेहमीची चटणी तयार असते अशा प्रकारची चटणी मी बाजारातून कोथिंबीर, पुदिना आणला लगेच त्याची चटणी वाटून डीपफ्रीज मध्ये ठेवून ते केव्हाही लागते ती वापरता येतेरेसिपी तू नक्कीच बघा पुदिन्याची चटणी Chetana Bhojak -
सँडविच पुदिना चटणी (sandwich pudina chutney recipe in marathi)
#CNपानाची डावी बाजू सांभाळणारी चटणी.....सर्व चटण्या या खूपच हेल्दी आणि न्यूट्रिशियस असतात ....घरी कुंडीत लावलेल्या पुदिन्या पासून बनवलेली सँडविच पुदिना चटणी... सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागते. Vandana Shelar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7पानात डावी बाजू सांभाळण्यासाठी ही ओल्या नारळाची थोडी सुकी चटणी.:-) Anjita Mahajan -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #w7: ओल्या नारळाची चटणी इडली, डोसा ,उत्तप्पा,मेंदू वाडा सोबत ही साऊथ इंडियन चटणी खायला बनवतात. Varsha S M -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7ओल्या नारळाची चटणी ,जी तुम्ही वडे,इडली,डोसे,उत्तपम कशाही सोबत खाउ शकता. Supriya Thengadi -
लसणाच्या पातीची चटणी (LASNAYCHYA PATICHI CHUTNEY RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24पझल मधील लसूण शब्द. मी जेव्हा जेव्हा लसणाची पात मिळते. तेव्हा ही चटणी करतेच.माझ्या मोठ्या नणंदेच्या घरी खालेली.खूप आवडलेली.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
ग्रीन चटणी (green chutney recipe in marathi)
#GA4 #week4 ग्रीन चटणी खूप वेग वेगळ्या पदार्थांसोबत खाता येते। नक्की करून पहा। Shilpak Bele -
आंबट गोड कैरीची चटणी (ambat god kairichi chutney recipe in marathi)
कैरीची चटणी फक्त नाव जरी काढलं तरी ,जिभेच्या शेंड्यापासून ते डोळ्यांच्या पापण्या पर्यंत याचा आंबटपणा झणझणतो..😋😋आज पाहूयात उन्हाळ्यात हमखास बनवली जाणारी ,कैरीची चटणी...😊 Deepti Padiyar -
डाळं -खोबर्याची चटणी (dal khobre chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीआपण इडली, डोसा, अप्पे या सोबत चटणी सर्व्ह करतो आज थोडी वेगळी रेसिपी पाहत. Supriya Devkar -
-
पुदिना चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
#SORमस्त चटपटीत पुदिना चटणी......स्यांडविच ,भेळ, पाणीपुरी,रगडा या साठी उत्तम.... Supriya Thengadi -
कोथिंबीरीची कुरकुरीत चटणी (kothimbirichi chutney recipe in marathi)
सध्या बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर येतेय.सगळ्या प्रकारच्या वड्या, चटण्या करून झाल्या.खाद्य पदार्थातील कोथिंबीर, काळे मीठ, हिरव्या मिरच्या, लसूण हे माझे आवडते पदार्थ!त्याचा वापर करून जे जे करता येईल ते करते.असाच एक पदार्थ म्हणजे कोथिंबीरीची कुरकुरीत चटणी!जी माझ्या मावस बहीणी कडून मी शिकले आणि आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली.क्रुतीखालील प्रमाणे: Pragati Hakim -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #WK7ओल्या नारळाची चटणी डोसा, इडली, वडे यासोबत चं लागतेच पॅटीस थालीपीठ साधी चपाती किंवा वरण भातासोबत पण मस्त लागते. Preeti V. Salvi -
पुदीना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सतावणारी चटणी कधी तिखट,कधी आंबटगोड,गोड तुरट, काही तरी जेवणात हवं असतंच😋 Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16475201
टिप्पण्या